बाप्पाच्या नैवेद्यसाठी बनवा चविष्ट घेवर
गणपती बाप्पाच्या आगमनामुळे संपूर्ण मुंबईपुरी आनंदून गेली आहे. घरोघरी मोठ्या उत्साहात आणि आनंदात बाप्पाचे आगमन करण्यात आले. गणपती बाप्पा आल्यानंतर सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये सगळीकडे गोड पदार्थ बनवले जातात. काहींच्या घरी 11 दिवस बाप्पा असतात तर काहिनाच्या घरी 5 दिवस गणपती बाप्पा असतात. 11 दिवस गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी नेमकं काय बनवावं हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. अशावेळी अनेकदा बाहेरून विकत मिठाई आणली जाते. पण बाजारात मोठ्या प्रमाणावर भेसळ युक्त मिठाई विकली जात आहे. अशा मिठाईचे सेवन केल्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही कमीत कमी गोड मिठाई घरीसुद्धा बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये घेवर कसे बनवायचे याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा स्वादिष्ट गोड पुरणपोळी, वाचा सोपी रेसिपी