Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Food Recipe: गोड चवीसोबत पौष्टिकतेचा खजिना! पारंपरिक पद्धतीने घरी बनवा चविष्ट गव्हाची खीर, नोट करा रेसिपी

आज आम्ही तुम्हाला पारंपरिक पद्धतीमध्ये गव्हाची खीर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होईल आणि शरीरासाठी सुद्धा पौष्टिक आहे. जाणून घ्या गव्हाची खीर बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 06, 2026 | 03:00 PM
गोड चवीसोबत पौष्टिकतेचा खजिना! पारंपरिक पद्धतीने घरी बनवा चविष्ट गव्हाची खीर

गोड चवीसोबत पौष्टिकतेचा खजिना! पारंपरिक पद्धतीने घरी बनवा चविष्ट गव्हाची खीर

Follow Us
Follow Us:

सणावारांच्या दिवसांमध्ये घरात गोड पदार्थ अतिशय आवडीने बनवले जातात. शेवयाची खीर, तांदळाची खीर, गुलाबजाम, बासुंदी इत्यादी ठराविक पदार्थ कायमच बनवले जातात. पण नेहमीच तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही पारंपरिक पद्धतीमध्ये गव्हाची खीर बनवू शकता. सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी गव्हाची खीर नैवेद्यात सुद्धा बनवली जाते. जेवणाच्या ताटात अनेकांना कायमच गोड पदार्थ खाण्यास हवे असतात. साखर वापरून बनवलेले पदार्थ चवीला चांगले लागत असेल तरीसुद्धा शरीरासाठी अजिबात चांगले नाही. अतिप्रमाणात साखरेचे सेवन केल्यामुळे मधुमेह होण्याची जास्त शक्यता असते. रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण शरीर आतून पोखरून काढते. त्यामुळे गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास गुळाचा वापर करून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करावे. गूळ शरीराला कोणतीही हानी निर्माण करत नाही. पारंपरिक पद्धतीने बनवले सर्वच पदार्थ चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा फायदेशीर ठरतात. चला तर जाणून घेऊया गव्हाची खीर बनवण्याची पारंपरिक रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Recipe: मैद्याऐवजी गव्हाच्या पिठापासून तयार करा चटपटीत समोसे; नोट करा सोपी रेसिपी

साहित्य:

  • गहू
  • गूळ
  • सुका मेवा
  • वेलची पावडर
  • तूप
  • चारोळी
  • ओल्या खोबऱ्याचे तुकडे
कडाक्याच्या उन्हाळ्यात पचनासाठी परफेक्ट आहे मूगाच्या डाळीची पौष्टिक खिचडी, १५ मिनिटांमध्ये झटपट तयार होईल पदार्थ

कृती:

  • गव्हाची खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम, गहू स्वच्छ साफ करून पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर मोठ्या वाटीमध्ये पाणी घेऊन त्यात गहू भिजत घाला.
  • रात्रभर गहू भिजत घातल्यानंतर सकाळी गव्हातील पाणी काढून कुकरच्या भांड्यात तूप घालून त्यात गहू हलकेसे भाजा आणि २ ग्लास पाणी घाला आणि कुकरच्या ५ ते ६ शिट्ट्या काढा.
  • शिजवून घेतलेला गहू रवीच्या साहाय्याने मिक्स करून घ्या. यामुळे शिजलेला गहू फुटेल. शिजलेल्या गव्हात आवडीनुसार गूळ घालून मंद आचेवर ठेवून द्या.
  • कढईमध्ये तूप गरम करून त्यात सुका मेवा आणि चारोळ्या भाजा. सुका मेवा भाजून झाल्यानंतर गव्हाच्या मिश्रणात टाकून मिक्स करा.
  • खीर खूप जास्त घट्ट वाटल्यास तुम्ही त्यात दूध घालू शकता. एक उकळी आल्यानंतर त्यात वेलची पावडर आणि ओल्या खोबऱ्याचे तुकडे घालून मिक्स करा.
  • तयार आहे पारंपरिक पद्धतीमध्ये बनवलेली गव्हाची खीर.

Web Title: How to make wheat kheer at home simple food recipe benefits of eating wheat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

जेवणात हलका आणि पौष्टिक पदार्थ हवा आहे? मग झटपट बनवा चविष्ट पालक राईस, कायमच राहील जिभेवर चव
1

जेवणात हलका आणि पौष्टिक पदार्थ हवा आहे? मग झटपट बनवा चविष्ट पालक राईस, कायमच राहील जिभेवर चव

घशात वाढलेल्या वेदनांमुळे हैराण झाला आहात? मग लाल भोपळ्यापासून बनवा गरमागरम पौष्टीक सूप, नोट करा रेसिपी
2

घशात वाढलेल्या वेदनांमुळे हैराण झाला आहात? मग लाल भोपळ्यापासून बनवा गरमागरम पौष्टीक सूप, नोट करा रेसिपी

Recipe : रविवार बनवा खास, संध्याकाळच्या नाश्त्याला ट्राय करा कुरकरीत ‘चिकन कटलेट’, रेसिपी आहे सोपी
3

Recipe : रविवार बनवा खास, संध्याकाळच्या नाश्त्याला ट्राय करा कुरकरीत ‘चिकन कटलेट’, रेसिपी आहे सोपी

पावसाळ्यात गरमागरम चपातीसोबत खाण्यासाठी राजस्थानी पद्धतीमध्ये बनवा दही पापडाची भाजी, लहान सुद्धा खातील आवडीने
4

पावसाळ्यात गरमागरम चपातीसोबत खाण्यासाठी राजस्थानी पद्धतीमध्ये बनवा दही पापडाची भाजी, लहान सुद्धा खातील आवडीने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.