• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Know Which Ayurvedic Food Can Help You To Loose Your Weight Quickly

वजन कमी करण्यासाठी ‘हा’ पदार्थ ठरेल आयुर्वेदातील रामबाण उपाय, झपाट्याने होईल वजन कमी

एका जागेवर सतत बसून राहिल्यामुळे शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढत जाते. कॅलरीजच्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर वजन झपाट्याने वाढते. त्यामुळे ऑफिसमध्ये दुपारच्या जेवणानंतर आणि इतर वेळी चालणे आवश्यक आहे. चालल्यामुळे शरीरात अनेक बदल दिसून येतात. आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन झपाट्याने कमी कारण्यासाठी आहारात तुपाचा वापर कसा करावा? तूप खाल्ल्याने आरोग्याला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 01, 2024 | 05:30 AM
वजन कमी करण्यासाठी 'या' पद्धतीने करा तुपाचा वापर

वजन कमी करण्यासाठी 'या' पद्धतीने करा तुपाचा वापर

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. पण तरीसुद्धा वजन कमी होत नाही, झपाट्याने वजन वाढण्यामागे काही महत्वपूर्ण कारणसुद्धा आहेत. तासनतास ऑफिसमध्ये एकजागेवर बसून काम करत बसणे, सतत बाहेरचे पदार्थ खाणे. आरोग्यासंबंधित चुकीच्या गोष्टी फॉलो करणे, सतत डाईट मध्ये बदल इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. एका जागेवर सतत बसून राहिल्यामुळे शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढत जाते. कॅलरीजच्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर वजन झपाट्याने वाढते. त्यामुळे ऑफिसमध्ये दुपारच्या जेवणानंतर आणि इतर वेळी चालणे आवश्यक आहे. चालल्यामुळे शरीरात अनेक बदल दिसून येतात.

जगभरात 1 कोटी पेक्षा जास्त लोक लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त आहेत. वजन वाढल्यानंतर आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते. त्यामध्ये भारत हा देश 19 व्या स्थानी आहे. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये लठ्ठपणा झपाट्याने वाढत आहे. महिलांच्या शरीरात सातत्याने होणारे बदल, हार्मोनल असंतुलन इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. चुकीच्या जीवनशैलीचे परिणाम गंभीररीत्या शरीरावर दिसून येतात. त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष देऊन आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्यामुळे तुमच्या शरीरात वाढलेला लठ्ठपणा कमी होऊन तुम्ही बारीक आणि स्लिम दिसाल.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: नारळ तेलात मिक्स करा ज्युस, दुप्पट वाढतील केस

भारतीय स्वयंपाक घरात तूप हा पदार्थ असतोच. तुपापासून गोडाचे पदार्थ आणि इतर पदार्थ सुद्धा बनवले जातात. तूप पचनास हलके असल्यामुळे तूपासून बनवलेले अन्नपदार्थ सहज पचतात. यामुळे चयापचय सुधारते. मागील अनेक शतकांपासून तुपाचा वापर स्वयंपाक घरातील पदार्थ बनवण्यासाठी केला जात आहे. तुपाचे सेवन करून वजन कमी कसें करावे, जाणून घेऊया.

वजन कमी करण्यासाठी 'या' पद्धतीने करा तुपाचा वापर

वजन कमी करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा तुपाचा वापर

वजन कमी करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा तुपाचा वापर:

  • वाढलेले वजन कमी करण्यासाठी तुपाचा वापर करा. यासाठी एक ग्लास कोमट पाणी बनवा.
  • कोमट पाण्यात एक चमचा तूप टाकून मिक्स करा. रोज सकाळी हे पाणी पिऊन तुम्ही वजन कमी करू शकता.
  • तसेच जेवणातील सर्व पदार्थांमध्ये तुपाचा वापर करा.
  • रोजच्या आहारात कमीत कमी 2 ते 3 चमचे तुपाचे सेवन करावे.

हे देखील वाचा: रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर नियमित खा १ अंजीर, जाणून घ्या फायदे

वजन कमी करण्यासाठी 'या' पद्धतीने करा तुपाचा वापर

वजन कमी करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा तुपाचा वापर

तूप खाण्याचे फायदे :

  • तुपाचे सेवन केल्यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. तुपामध्ये मध्यम-साखळी ट्रायग्लिसराइड्स आढळून येते, ज्यामुळे चयापचय सुधारून शरीरात ऊर्जा आणि ताकद वाढते.
  • पोटावर वाढलेली अतिरिक चरबी जाळण्यासाठी सकाळी उठल्यानंतर नियमित कोमट पाण्यातून तुपाचे सेवन करावे. हा उपाय रोज केल्यास पोटावरील चरबी कमी होऊन तुमची स्लिम आणि फिट दिसाल. शरीरात चरबी वाढल्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते.
  • नाश्त्यामध्ये किंवा इतर वेळी तुपाचे सेवन केल्यास लवकर भूक लागत नाही. तुपामध्ये निरोगी फॅट असतात, ज्यांचा फायदा मेंदूच्या आरोग्याला होतो.
  • तूप खाल्ल्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहून लवकर भूक लागत नाही.शरीरात थकवा किंवा अशक्तपणा जाणवू लागल्यानंतर आहारात तुपाचे सेवन करावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Know which ayurvedic food can help you to loose your weight quickly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2024 | 05:30 AM

Topics:  

  • healthy food

संबंधित बातम्या

त्वचा आणि केसांच्या समस्या होतील कायमच्या दूर! दैनंदिन आहारात करा ‘या’ मसाल्यांचे सेवन, शरीर राहील सुधृढ
1

त्वचा आणि केसांच्या समस्या होतील कायमच्या दूर! दैनंदिन आहारात करा ‘या’ मसाल्यांचे सेवन, शरीर राहील सुधृढ

शरीरात निर्माण झालेल्या लोहाच्या कमतरतेमुळे श्वास घेण्यास त्रास होतो? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश
2

शरीरात निर्माण झालेल्या लोहाच्या कमतरतेमुळे श्वास घेण्यास त्रास होतो? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

वयाच्या तिशीनंतर प्रत्येक महिलेने आहारात करावा ‘या’ पदार्थांचा समावेश! कॅन्सर, हार्ट अटॅकचा धोका होईल कायमच गायब
3

वयाच्या तिशीनंतर प्रत्येक महिलेने आहारात करावा ‘या’ पदार्थांचा समावेश! कॅन्सर, हार्ट अटॅकचा धोका होईल कायमच गायब

फ्रिजमध्ये ठेवलेली कणीक किती दिवसात होते विष? रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणे योग्य की अयोग्य
4

फ्रिजमध्ये ठेवलेली कणीक किती दिवसात होते विष? रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणे योग्य की अयोग्य

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘राजकारणाला खेलापासून दूर ठेवा’…भारताच्या Asia Cup 2025 Trophy Controversy वर AB de Villiers ने स्पष्टपणे सांगितले

‘राजकारणाला खेलापासून दूर ठेवा’…भारताच्या Asia Cup 2025 Trophy Controversy वर AB de Villiers ने स्पष्टपणे सांगितले

M3M हुरुन लिस्टमध्ये हिंदुजा अव्वल, NRI अब्जाधीशांमध्ये 1.85 लाख कोटींच्या संपत्तीसह पहिला क्रमांक

M3M हुरुन लिस्टमध्ये हिंदुजा अव्वल, NRI अब्जाधीशांमध्ये 1.85 लाख कोटींच्या संपत्तीसह पहिला क्रमांक

अ‍ॅशले गार्डनरने रचला इतिहास! Women’s ODI World Cup मध्ये ‘हा’ पराक्रम करणारी ठरली क्रिकेट जगातील पहिलीच खेळाडू 

अ‍ॅशले गार्डनरने रचला इतिहास! Women’s ODI World Cup मध्ये ‘हा’ पराक्रम करणारी ठरली क्रिकेट जगातील पहिलीच खेळाडू 

सेनाप्रमुख असीम मुनीरवर संतापला पाकिस्तान ; ‘Salesman’ म्हणत त्यांच्याच देशातील खासदाराने केली तीव्र टीका

सेनाप्रमुख असीम मुनीरवर संतापला पाकिस्तान ; ‘Salesman’ म्हणत त्यांच्याच देशातील खासदाराने केली तीव्र टीका

‘परंपरा खंडित होऊ देणार नाही, भगवान गडावर दसरा मेळावा होणारच’; पंकजा मुंडेंचा निर्धार

‘परंपरा खंडित होऊ देणार नाही, भगवान गडावर दसरा मेळावा होणारच’; पंकजा मुंडेंचा निर्धार

अस्थी विसर्जन करायला गेले अन् रस्त्यातच यमाने गाठलं, कार अपघातात कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू; घटनेचा थरारक Video Viral

अस्थी विसर्जन करायला गेले अन् रस्त्यातच यमाने गाठलं, कार अपघातात कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू; घटनेचा थरारक Video Viral

RSS ने दिला स्वदेशीचा नारा…! टॅरिफ वॉर अन् शेजारील देशाच्या अजराजकतेवर मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान

RSS ने दिला स्वदेशीचा नारा…! टॅरिफ वॉर अन् शेजारील देशाच्या अजराजकतेवर मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.