(फोटो सौजन्य: Instagram)
इंडो चायनीज फूडचे देशभर दिवाने आहेत. भारतीय पदार्थांनंतर देशाला इंडो चायनीज फूडनेच वेडं लावलं आहे. बाहेर काही खायचं म्हटलं की अनेकांना इंडो चायनीज फूडची आठवण होते. अशात आज आम्ही तुमच्यासाठी मंचूरियन चिलीची एक सोपी आणि लज्जतदार रेसिपी घेऊन आलो आहोत जी तुमची घरी तयार करू शकता.
सकाळच्या नाश्त्यात काकडी आणि ओल्या खोबऱ्यापासून झटपट बनवा मऊसूत डोसा, दिवसाची सुरुवात होईल मस्त
चायनीज फ्युजन डिशेसपैकी “मंचूरियन चिली” ही एक लोकप्रिय आणि चविष्ट डिश आहे. ती मंचूरियन आणि चिली या दोन्ही डिशेसचा अनोखा संगम आहे. गरमागरम तळलेले मंचूरियन बॉल्स आणि झणझणीत चायनीज चिली ग्रेव्ही यामध्ये मिसळली जाते. ही डिश पार्टीसाठी, स्पेशल डिनरसाठी किंवा वीकेंड ट्रीटसाठी अगदी परफेक्ट आहे. चला तर मग, जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
मंचूरियन बॉलसाठी:
चिली सॉससाठी:
साधा पण चवदार असा गुजरातचा फेमस पदार्थ डाळ ढोकळी घरी बनवून पहा; चविष्ट रेसिपी नोट करा