संध्याकाळच्या जेवणासाठी चटपटीत आंबट सारण भरून बनवा भरलेला बांगडा, मासे पाहतच तोंडाला सुटेल पाणी
संध्याकाळच्या जेवणात प्रत्येकाला काहींना काही तिखट आणि घरी बनवलेला चमचमीत पदार्थ खाण्यास हवे असतात. भारतातासह जगभरातील अनेक देशांमध्ये असंख्य मासेप्रेमी आहेत. मासे खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. चवीने खाल्लेले जाणारे मासे शरीरासाठी सुद्धा खूप पौष्टिक असतात. त्यामुळे आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा माशांचे सेवन करावे. कोकणातील प्रत्येक घरात माशांपासून अनेक वेगवेगळे पदार्थ कायमच बनवले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चटपटीत आंबट सारण भरून बनवलेला भरलेला बांगडा बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. थंडीसह इतर सर्वच ऋतूंमध्ये बाजारात वेगवेगळे मासे उपलब्ध असतात. त्यात आवडीने खाल्ला जाणारा मासा म्हणजे बांगडा. बांगड्याचा रस्सा, बांगडा फ्राय इत्यादी पदार्थ कायमच बनवले जातात. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळा पदार्थ खायचा असल्यास तुम्ही भरलेला बांगडा बनवू शकता. चला तर जाणून घेऊया भरलेला बांगडा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
साध्या जेवणाला येईल चटपटीत चव! ताज्या गाजरांपासून बनवा चमचमीत लोणचे, नोट करून घ्या रेसिपी






