• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Nankhatai At Home Without Oven Recipe In Marathi

Recipe : ओव्हनशिवाय घरी बनवा खुसखुशीत नानखटाई; एकदम मार्केटसारखी चव… चहासोबत चवीला लागेल मजेदार

Nankhatai Recipe : कुकीजचा पारंपरिक भारतीय प्रकार म्हणजे नानखटाई... याची गोड, खुसखुशीत चव चहाची मजा द्विगुणित करते. तुमच्या घरच्या घरी ओव्हनचा वापर न काटा गॅसवरच टेस्टी आणि परफेक्ट नानखटाई तयार करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 27, 2026 | 03:30 PM
Recipe : ओव्हनशिवाय घरी बनवा खुसखुशीत नानखटाई; एकदम मार्केटसारखी चव... चहासोबत चवीला लागेल मजेदार

(फोटो सौजन्य: Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • भारतीय कुकीजचा प्रकार म्हणजे नानखटाई.
  • हलकी क्रंची आणि आतून मऊ चवीची नानखटाई लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीची आहे.
  • घरच्या घरी टेस्टी नानखटाई कशी तयार करायची याची चवदार रेसिपी आज आपण जाणून घेणार आहोत.
नानखटाई ही मुळात कुकीजचाच एक प्रकार आहे, पण ती नेहमीच्या बिस्किटांपेक्षा वेगळी असते. बाहेरून हलकी क्रंची आणि आतून मऊ असल्यामुळे लहान मुलांपासून वयस्करांपर्यंत सगळ्यांना ती आवडते. नानखटाई बनवण्यासाठी फारशी सामग्री लागत नाही आणि विशेष म्हणजे ही रेसिपी अवघ्या ३० मिनिटांत तयार होते. उत्तर प्रदेशातील मेरठची नानखटाई विशेष प्रसिद्ध असून तिची चव आजही लोकांच्या आठवणींशी जोडलेली आहे.

वजन कमी करायचंय पण टेस्टी खाण्याची इच्छा होतेय? मग घरी बनवा कॅल्शियमने भरपूर असलेली ‘मखाना टिक्की’

प्रसिद्ध शेफ कुणाल यांच्या मते, नानखटाई ही फक्त गोड पदार्थ नसून अनेकांसाठी ती भावनिक नातं आहे. हलक्या गोडव्याची, सुगंधी इलायचीची चव असलेली नानखटाई चहासोबत खाल्ली तर मजा येतेच, पण ताजी, गरमागरम नानखटाई खाण्याचा अनुभव तर खासच असतो. चला तर मग, शेफ कुणाल यांनी सांगितलेल्या सोप्या पद्धतीने घरी नानखटाई कशी बनवायची याची एक सोपी रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य

  • तूप  १ कप
  • पिठीसाखर – १ कप
  • मैदा – १ कप
  • बेसन – अर्धा कप
  • रवा (सूजी) – ४ टेबलस्पून
  • बेकिंग पावडर – अर्धा टीस्पून
  • बेकिंग सोडा – अर्धा टीस्पून
  • वेलची पूड – १ टीस्पून
  • पिस्त्याचे काप – सजावटीसाठी
संध्याकाळच्या जेवणासाठी चटपटीत आंबट सारण भरून बनवा भरलेला बांगडा, मासे पाहतच तोंडाला सुटेल पाणी

कृती

  • सर्वप्रथम एका भांड्यात तूप घ्या. घी पूर्णपणे वितळलेला नसावा, तो किंचित दाणेदार आणि क्रीमी टेक्सचरचा असणे महत्त्वाचे आहे.
  • त्यात पिठीसाखर घालून किमान ८–१० मिनिटे नीट फेटा. घी आणि साखरेचे मिश्रण हलके आणि क्रीमी झाले पाहिजे.
  • आता या मिश्रणात मैदा, बेसन, रवा, वेलची पूड, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घाला.
  • सर्व साहित्य एकत्र करून मऊसर पीठ तयार करा. लक्षात ठेवा, या पीठात पाणी अजिबात घालायचे नाही.
  • तयार मिश्रण झाकून १० ते १५ मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा. यामुळे पीठ थोडे घट्ट होईल आणि आकार देणे सोपे जाईल.
  • नंतर समान आकाराचे गोळे बनवून करून ते बटर पेपर लावलेल्या प्लेटवर ठेवा. वरून पिस्त्याचे काप लावू शकता.
  • एका जाड तळाच्या भांड्यात भरपूर मीठ घालून ते गॅसवर गरम करा. हेच आपले घरगुती ओव्हन असेल.
  • भांड्यात एक स्टँड ठेवा आणि त्यावर नानखटाईची प्लेट ठेवा. झाकण लावून मध्यम आचेवर १५ मिनिटे शिजू द्या.
  • नानखटाईवर हलक्या भेगा पडून रंग किंचित सोनेरी झाला की ती तयार झाली असे समजा.
  • गरमागरम, घरी बनवलेली नानखटाई तयार आहे. चहाच्या कपासोबत ही नानखटाई नक्कीच घरातल्या सगळ्यांची मनं जिंकेल.

Web Title: How to make nankhatai at home without oven recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

संध्याकाळच्या जेवणासाठी चटपटीत आंबट सारण भरून बनवा भरलेला बांगडा, मासे पाहतच तोंडाला सुटेल पाणी
1

संध्याकाळच्या जेवणासाठी चटपटीत आंबट सारण भरून बनवा भरलेला बांगडा, मासे पाहतच तोंडाला सुटेल पाणी

पिकलेल्या केळींपासून १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा कापसासारखे मऊ चवदार आप्पे, लहान मुलांसाठी गोड पदार्थ
2

पिकलेल्या केळींपासून १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा कापसासारखे मऊ चवदार आप्पे, लहान मुलांसाठी गोड पदार्थ

वजन कमी करायचंय पण टेस्टी खाण्याची इच्छा होतेय? मग घरी बनवा कॅल्शियमने भरपूर असलेली ‘मखाना टिक्की’
3

वजन कमी करायचंय पण टेस्टी खाण्याची इच्छा होतेय? मग घरी बनवा कॅल्शियमने भरपूर असलेली ‘मखाना टिक्की’

साध्या जेवणाला येईल चटपटीत चव! ताज्या गाजरांपासून बनवा चमचमीत लोणचे, नोट करून घ्या रेसिपी
4

साध्या जेवणाला येईल चटपटीत चव! ताज्या गाजरांपासून बनवा चमचमीत लोणचे, नोट करून घ्या रेसिपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Recipe : ओव्हनशिवाय घरी बनवा खुसखुशीत नानखटाई; एकदम मार्केटसारखी चव… चहासोबत चवीला लागेल मजेदार

Recipe : ओव्हनशिवाय घरी बनवा खुसखुशीत नानखटाई; एकदम मार्केटसारखी चव… चहासोबत चवीला लागेल मजेदार

Jan 27, 2026 | 03:30 PM
हळदीच्या साडीवरील लुक मनमोहक करण्यासाठी परिधान करा मोगऱ्याच्या फुलांचा दुप्पटा, पहा हळदी स्पेशल ओढणी

हळदीच्या साडीवरील लुक मनमोहक करण्यासाठी परिधान करा मोगऱ्याच्या फुलांचा दुप्पटा, पहा हळदी स्पेशल ओढणी

Jan 27, 2026 | 03:30 PM
Navi Mumbai: ठाणे महापालिकेत भाजपला हवे हे पद?

Navi Mumbai: ठाणे महापालिकेत भाजपला हवे हे पद?

Jan 27, 2026 | 03:27 PM
लक्ष्मीच्या पाऊलांनी फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात, धुळ्यात पार पडला शाही विवाहसोहळा, फोटो पाहा

लक्ष्मीच्या पाऊलांनी फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात, धुळ्यात पार पडला शाही विवाहसोहळा, फोटो पाहा

Jan 27, 2026 | 03:26 PM
T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषकाचे समीकरण बदलणार! पाकिस्तान बाहेर अन् बांगलादेश आत? ICC चा मोठा डाव

T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषकाचे समीकरण बदलणार! पाकिस्तान बाहेर अन् बांगलादेश आत? ICC चा मोठा डाव

Jan 27, 2026 | 03:20 PM
ज्यादा परताव्याच्या आमिषाने दीड कोटींना गंडा; सायबर चोरट्यांनी फसवणूक केली अन् तेच पैसे…

ज्यादा परताव्याच्या आमिषाने दीड कोटींना गंडा; सायबर चोरट्यांनी फसवणूक केली अन् तेच पैसे…

Jan 27, 2026 | 03:15 PM
Padma Awards 2026 List: साहित्य व शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांना पद्म पुरस्कारांची घोषणा!

Padma Awards 2026 List: साहित्य व शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांना पद्म पुरस्कारांची घोषणा!

Jan 27, 2026 | 03:13 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg ZP Election : पावशी मतदारसंघात ठाकरे सेनेचा प्रचार शिगेला

Sindhudurg ZP Election : पावशी मतदारसंघात ठाकरे सेनेचा प्रचार शिगेला

Jan 26, 2026 | 07:34 PM
Alibaug : मतदान हा लोकशाहीचा कणा; मतदारांनी अधिकार बजावावेत – किशन जावळे

Alibaug : मतदान हा लोकशाहीचा कणा; मतदारांनी अधिकार बजावावेत – किशन जावळे

Jan 26, 2026 | 07:27 PM
Ratnagiri : धनशक्ती नव्हे जनशक्तीवर विश्वास; विजय आमचाच – स्नेहा साळवी

Ratnagiri : धनशक्ती नव्हे जनशक्तीवर विश्वास; विजय आमचाच – स्नेहा साळवी

Jan 26, 2026 | 07:20 PM
Virar :  पोलिसांच्या पाठपुराव्याला यश;  25 लाखांहून अधिक किमतीचे हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती

Virar : पोलिसांच्या पाठपुराव्याला यश; 25 लाखांहून अधिक किमतीचे हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती

Jan 26, 2026 | 06:09 PM
Sindhudurg : कुडाळ तालुक्यात शिंदे शिवसेनेचा ठाकरे गटाला मोठा दणका

Sindhudurg : कुडाळ तालुक्यात शिंदे शिवसेनेचा ठाकरे गटाला मोठा दणका

Jan 26, 2026 | 05:53 PM
Virar : २५ लाखांहून अधिक किमतीचे हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती

Virar : २५ लाखांहून अधिक किमतीचे हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती

Jan 26, 2026 | 02:48 PM
Alibaug: मतदान हा लोकशाहीचा कणा; मतदारांनी अधिकार बजावावेत – किशन जावळे

Alibaug: मतदान हा लोकशाहीचा कणा; मतदारांनी अधिकार बजावावेत – किशन जावळे

Jan 26, 2026 | 01:45 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.