धान्याचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात शेतकरी आता पारंपरिक पिकांबरोबरच नवीन कडधान्य पिकांकडे वळताना दिसत आहेत. यंदाच्या रब्बी हंगामात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हरभरा पिकाची लागवड करण्यात आली आहे. मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा शेतकऱ्यांनी हरभऱ्याकडे विशेष कल दर्शवला असून, जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये हरभऱ्याचे क्षेत्रफळ लक्षणीय वाढले आहे.