• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Parenting Coach Shared Parenting Tips Never Scold Kids In 3 Situations

Parenting Tips: 3 गोष्टीसाठी मुलांना कधीच ओरडू नये, लर्निंग स्किलवर होतो परिणाम; पालकांनी व्हा सावध

बऱ्याचदा पालक आपल्या मुलाला कधीही फटकारतात. ते वेळ किंवा परिस्थिती पाहत नाहीत. पालक प्रशिक्षकांनी सांगितले की मुलावर कधी ओरडू नये, तरच मूल गोष्टी चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकेल आणि शिकू शकेल.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 16, 2025 | 12:25 PM
मुलांना कोणत्या वेळी पालकांनी ओरडे वाईट ठरू शकते (फोटो सौजन्य - Google Gemini AI)

मुलांना कोणत्या वेळी पालकांनी ओरडे वाईट ठरू शकते (फोटो सौजन्य - Google Gemini AI)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पालक बहुतेकदा कामात व्यस्त असतात, घर सांभाळतात आणि स्वतःची तसेच मुलांची आणि त्यांच्या अभ्यासाची काळजी घेतात. परंतु, कधीकधी जेव्हा मुले वेळेवर कोणतेही काम करत नाहीत किंवा अभ्यासाला बसत नाहीत तेव्हा पालक त्यांच्यावर ओरडतात. कधीकधी मुलांवर ओरडणे पूर्णपणे चुकीचे नसते परंतु जेव्हा मुलांवर पालक म्हणून तुम्ही ओरडता तेव्हा काही बाबी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. 

पालकांना वाटते की मुलाने त्यांचे पालन करावे आणि जर ते त्याला शिस्त शिकवत असतील तर त्याने शिस्त शिकली पाहिजे. परंतु, पॅरेटिंग कोच म्हणतात की तुमच्या ओरडण्याने मूल कोणतेही काम चांगले शिकणार नाही. दुसरीकडे, जर तुम्ही चुकीच्या वेळी किंवा परिस्थितीत त्याच्यावर ओरडला तर त्याचा मुलाच्या शिकण्याच्या कौशल्यावर वाईट परिणाम होतो. पालक प्रशिक्षकांकडूनच जाणून घेऊया की पालकांनी मुलांना कोणत्या वेळी फटकारू नये (फोटो सौजन्य – Google Gemini AI)

सकाळी उठताच ओरडू नये 

पालक प्रशिक्षक डॉ. देबमिता दत्ता म्हणतात की जर तुम्हाला मुलाला लवकर गोष्टी समजावून घ्यायच्या असतील आणि शिकायच्या असतील तर तुम्ही त्याला सकाळी कधीही वाट्टेल तसं बोलू नये वा शिव्या देऊ नये. जर सकाळी उठल्यानंतर मुलाला शिव्या दिल्या वा वाईट बोलले तर मुलाचा विचार करण्याची शक्ती बंद होते आणि त्याला शाळेत काहीही शिकण्यास त्रास होऊ लागतो. 

जरी यावेळी मूल कोणत्याही प्रकारचा राग दाखवत असेल तरी त्याला शिव्या देणे टाळले पाहिजे कारण शिव्या दिल्याने राग वाढू शकतो. यावेळी मुलाला हसून हाताळले पाहिजे.

मुलांना संस्कारी आणि यशस्वी बनविण्यासाठी Nita Ambani च्या 5 पॅरेंटिंग टिप्स ठरतील 100 टक्के योग्य

शाळेतून परत आल्यानंतर

जर तुम्ही मुलाला शाळेतून परत येताच शिव्या देत असाल किंवा अद्वातद्वा बोलत असाल तर हीदेखील पालकांची एक मोठी चूक आहे. जेव्हा मूल शाळेतून परत येते तेव्हा त्याने शाळेतून शिकलेले सर्व काही त्याच्या मनात ताजे असते. जर तो शाळेतून परत येताच त्याला फटकारले गेले तर तो मुलगा शाळेच्या ताणावर मात करू शकत नाही आणि या ताणामुळे जेव्हा तो अभ्यास करायला बसतो तेव्हा त्याला अभ्यासात अडचण येते आणि शाळेचा गृहपाठ करताना तो काहीही शिकू शकत नाही.

रात्री झोपण्यापूर्वी

रात्री झोपण्यापूर्वी जर मुलाला ओरडलात अथवा वाईट बोललात तर त्याची दीर्घकालीन स्मरणशक्ती तयार होत नाही. म्हणूनच रात्री झोपण्यापूर्वी मुलाला वाईट बोलणे विशेषतः टाळले पाहिजे. पालकांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की जर मुलाला झोपण्यापूर्वी तुम्ही वाईट बोललात वा अद्वातद्वा बोललात तर तो जड अंतःकरणाने झोपेल. याचा त्याच्या मनावर आणि मेंदूवर वाईट परिणाम होतो.

Parenting Tips: तुमची मुलं होतील अधिक युनिक, पालकांनी फॉलो करा या टिप्स

तज्ज्ञांचे म्हणणे काय आहे 

View this post on Instagram

A post shared by Dr Debmita Dutta – Parenting Expert (@debmitadutta)

Web Title: Parenting coach shared parenting tips never scold kids in 3 situations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2025 | 12:25 PM

Topics:  

  • lifesytle news
  • parenting tips
  • tips for parenting

संबंधित बातम्या

वाढत्या स्क्रीन टाईमचा लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम! मोबाइलपासून दूर ठेवण्यासाठी या टिप्स करा फॉलो
1

वाढत्या स्क्रीन टाईमचा लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम! मोबाइलपासून दूर ठेवण्यासाठी या टिप्स करा फॉलो

ताज्या बातम्या

पुढे वाचा
टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

Feb 17, 2026 | 01:15 AM
पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

Feb 17, 2026 | 12:30 AM
पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

Feb 16, 2026 | 11:23 PM
AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

Feb 16, 2026 | 10:24 PM
‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

Feb 16, 2026 | 09:45 PM
Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Feb 16, 2026 | 09:30 PM
Crime News: ‘विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन’; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट…

Crime News: ‘विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन’; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट…

Feb 16, 2026 | 09:27 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.