जास्त मसालेदार पदार्थ लसूण आणि कांदा खाल्यामुळे लघवीचा वास येतो. मद्याचे अतिसेवन आणि धुम्रपान केल्यामुळे लघवीचा वास येत असतो. जर लघवीचा वास जास्तच येत असेल तर या समस्येकडे दुर्लक्ष करू नका. वजायनल इन्फेक्शन किंवा त्याहीपेक्षा गंभीर आजार होण्याचा धोका असतो.
1. लघवीच्या दुर्गंधीमुळे व्हजायनल इन्फेक्शन किंवा त्याहीपेक्षा गंभीर आजार होण्याचा धोका असतो.
2. चुकीच्या पदार्थांचे सेवन केल्याने जसे कि, जास्त मसालेदार पदार्थ, लसूण आणि कांदा खाल्याने लघवीचा वास येतो.
3. डायबिटीज असल्यास लघवीचा जास्त वास येऊ शकतो. तसेच गरोदरपणात सुरूवातीला लघवीचा खूपच घाणेरडा वास येत असतो.
4. युरिनरी ट्रॅक इन्फेक्शिन असल्यास महिलांच्या लघवीतून वास येतो. या इन्फेक्शनमुळे गर्भपिशवी खराब होऊ शकते.
5 शरीरात पाण्याचे प्रमाण कमी (डिहायड्रेशन) झाल्यास सुद्धा लघवीला घाणेरडा वास येतो किंवा लघवीचा रंग पिवळा होतो.