मासिक पाळीमध्ये स्वच्छेतेची काळजी घेण्यासाठी काही महत्वपूर्ण टिप्स
मासिक पाळीच्या ५ दिवसांमध्ये सर्वच महिलांना शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. या दिवसांमध्ये पाठ दुखी, कंबर दुखी, पाय दुखणे, उलट्या होणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. त्यामुळे या दिवसांमध्ये स्वच्छतेकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे. पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेणे फार गरजेचे आहे. या दिवसांमध्ये आरोग्यसंबंधित अनेक समस्या उद्भवतात. पावसाळ्यात संसर्ग होण्याची जास्त भीती असते. ओलावा आणि आर्द्रतेमुळे योनिमार्गाच्या संसर्गाचा धोका अधिक असतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेची काळजी कश्या प्रकारे घ्यावी, याबद्दल तज्ज्ञांनी दिलेल्या काही महत्वाच्या टिप्स सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
मासिक पाळीमध्ये स्वच्छेतेची काळजी घेण्यासाठी काही महत्वपूर्ण टिप्स
हे देखील वाचा: योनिमार्गाच्या संक्रमणाचे प्रकार, पावसाळ्यात कसा कराल बचाव