(फोटो सौजन्य: Pinterest)
इंडियन स्टाईल समोसा आपण सगळ्यांनी खाल्ला असेल, पण आजकाल चायनीज ट्विस्ट दिलेले समोसेही लोकांना खूप आवडतात. चायनीज पदार्थांमध्ये नूडल्स, भाज्या आणि सॉसेसचा वापर करून बनवलेले हे समोसे बाहेरून खुसखुशीत आणि आतून मसालेदार-टेस्टी असतात. मुलांना, तरुणांना आणि पार्टीसाठी आलेल्या पाहुण्यांना चायनीज समोसा अगदी भन्नाट लागतो. विशेष म्हणजे हे समोसे हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा घरच्या घरी बनवलेले ताजेतवाने आणि हेल्दी लागतात.
चायनीज समोश्यामध्ये मुख्यतः शिजवलेले नूडल्स, गाजर, कोबी, कॅप्सिकम, स्प्रिंग अनियन अशा चिरलेल्या भाज्या, सोया सॉस, चिली सॉस, व्हिनेगर इत्यादी पदार्थांचा वापर केला जातो. हे सारण कुरकुरीत समोश्याच्या पारीत भरून तळून घेतल्यावर अप्रतिम टेस्ट मिळते. विशेष म्हणजे या समोश्याबरोबर टोमॅटो सॉस किंवा शेजवान चटणी दिल्यास खाणाऱ्यांची मजा दुप्पट होते.
शालेय टिफिन, संध्याकाळचे नाश्ते किंवा सणावाराला वेगळं काही करायचं असेल तर हा चायनीज समोसा उत्तम पर्याय ठरतो. अगदी कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने बनणारा हा पदार्थ घरातील प्रत्येकाच्या चवीला रुचकर लागतो. चला तर मग पाहूया स्वादिष्ट चायनीज समोसा कसा बनवायचा.
साहित्य
Goan Fish Curry: रात्रीच्या जेवणासाठी झटपट बनवा चविष्ट गोवन फिश करी, नोट करून घ्या पारंपारिक रेसिपी
कृती