• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • What Is Melasma Home Remedies To Reduce Dark Spots On Face

चेहऱ्यावर आलेले वांग, काळे डाग घालवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, डाग होतील कमी

त्वचेसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक महिला त्याकडे दुर्लक्ष करतात. पण असे केल्यामुळे त्वचेसंबंधित समस्या आणखीन वाढू लागतात. मेलाज्मा झाल्यानंतर त्वचेमध्ये काय बदल होतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 24, 2024 | 11:17 AM
चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यासाठी घरगुती उपाय

चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यासाठी घरगुती उपाय

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

वाढत्या वयानुसार महिलांच्या शरीरात अनेक बदल दिसून येतात. 20 ते 25 वयात मुलीच्या चेहऱ्याचा रंग, गुणवत्ता पूर्णपणे बदलून जाते. या वयात शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे त्वचेवर पिगमेंटेशन, काळे डाग, पिंपल्स येऊ लागतात. तसेच या वयात प्रामुख्याने जाणवणारी समस्या म्हणजे मेलाज्मा. वयाच्या 21 ते 25 वयात ही समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवते. मेलाज्मामुळे त्वचेवर तपकिरी रंगाचे डाग दिसू लागतात. तसेच त्वचेतील मेलेनिन नावाच्या पिगमेंटच्या असमतोलामुळे मेल्ज्मा होण्याची शक्यता असते. शरीरामध्ये असलेला मेलेनिन हार्मोन त्वचेचा रंग ठरवतो. पण शरीरात मेलेनिनचे असामान्य उत्पादन होण्यास सुरुवात झाली की त्वचेवर काळे डाग येऊ लागतात. त्यालाच पिग्मेंटेशन असे म्हणतात.(फोटो सौजन्य-istock)

चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यासाठी घरगुती उपाय:

सूर्यकिरणांनापासून त्वचेचा बचाव करा:

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा इतर वेळी सूर्यकिरणांनाच्या सानिध्यात गेल्यामुळे त्वचा काळी होण्यास सुरुवात होते. सूर्यची किरण त्वचेवर पडल्यानंतर त्वचा टॅन होऊन जाते. तर इतर वेळी वातावरणातील आद्र्रतेचा परिणाम त्वचेवर होतो. त्यामुळे उन्हात बाहेर जाताना चेहऱ्याला स्कर्फ बांधून बाहेर जावे. तसेच 30 SPF किंवा त्यापेक्षा जास्त असलेला सनस्क्रीनचा वापर करावा.

हे देखील वाचा: हिवाळ्यात कशी घ्याल ड्राय स्किनची काळजी?

शरीर हायड्रेट ठेवणे:

सर्वच ऋतूंमध्ये त्वचा हायड्रेट ठेवणे गरजेचे आहे. यासाठी रोजच्या आहारात लिंबू पाणी, नारळ पाणी इत्यादींचे सेवन करावे. तसेच शरीराला पाण्याची आवश्यकता असते. नियमित ७ ते ८ लिटर पाण्याचे सेवन करावे. ज्यामुळे त्वचेमधील ओलावा कायम टिकून राहील. शरीरातील ओलावा टिकून राहण्यासाठी आहारात विटामिन सी युक्त फळांचे आणि इतर भाज्यांचे सेवन करावे, ज्यामुळे शरीर आणि त्वचा चांगली राहील.

कच्च्या बटाट्याचा रस लावावा:

चेहऱ्यावर आलेले काली डाग घालवण्यासाठी कच्च्या बटाट्याचा रस लावावा. यासाठी एक बटाटा घेऊन त्यात साल काढून बटाटा किसून घ्या. किसून घेतलेल्या बटाट्यमधील पाणी काढून त्वचेवर लावा. यामुळे चेहऱ्यावर आलेले काळे डाग कमी होण्यास मदत होईल. बटाट्यामध्ये विटामिन सी चे प्रमाण जास्त असते.

हे देखील वाचा: बाजारातले महागडे फेशिअल करण्यावेजी १० मिनिटांमध्ये घरी करा सोपं फेशियल, चेहरा दिसेल चमकदार

मानसिक तणाव कमी घेणे:

मानसिक तणाव घेतल्यास त्वचेसह शरीर बिघडून जाते. त्यामुळे निरोगी आयुष्य जगण्यासाठी कमीत कमी मानसिक तणाव घेणे आवश्यक आहे. मानसिक तणाव वाढल्यानंतर शरीरातील हार्मोन्समध्ये बदल होण्यास सुरुवात होते. मानसिक तणाव कमी करण्यासाठी नियमित योगासने, ध्यान करणे आवश्यक आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: What is melasma home remedies to reduce dark spots on face

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2024 | 11:17 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ILT20 Auction : अश्विनला मोठा धक्का, 1.20 लाख डॉलर मूळ किंमत निश्चित केल्यानंतरही खरेदीदार सापडला नाही

ILT20 Auction : अश्विनला मोठा धक्का, 1.20 लाख डॉलर मूळ किंमत निश्चित केल्यानंतरही खरेदीदार सापडला नाही

Weekend Special : घरी बनवा केरळ स्टाईल मलबार चिकन फ्राय, मसालेदार आणि कुरकुरीत चव; लगेच तोंडाला आणेल पाणी

Weekend Special : घरी बनवा केरळ स्टाईल मलबार चिकन फ्राय, मसालेदार आणि कुरकुरीत चव; लगेच तोंडाला आणेल पाणी

चेहऱ्यावर हवा आहे इंस्टेंट ग्लो? मग कोरफडीच्या रसात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, त्वचेला होतील भरमसाट फायदे

चेहऱ्यावर हवा आहे इंस्टेंट ग्लो? मग कोरफडीच्या रसात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, त्वचेला होतील भरमसाट फायदे

Israel जगाचा नाश करणार! ‘या’ देशाचा खेळ खल्लास; अमेरिकेतून नेत्यानाहूंनी दिला भयंकर इशारा

Israel जगाचा नाश करणार! ‘या’ देशाचा खेळ खल्लास; अमेरिकेतून नेत्यानाहूंनी दिला भयंकर इशारा

Dussehra 2025: दसऱ्याच्या दिवशी घरी आणा या गोष्टी, तुमच्यावर राहील रामाचा आशीर्वाद आणि जीवनात येईल सुख समृद्धी

Dussehra 2025: दसऱ्याच्या दिवशी घरी आणा या गोष्टी, तुमच्यावर राहील रामाचा आशीर्वाद आणि जीवनात येईल सुख समृद्धी

रावणाचे ‘हे’ सद्गुण सदैव लक्षात असू द्या! “रावणाची ‘ती’ बाजू” नक्की वाचा

रावणाचे ‘हे’ सद्गुण सदैव लक्षात असू द्या! “रावणाची ‘ती’ बाजू” नक्की वाचा

Today Marathi Breaking Updates Live : विजयादशमीचे हे पर्व जनतेच्या जीवनात सुख, समृद्धी घेऊन येवो; मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

LIVE
Today Marathi Breaking Updates Live : विजयादशमीचे हे पर्व जनतेच्या जीवनात सुख, समृद्धी घेऊन येवो; मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.