• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Why Does Heart Attack And Death Occur In Sleep What Is Sleep Paralysis

झोपेत हृद्यविकाराचा झटका येऊन मृत्यू का होतो? ‘स्लीप पॅरालिसिस’ म्हणजे काय? जाणून घेऊया सविस्तर

काहीवेळा झोपेतून अचानक जाग येते, मात्र शारीरिक हालचाली होत नाही. कोणाशी बोलण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा काहीच हालचाली होत नाही. संपूर्ण शरीर जड झाल्यासारखे वाटू लागते. तर काहींना भूतकाळातील स्वप्नात असल्याचा भास होतो. या स्थितीला 'स्लीप पॅरालिसिस' म्हणून ओळखले जाते.त्यामुळे आज आम्ही तुम्हाला स्लीप पॅरालिसिस झाल्यानंतर कोणती लक्षणे उद्भवतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 09, 2024 | 11:49 AM
स्लीप पॅरालिसिस म्हणजे काय

स्लीप पॅरालिसिस म्हणजे काय

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतासह जगभरातील इतर सर्वच देशांमध्ये हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीरात काही लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्यासंबंधित आणखीन गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. काहीवेळा झोपेतून अचानक जाग येते, मात्र शारीरिक हालचाली होत नाही. कोणाशी बोलण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा काहीच हालचाली होत नाही. संपूर्ण शरीर जड झाल्यासारखे वाटू लागते. तर काहींना भूतकाळातील स्वप्नात असल्याचा भास होतो. या स्थितीला ‘स्लीप पॅरालिसिस’ म्हणून ओळखले जाते. शरीरामध्ये ही स्थिती निर्माण झाल्यानंतर झोपलेल्या व्यक्तीला झोपेतून जाग होताना किंवा झोपताना शरीराच्या कोणत्याही हालचाली होत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला ‘स्लीप पॅरालिसिस’आजाराची नेमकी लक्षणे काय आहेत? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य-istock)

स्लीप पॅरालिसिसची लक्षणे:

शारीरिक हालचाली न होणे:

स्लीप पॅरालिसिस झाल्यानंतर शारीरिक हालचाली पूर्णपणे थांबून जातात. तुम्ही झोपेत जागे असताना किंवा अंथरुणावर पडून असताना सुद्धा तुमच्या शरीराची हालचाल होत नाही. मेंदूला जाग येते मात्र शरीर झोपलेल्या अवस्थेमध्ये तसेच राहते. शरीरात ही स्थिती काही सेकंदांपूर्ती किंवा मिनिटांसाठी मर्यादित असते. पण रात्रभर किंवा काही दिवस हा त्रास जर तुम्हाला सतत होत असेल तर योग्य वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार घेणे गरजेचे आहे.

हे देखील वाचा: Weight Loss: केवळ अंडी आणि बटाटे खाऊन केले 31 किलो वजन! महिलेने केला दावा, काय सांगतात एक्स्पर्ट?

श्वास घेण्यास त्रास होणे:

काही वेळा झोपल्यानंतर किंवा इतर वेळी श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. स्लीप पॅरालिसिसचा थेट परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होतो. या स्थितीमध्ये शरीरावर दाब पडतो. स्लीप पॅरालिसिसचा त्रास झाल्यानंतर काहींच्या छातीवर दाब पडतो तर काहींना दडपण असल्यासारखे वाटते. अनेकदा यामुळे पॅनिक अटॅक येण्याची शक्यता असते.

सतत काहींना काही भास होणे:

अनेकदा रात्री झोपल्यानंतर किंवा इतर वेळी भास झाल्यासारखे वाटते. भास झाल्यानंतर अचानक दचकून जग येते. झोपल्यानंतर काहींना भीतीदायक दृश्य दिसतात, तर काहींना कोणाच्याही सावल्या दिसू लागतात. झोपेत असताना आपल्या आजूबाजूला अस्तित्वात नसलेल्या अदृश्य शक्ती आहेत, असे वाटू लागते. तसेच आपल्या बाजूला कोणतीतरी हालचाल किंवा सावली आहे, असे वाटू लागते.

हे देखील वाचा: मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, साखरेचे प्रमाण राहील नियंत्रणात

शरीर बधीर होणे:

स्लीप पॅरालिसिसचा त्रास जाणवू लागल्यानंतर संपूर्ण शरीर बधिर झाल्यासारखे वाटू लागते. शरीरात कोणताही जीव नाही असा भास होऊ लागतो. यामुळे मनात भीती वाढू लागते. आजूबाजूला काय चालू आहे की नाही याचा कोणताच अंदाज लागत नाही. अनेकदा अस्वथ झाल्यासारखे वाटू लागते. अशावेळी शांत राहणे फार गरजेचे आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Why does heart attack and death occur in sleep what is sleep paralysis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2024 | 11:49 AM

Topics:  

  • Health Care Tips

संबंधित बातम्या

Diabetes Symptoms: मधुमेह झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास शरीरातील अवयव होतील खराब
1

Diabetes Symptoms: मधुमेह झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास शरीरातील अवयव होतील खराब

शरीराचा झालाय सांगाडा, Hansa Yogendra ने वजन वाढविण्याचे दिले सोपे उपाय, 1 महिन्यात येईल अंगावर मांस
2

शरीराचा झालाय सांगाडा, Hansa Yogendra ने वजन वाढविण्याचे दिले सोपे उपाय, 1 महिन्यात येईल अंगावर मांस

Vitamin D: चिकन-मटणापेक्षा अधिक स्वादिष्ट लागते ‘ही’ शाकाहारी भाजी, विटामिन डी कमतरता करेल 100% पूर्ण
3

Vitamin D: चिकन-मटणापेक्षा अधिक स्वादिष्ट लागते ‘ही’ शाकाहारी भाजी, विटामिन डी कमतरता करेल 100% पूर्ण

नसांमधील कमजोरी म्हणजे काय? शरीरातील नसा मजबूत ठेवण्यासाठी प्रभावी ठरतील ‘हे’ उपाय
4

नसांमधील कमजोरी म्हणजे काय? शरीरातील नसा मजबूत ठेवण्यासाठी प्रभावी ठरतील ‘हे’ उपाय

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Independence Day 2025 : स्वातंत्र्यदिनी प्रशिक्षक गौतम गंभीरची खास पोस्ट व्हायरल, सचिन तेंडुलकर आणि BCCI नेही साजरा केला आनंद

Independence Day 2025 : स्वातंत्र्यदिनी प्रशिक्षक गौतम गंभीरची खास पोस्ट व्हायरल, सचिन तेंडुलकर आणि BCCI नेही साजरा केला आनंद

सावधान! हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर आधी शरीरात दिसून येतात ‘ही’ भयानक लक्षणे, दुर्लक्ष केल्यास अचानक होईल मृत्यू

सावधान! हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर आधी शरीरात दिसून येतात ‘ही’ भयानक लक्षणे, दुर्लक्ष केल्यास अचानक होईल मृत्यू

ट्रम्पची ‘राजकीय कारकीर्द’ संपवू शकतात रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन; खळबळजनक व्हिडिओ आणि कागदपत्रे असल्याचा दावा

ट्रम्पची ‘राजकीय कारकीर्द’ संपवू शकतात रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन; खळबळजनक व्हिडिओ आणि कागदपत्रे असल्याचा दावा

अर्चना पुरण सिंहच्या मोठ्या मुलाने आर्यमनने योगिता बिहानीसह केला साखरपुडा, Live In मध्ये राहणार दोघे; संपूर्ण घर भावूक

अर्चना पुरण सिंहच्या मोठ्या मुलाने आर्यमनने योगिता बिहानीसह केला साखरपुडा, Live In मध्ये राहणार दोघे; संपूर्ण घर भावूक

Independence Day 2025: नेताजींना वाचवण्यासाठी पतीची हत्या, पुढे सेल्युलर जेलमध्ये स्तन कापून काढले! कथा पहिल्या महिला गुप्तहेराची

Independence Day 2025: नेताजींना वाचवण्यासाठी पतीची हत्या, पुढे सेल्युलर जेलमध्ये स्तन कापून काढले! कथा पहिल्या महिला गुप्तहेराची

‘स्वराज्य मिळालं पण सुराज्य मिळणं बाकी’; मंत्री छगन भुजबळ यांचं विधान

‘स्वराज्य मिळालं पण सुराज्य मिळणं बाकी’; मंत्री छगन भुजबळ यांचं विधान

नर्सिंग होममध्ये नर्सचा मृतदेह लटकलेला अवस्थेत, कुटुंबीयांनी केला लैंगिक अत्याचार आणि हत्येचा आरोप; नेमकं प्रकरण काय?

नर्सिंग होममध्ये नर्सचा मृतदेह लटकलेला अवस्थेत, कुटुंबीयांनी केला लैंगिक अत्याचार आणि हत्येचा आरोप; नेमकं प्रकरण काय?

व्हिडिओ

पुढे बघा
Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ

Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ

Thane News : एकनाथ शिंदेंकडून सहा रुग्णवाहिकांचे उद्घाटन, कोकणातील रुग्णसेवेला नवा वेग

Thane News : एकनाथ शिंदेंकडून सहा रुग्णवाहिकांचे उद्घाटन, कोकणातील रुग्णसेवेला नवा वेग

Nanded : मराठ्यांचा विजय झाल्याशिवाय ‘छावा’ मुंबई सोडणार नाही, विजय घाडगे पाटील यांचा इशारा

Nanded : मराठ्यांचा विजय झाल्याशिवाय ‘छावा’ मुंबई सोडणार नाही, विजय घाडगे पाटील यांचा इशारा

Latur : सुनील तटकरेंना राज्यात फिरू देणार नाही, छावा संघटनेचा इशारा

Latur : सुनील तटकरेंना राज्यात फिरू देणार नाही, छावा संघटनेचा इशारा

Nashik : दिंडोरी तालुक्यात जोरदार आवाजाचा हादरा; 25 किलोमीटर परिसरातील घरांच्या काचा फुटल्या

Nashik : दिंडोरी तालुक्यात जोरदार आवाजाचा हादरा; 25 किलोमीटर परिसरातील घरांच्या काचा फुटल्या

Kirit Somaiya: भाजप नेते किरीट सोमय्यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट

Kirit Somaiya: भाजप नेते किरीट सोमय्यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट

Alibaug : मिनी गोवा म्हणून ओळख असलेल्या नागावमध्ये गावकऱ्यांकडून ऑकेथॉनचे आयोजन

Alibaug : मिनी गोवा म्हणून ओळख असलेल्या नागावमध्ये गावकऱ्यांकडून ऑकेथॉनचे आयोजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.