• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Why Eating Colorful Foods Is Good For Your Body Lifestyle News In Marathi

भारतात वाढत चाललाय कलरफूल आहाराचा ट्रेंड; वेगवेगळ्या रंगांच्या फळ-भाज्यांमुळे शरीराला मिळतात अनेक फायदे

आजकाल आरोग्याबाबत जागरूक लोकांमध्ये कलरफूल आहारचा ट्रेंड वेगाने वाढत आहे. वेगवेगळ्या रंगांच्या फळ-भाज्यांचा समावेश केल्याने शरीराला विविध पोषक घटक मिळतात आणि एकूण आरोग्य सुधारते.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 30, 2025 | 12:07 PM
भारतात वाढत चाललाय कलरफूल आहाराचा ट्रेंड; गवेगळ्या रंगांच्या फळ-भाज्यांमुळे शरीराला मिळतात अनेक फायदे

(फोटो सौजन्य – Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • रोजच्या आहारात विविधता ठेवल्याने शरीराला वेगवेगळे आवश्यक घटक नैसर्गिकरित्या मिळतात.
  • नैसर्गिक पदार्थांचा समावेश केल्याने जीवनशैलीशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
  • संतुलित आणि आकर्षक दिसणारा आहार दीर्घकाळ आरोग्य टिकवण्यास मदत करतो.
संतुलित आहाराबद्दल नेहमीच बोलले जाते. पण आपण वेगवेगळ्या रंगांचा वापरसुद्धा जेवणात करायला हवा हे तुम्हाला माहीत आहे का? निरनिराळ्या रंगांच्या खाद्यपदार्थाचे सेवन केल्यामुळे शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना फायदा मिळतो. आपल्या आयुष्याची, रंगांशिवाय कल्पना करणे निव्वळ आशक्य आहे. रंगीत खाद्यपदार्थांचा ट्रेंड म्हणजे आहारात विविध रंगांच्या फळांचा आणि भाज्यांचा समावेश करणे, जे आरोग्यासाठी उत्तम आहे. हा ट्रेंड भारतात सध्या वेगाने वाढत आहे ज्यात लोक नैसर्गिक रंगांना प्राधान्य देतात.

वाढत्या वयात शरीरातील अवयव होतात म्हतारे! जाणून घ्या कोणत्या अवयवांची क्षमता वयासोबत कमी होऊन जाते

रंगांची ही उधळण आपल्या रोजच्या आहारात केली तर ती आरोग्यासाठी एक वरदानच ठरेल यात कोणतीही शंका नाही, रंग द्रव्यांमुळे भाज्या आणि फळांना त्यांचे रंग मिळत असतात. उदा. भाज्यांमधील हिरवा रंग येतो तो क्लोरोफिलमुळे, तर पिकल्या रिंगों का भाज्यांना त्यांचा रंग मिळतो तो करेटोनोइडसमुळे या रंगांमुळेच तर फळे आणि भाज्यांना त्यांचे विशिष्ट गुणधर्मोही मिळत असतात. चला कोणत्या रंग कोणत्या पदार्थात दडलेला आहे आणि त्याचे आरोग्याला कोणते फायदे होतात ते जाणून घेऊया.

हिरवा

हिरव्या फळभाज्यांमध्ये लुटीन व इंडोल नावाची फायटोकेमिकल्स असतात. त्यामुळे आतड्‌यांचे संरक्षण होते.

जांभळा

मेंदू निरोगी राहण्यासाठी जांभळ्या रंगांच्या फळ-भाज्यांचा आहारात समावेश केला पाहिजे, उदा. जांभूळ, कांदे, जांभळ्या रंगाची कोबी, वांगे इत्यादी

नारंगी

प्लीहाच्या संरक्षणासाठी नारंगी रंगांची फळे खावीत. संत्र्यात व्हिटॅमिन सी तर असतेच पण काही प्रमाणात व्हिटॅमिन-ए सुद्धा असते. ते प्लोहेसाठी चांगले आहे.

काळा

काळा रंग लोकांना जास्त आवडत नाही. खासकरून खाण्या-पिण्याच्या वस्तूंमध्ये. पण काळ्या रंगांचा आहार फायदेशीर आहे. मनुका, काळ्या रंगाच्या
चवळीच्या शेंगा इत्यादी आवर्जून खाव्यात.

पांढरा

बटाटे, लसूण, इत्यादीच्या पांढऱ्या रंगाच्या पदार्थांमुळे फुफ्फुसाला फायदा होतो.

आजीबाईच्या बटव्यातील गुणकारी उपाय! पांढरे केस काळे करण्यासाठी मेहेंदीमध्ये मिक्स करा ‘हे’ पदार्थ, केसांना मिळेल लाल- बर्गंडी रंग

लाल

छातीच्या संरक्षणासाठी लाल रंगांच्या भाज्या, फळ खायला हवीत. लाल (गुलाली) रंगांच्या भाजीपाल्यात फायटो केमिकल्स असतात. टरबूज, पेरू, टोमॅटो इत्यादी या श्रेणीत येतात. स्टॉबेरी, रासबेरी आणि बीटरूटमध्ये एंथोसायनीन असतात. हा फायटोकेमिकल्समधील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो. डायबिटीससंबंधित समस्या आसपास फिरकत नाहीत.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Why eating colorful foods is good for your body lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2025 | 12:07 PM

Topics:  

  • Health Tips
  • healthy food
  • lifestyle news

संबंधित बातम्या

अन्न पोटातच सडतंय का? 5 लक्षणं समजून घ्या, 6 पद्धतीने काढा आतड्याला चिकटलेली घाण
1

अन्न पोटातच सडतंय का? 5 लक्षणं समजून घ्या, 6 पद्धतीने काढा आतड्याला चिकटलेली घाण

Pregnancy Tips: गर्भधारणा होण्यासाठी शारीरिक संबंधांनंतर अर्धा तास तसंच झोपणं गरजेचे आहे का? काय आहे तथ्य
2

Pregnancy Tips: गर्भधारणा होण्यासाठी शारीरिक संबंधांनंतर अर्धा तास तसंच झोपणं गरजेचे आहे का? काय आहे तथ्य

Toxic Relationship मधून बाहेर पडायला त्रास होतोय का? 5 मंत्र फॉलो कराच, आरामात व्हाल Move On, येणार नाही Ex ची आठवण
3

Toxic Relationship मधून बाहेर पडायला त्रास होतोय का? 5 मंत्र फॉलो कराच, आरामात व्हाल Move On, येणार नाही Ex ची आठवण

झोपण्याच्या किती तास आधी जेवावे? दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी फॉलो करा ‘हा’ सोपा नियम, कायमच राहाल शांत
4

झोपण्याच्या किती तास आधी जेवावे? दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी फॉलो करा ‘हा’ सोपा नियम, कायमच राहाल शांत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भारतात वाढत चाललाय कलरफूल आहाराचा ट्रेंड; वेगवेगळ्या रंगांच्या फळ-भाज्यांमुळे शरीराला मिळतात अनेक फायदे

भारतात वाढत चाललाय कलरफूल आहाराचा ट्रेंड; वेगवेगळ्या रंगांच्या फळ-भाज्यांमुळे शरीराला मिळतात अनेक फायदे

Dec 30, 2025 | 12:07 PM
India Green Development: हरित बंदरांकडे भारताची वाटचाल; ७,५०० किमी किनारपट्टीवर होणार बदल

India Green Development: हरित बंदरांकडे भारताची वाटचाल; ७,५०० किमी किनारपट्टीवर होणार बदल

Dec 30, 2025 | 12:05 PM
Maharashtra Politics: भाजपा-शिवसेनेत युतीची चर्चा; निवडणुकीत दोन्ही पक्षांत बंडखोरी, नाराजीनाटय रोखण्याचे नेत्यांपुढे आव्हान

Maharashtra Politics: भाजपा-शिवसेनेत युतीची चर्चा; निवडणुकीत दोन्ही पक्षांत बंडखोरी, नाराजीनाटय रोखण्याचे नेत्यांपुढे आव्हान

Dec 30, 2025 | 12:04 PM
अखेर लग्नाची तारीख ठरली! रश्मिका आणि विजय अडकणार लग्नबंधनात, उदयपूरमध्ये पार पडणार शाही विवाह सोहळा?

अखेर लग्नाची तारीख ठरली! रश्मिका आणि विजय अडकणार लग्नबंधनात, उदयपूरमध्ये पार पडणार शाही विवाह सोहळा?

Dec 30, 2025 | 12:04 PM
Pune Municipal Election 2026: पुण्यात जागावाटपावरून भाजप–शिवसेना युती फिस्कटली; शिंदेंची शिवसेना स्वतंत्र लढणार

Pune Municipal Election 2026: पुण्यात जागावाटपावरून भाजप–शिवसेना युती फिस्कटली; शिंदेंची शिवसेना स्वतंत्र लढणार

Dec 30, 2025 | 12:01 PM
Pune Election : महायुतीमध्ये एकमत नाहीच; पुण्यात शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढणार

Pune Election : महायुतीमध्ये एकमत नाहीच; पुण्यात शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढणार

Dec 30, 2025 | 11:50 AM
BCCI गौतम गंभीरला टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून हटवणार का? राजीव शुक्ला यांनी सोडले मौन

BCCI गौतम गंभीरला टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून हटवणार का? राजीव शुक्ला यांनी सोडले मौन

Dec 30, 2025 | 11:49 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : “कोपरखैरणे प्रभागातील पुढऱ्यांनी फक्त टेंडर काढायची कामं केली” – शिरीष पाटील

Navi Mumbai : “कोपरखैरणे प्रभागातील पुढऱ्यांनी फक्त टेंडर काढायची कामं केली” – शिरीष पाटील

Dec 29, 2025 | 07:30 PM
Solapur News : तृतीयपंथी Ayyub Sayyad च्या खून प्रकारणातील तिघांना अटक

Solapur News : तृतीयपंथी Ayyub Sayyad च्या खून प्रकारणातील तिघांना अटक

Dec 29, 2025 | 07:23 PM
Sindhudurg : नववर्षाच्या जल्लोषासाठी भोगवे हाऊसफुल्ल!

Sindhudurg : नववर्षाच्या जल्लोषासाठी भोगवे हाऊसफुल्ल!

Dec 29, 2025 | 06:43 PM
Mumbai : विकासाच्या मुद्द्यांवरच निवडणूक हवी, काँग्रेस-वंचित आघाडीवर वर्षा गायकवाडांचं वक्तव्य

Mumbai : विकासाच्या मुद्द्यांवरच निवडणूक हवी, काँग्रेस-वंचित आघाडीवर वर्षा गायकवाडांचं वक्तव्य

Dec 29, 2025 | 06:36 PM
Ahilyanagar : निवडणूक आयोगाकडून अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

Ahilyanagar : निवडणूक आयोगाकडून अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

Dec 29, 2025 | 06:23 PM
Ahilyanagar : निवडणूक आयोगाकडून अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

Ahilyanagar : निवडणूक आयोगाकडून अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

Dec 29, 2025 | 06:15 PM
Sindhudurg : नववर्षाच्या जल्लोषासाठी भोगवे हाऊसफुल्ल!

Sindhudurg : नववर्षाच्या जल्लोषासाठी भोगवे हाऊसफुल्ल!

Dec 29, 2025 | 03:10 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.