(फोटो सौजन्य: Pinterest)
हिवाळ्याच्या थंडगार सकाळी गरमागरम पराठ्यांचा आस्वाद घेतला नाही, तर नाश्ता अपूर्णच वाटतो. अशा वेळी “मुळ्याचा पराठा” हा उत्तम पर्याय आहे. मुळा हा पोषक तत्वांनी समृद्ध असा मूळभाजी प्रकार आहे ज्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन C आणि डिटॉक्सिफायिंग गुणधर्म असतात. त्यामुळे हा पराठा केवळ स्वादिष्टच नाही, तर आरोग्यदायीही आहे. मुळ्याचा पराठा हा उत्तर भारतात विशेषतः पंजाब आणि हरियाणामध्ये लोकप्रिय आहे. दही, लोणी किंवा चटणीसोबत खाल्ला तर याचा स्वाद दुप्पट वाढतो. सकाळचा नाश्ता असो किंवा लंचबॉक्ससाठी काहीतरी झटपट पण पौष्टिक बनवायचं असेल, तर मुळ्याचा पराठा एकदम योग्य पर्याय आहे. चला तर पाहूया हा स्वादिष्ट आणि हेल्दी मुळ्याचा पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती नोट करून घेऊया.
Recipe : काबुली चण्यापासून बनवा पौष्टिक आणि कुरकुरीत फलाफल; एकदा खाल तर पुन्हा बनवाल
कणकेसाठी:
सारणासाठी:
hummus Recipe : घरीच मार्केटसारखा क्रिमी ‘हमस’ बनवायचा आहे? मग ही सिंपल रेसिपी फाॅलो करा






