• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Market Style Hummus At Home Recipe In Marathi

hummus Recipe : घरीच मार्केटसारखा क्रिमी ‘हमस’ बनवायचा आहे? मग ही सिंपल रेसिपी फाॅलो करा

तरुणांमध्येही हमस हा पदार्थ फार लोकप्रिय आहे. काबुली चण्यांपासून याला तयार केले जाते. हमस खाण्याने शरीराला ऊर्जा मिळते, पोट भरलेले राहते आणि पचन सुधारते. आजच्या फास्ट लाईफमध्ये हमस हा एक परफेक्ट हेल्दी स्नॅक्स आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 12, 2025 | 03:37 PM
Hummas Recipe : घरीच मार्केटसारखा क्रिमी 'हमस' बनवायचा आहे? मग ही सिंपल रेसिपी फाॅलो करा

(फोटो सौजन्य: Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • काबुली चण्यांपासून हमस तयार केला जातो
  • तरुणांमध्ये ही डिश खूप लोकप्रिय आहे
  • पिटा ब्रेड किंवा फलाफल किंवा कोणत्याही गोष्टीसोबत डीप म्हणून सर्व्ह केला जातो

आजच्या हेल्दी फूडच्या दुनियेत हमस हा पदार्थ एकदम चर्चेत आहे. मूळतः हमस हा मध्यपूर्वेतील पारंपरिक पदार्थ आहे, जो लेबनीज आणि इस्रायली खाद्यसंस्कृतीत खूप प्रसिद्ध आहे. हा डिश चण्यांपासून बनवला जातो आणि त्यात ताहिनी (तीळाची पेस्ट), लसूण, लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑईल वापरले जाते. हमस हे नाव ऐकायला जरी वेगळं वाटत असलं, तरी तो बनवायला सोपा आणि खायला अत्यंत स्वादिष्ट आणि पौष्टिक आहे.

Recipe : काबुली चण्यापासून बनवा पौष्टिक आणि कुरकुरीत फलाफल; एकदा खाल तर पुन्हा बनवाल

हमस हा फक्त डिप किंवा सॉस नाही, तर तो एक सुपरफूड मानला जातो. कारण यात भरपूर प्रोटीन, फायबर, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन्स असतात. वजन कमी करायचं असेल, कोलेस्ट्रॉल कमी ठेवायचा असेल किंवा हेल्दी स्नॅक हवा असेल, तर हमस एक उत्तम पर्याय आहे. तो पिटा ब्रेड, फालाफल, भाज्या किंवा अगदी टोस्टवरही अप्रतिम लागतो. चला या रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.

साहित्य:

  • काबुली चणे (भिजवलेले आणि उकडलेले) – १ कप
  • लसूण – २ ते ३ पाकळ्या
  • ताहिनी (तीळाची पेस्ट) – २ टेबलस्पून
  • लिंबाचा रस – १ टेबलस्पून
  • ऑलिव्ह ऑईल – २ टेबलस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • थंड पाणी – २ ते ३ टेबलस्पून
  • जिरे पूड (ऐच्छिक) – ½ टीस्पून

सकाळचा नाश्त्यासाठी बनवा अमीर खानची फेव्हरेट डिश ‘Scarambled Egg’, अभिनेत्याने शेअर केलीये रेसिपी

कृती:

  • सर्वप्रथम काबुली चणे ८ ते १० तास पाण्यात भिजवा. नंतर त्यांना मऊ होईपर्यंत शिजवून घ्या आणि थंड होऊ द्या.
    मिक्सर जारमध्ये शिजवलेले हरभरे, लसूण, ताहिनी, लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑईल घाला.
  • त्यात मीठ आणि थोडं थंड पाणी घालून एकसारखी मऊ आणि क्रीमी पेस्ट तयार करा.
  • जर मिश्रण खूप घट्ट वाटत असेल, तर थोडं पाणी घालून पुन्हा ब्लेंड करा.
  • हमस एका वाडग्यात काढा आणि वरून थोडंसं ऑलिव्ह ऑईल आणि जिरे पूड शिंपडा.
  • आता तुमचा हमस तयार आहे! तो तुम्ही फालाफल, पिटा ब्रेड, काकडीचे काप किंवा टोस्टेड ब्रेडसोबत सर्व्ह करू शकता.
  • ताहिनी नसेल तर हलके भाजलेले तीळ आणि थोडं ऑलिव्ह ऑईल घालून मिक्सरमध्ये फिरवून ताहिनी पेस्ट तयार करता येते.
  • हमस फ्रीजमध्ये ठेवला तर ३-४ दिवस चांगला टिकतो.
  • वरून थोडा लाल तिखट किंवा पाप्रिका घातल्यास त्याला सुंदर रंग आणि स्वाद येतो.
  • हमस हा एक असा पदार्थ आहे की जो टेस्ट आणि हेल्थ या दोन्ही गोष्टींचा उत्तम मिलाफ आहे.

Web Title: How to make market style hummus at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2025 | 03:35 PM

Topics:  

  • healthy food
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Recipe : काबुली चण्यापासून बनवा पौष्टिक आणि कुरकुरीत फलाफल; एकदा खाल तर पुन्हा बनवाल
1

Recipe : काबुली चण्यापासून बनवा पौष्टिक आणि कुरकुरीत फलाफल; एकदा खाल तर पुन्हा बनवाल

सकाळचा नाश्त्यासाठी बनवा अमीर खानची फेव्हरेट डिश ‘Scarambled Egg’, अभिनेत्याने शेअर केलीये रेसिपी
2

सकाळचा नाश्त्यासाठी बनवा अमीर खानची फेव्हरेट डिश ‘Scarambled Egg’, अभिनेत्याने शेअर केलीये रेसिपी

Winter Recipe : उत्तर भारताची पारंपरिक डिश ‘मटार निमोना’; थंडीच्या दिवसांत नक्की घरी बनवा
3

Winter Recipe : उत्तर भारताची पारंपरिक डिश ‘मटार निमोना’; थंडीच्या दिवसांत नक्की घरी बनवा

Recipe : हिवाळ्यात बाजारात भरपूर रताळे आलेत, जेवणाला यापासून बनवा कुरकुरीत काप
4

Recipe : हिवाळ्यात बाजारात भरपूर रताळे आलेत, जेवणाला यापासून बनवा कुरकुरीत काप

ताज्या बातम्या

पुढे वाचा
hummus Recipe : घरीच मार्केटसारखा क्रिमी ‘हमस’ बनवायचा आहे? मग ही सिंपल रेसिपी फाॅलो करा

hummus Recipe : घरीच मार्केटसारखा क्रिमी ‘हमस’ बनवायचा आहे? मग ही सिंपल रेसिपी फाॅलो करा

Nov 12, 2025 | 03:35 PM
Delhi Blast नंतर पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन मोडमध्ये; भुतानवरून येताच थेट दिल्लीतील…

Delhi Blast नंतर पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन मोडमध्ये; भुतानवरून येताच थेट दिल्लीतील…

Nov 12, 2025 | 03:33 PM
Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडी होण्यासाठी प्रयत्न सुरू!

Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडी होण्यासाठी प्रयत्न सुरू!

Nov 12, 2025 | 03:32 PM
Nagpur : नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कँडल मार्च

Nagpur : नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कँडल मार्च

Nov 12, 2025 | 03:29 PM
Bihar Exit Poll: बिहारच्या जनतेचा कौल कुणाला? एक्झिट पोलने वाढली नितीश कुमारांची धाकधूक

Bihar Exit Poll: बिहारच्या जनतेचा कौल कुणाला? एक्झिट पोलने वाढली नितीश कुमारांची धाकधूक

Nov 12, 2025 | 03:27 PM
Red Fort Bomb Blast: दिल्ली नाही तर राम मंदिर होते टार्गेटवर; चौकशीदरम्यान बॉम्बस्फोट प्रकरणातील धक्कादायक खुलासा समोर

Red Fort Bomb Blast: दिल्ली नाही तर राम मंदिर होते टार्गेटवर; चौकशीदरम्यान बॉम्बस्फोट प्रकरणातील धक्कादायक खुलासा समोर

Nov 12, 2025 | 03:25 PM
Nalasopara : घाईगडबडीत रस्त्यांची कामे; नागरिकांचा संताप, बहुजन विकास आघाडीचा आरोप

Nalasopara : घाईगडबडीत रस्त्यांची कामे; नागरिकांचा संताप, बहुजन विकास आघाडीचा आरोप

Nov 12, 2025 | 03:25 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Amravati : ग्राम सडक योजनेचे काम रखडले, वर्षभर गावकऱ्यांचा कोंडमारा

Amravati : ग्राम सडक योजनेचे काम रखडले, वर्षभर गावकऱ्यांचा कोंडमारा

Nov 12, 2025 | 03:22 PM
Wardha APMC Market : हमीभावापेक्षा कमी भावात कापूस खरेदीमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप !

Wardha APMC Market : हमीभावापेक्षा कमी भावात कापूस खरेदीमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप !

Nov 11, 2025 | 11:41 PM
Thane : ठाणे महानगरपालिकेच्या १३३ प्रभागांचे आरक्षण जाहीर; महिलांसाठी ६६ जागा राखीव

Thane : ठाणे महानगरपालिकेच्या १३३ प्रभागांचे आरक्षण जाहीर; महिलांसाठी ६६ जागा राखीव

Nov 11, 2025 | 11:33 PM
पुण्यातील पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणी अंजली दमानिया यांनी घेतली चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट

पुण्यातील पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणी अंजली दमानिया यांनी घेतली चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट

Nov 11, 2025 | 11:28 PM
Vasai-Virar : महानगरपालिका निवडणुकांसाठी 115 जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर

Vasai-Virar : महानगरपालिका निवडणुकांसाठी 115 जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर

Nov 11, 2025 | 08:19 PM
Thane : ठाणे महापौर निवडणुकीत राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक – नजीब मुल्ला

Thane : ठाणे महापौर निवडणुकीत राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक – नजीब मुल्ला

Nov 11, 2025 | 08:12 PM
Ratnagiri : ४२ कोटींचा डांबर घोटाळा आणि घाणीचं साम्राज्य, बाळ मानेंचा प्रशासनावर निशाणा!

Ratnagiri : ४२ कोटींचा डांबर घोटाळा आणि घाणीचं साम्राज्य, बाळ मानेंचा प्रशासनावर निशाणा!

Nov 11, 2025 | 02:39 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.