• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • World Thyroid Day Know How To Take Care During Thyroid Disease

थायरॉईड असेल तर घ्यावी लागेल काळजी, कशी ते जाणून घ्या

थायरॉईड म्हणजे नेमकं काय आणि याचा परिणाम शरीरावर कसा होतो? तसंच ज्या व्यक्तींना थायरॉईड आहे त्यांनी कशा पद्धतीने काळजी घ्यायला हवी याबाबत अधिक माहिती या लेखातून जागतिक थायरॉईड दिनानिमित्त घेऊया.

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 25, 2024 | 09:48 AM
थायरॉईड असेल तर घ्यावी लागेल काळजी, कशी ते जाणून घ्या
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

एक असा विकार ज्याचे परिणाम दररोज जाणवतात, दिसतात पण तरीही प्रत्येकाला समजतातच असे नाही. जगभरात लाखो लोकांना थायरॉईडचे आजार आहेत. मानेमध्ये असलेली थायरॉईड ही एक लहानशी ग्रंथी आपल्या शरीरात खूप मोठी भूमिका बजावते. पचन संस्था, शरीराची वाढ, विकास यावर नियंत्रण ठेवण्यात थायरॉईड ग्रंथीचा खूप महत्त्वाचा सहभाग असतो. 

त्यामुळे थायरॉईडशी संबंधित काहीही विकार झाल्यास शरीरातील इतर यंत्रणांचे कार्य देखील बिघडू शकते.  जागतिक थायरॉईड दिन विशेषनिमित्त डॉ. संदीप सोनावणे, कन्सल्टन्ट, इंटर्नल मेडिसिन, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबई यांनी याबाबत अधिक स्पष्टपणे सांगितले आहे. (फोटो सौजन्य – iStock) 

थायरॉईड विकारांचे व्यवस्थापन 

जागतिक थायरॉईड दिनानिमित्त काही महत्त्वाच्या पैलूंची माहिती करून घेऊ, जर तुम्हाला थायरॉईड असेल तर या गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात आणि त्यांची नीट काळजी देखील घेतली गेली पाहिजे.

[read_also content=”गर्भधारणेदरम्यान करा थायरॉईड फंक्शन टेस्ट्स, किती गरजेचे https://www.navarashtra.com/lifestyle/world-thyroid-day-which-thyroid-functions-test-need-to-do-during-pregnancy-advised-by-experts-537564.html”]

थायरॉईड विकार म्हणजे काय 

थायरॉईड विकाराचे दोन सर्वात महत्त्वाचे प्रकार – हायपोथायरॉइडिजम आणि हायपरथायरॉइडिजम. जेव्हा थायरॉईड ग्रंथीमधून पुरेसे हार्मोन्स स्त्रवत नाहीत तेव्हा हायपोथायरॉइडिजम होतो. थकवा येणे, वजन वाढणे आणि निराश वाटणे अशी लक्षणे दिसून येतात. जेव्हा थायरॉईड ग्रंथी खूप जास्त प्रमाणात हार्मोन्स निर्माण करते तेव्हा हायपरथायरॉइडिजम होतो. हा विकार झालेली व्यक्ती खूप बारीक होते, हृदयाची धडधड वाढते.

पोषण आणि थायरॉईड

  • थायरॉईड नियंत्रणात ठेवण्यासाठी आहार खूप महत्त्वाचा असतो. थायरॉईडच्या कार्यासाठी आयोडीन सर्वात महत्त्वाचा घटक असतो, हायपोथायरॉइडिजम असलेल्या व्यक्तींनी पुरेशा प्रमाणात आयोडीन, सेलेनियम व झिंक यांचे सेवन केले पाहिजे
  • यासाठी उपयुक्त ठरू शकतील अशी अनेक पोषकद्रव्ये समुद्रातील मासे आणि दाण्यांमध्ये मिळतात. हायपरथायरॉइडिजमच्या रुग्णांनी जास्त प्रमाणात आयोडीनचे सेवन आणि केल्प व सीवीड यासारखे आयोडीन जास्त असलेले पदार्थ खाणे टाळले पाहिजे
  • आहारात आयोडीनची कमतरता असल्यास किंवा ऑटोइम्यून आजारांमुळे हायपोथायरॉइडिजम होतो. आयोडीनची कमतरता असलेल्या रुग्णांनी आयोडीनयुक्त मिठाचा वापर करावा आणि ब्रोकोली, कॉलिफ्लॉवर व कोबी यासारख्या भाज्या टाळाव्यात
ताणतणावाकडे द्या लक्ष

थायरॉईड विकार असलेल्या व्यक्तींनी जीवनशैलीकडे गंभीरपणे लक्ष दिले पाहिजे. भरपूर ताणतणाव असल्यास तब्येत बिघडू शकते, हार्मोन्सचे संतुलन ढळू शकते. त्यासाठी योग, ध्यानधारणा किंवा नियमित व्यायाम यांचा समावेश दिनचर्येमध्ये केला गेला पाहिजे.

अजून एक आवश्यक घटक म्हणजे झोप. दररोज रात्री पुरेशा प्रमाणात शांत झोप लागणे थायरॉईडसाठी आणि एकंदरीत आरोग्य चांगले राहण्यासाठी खूप महत्त्वाचे असते. दर रात्री ७ ते ९ तास झोप घेतली पाहिजे, झोपण्याच्या व उठण्याच्या निश्चित वेळा पाळल्या गेल्या पाहिजेत.

स्वयं-निदान 

थायरॉईडची लक्षणे स्पष्टपणे दिसून येत असली तरी ते काहीतरी वेगळे आहे असा गैरसमज होणे सहजशक्य आहे. अशावेळी स्वतःच निदान करणे तुमच्या तब्येतीसाठी नुकसानकारक ठरू शकते. थायरॉईडची समस्या आहे असा संशय येत असेल तर मल्टीडिसिप्लिनरी दृष्टिकोन असणाऱ्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा सल्ला घ्या. अचूक निदान, वैयक्तिक देखभाल व उपचार हा आरोग्य चांगले राखण्याचा सर्वोत्तम उपाय आहे. 

सारांश 

थायरॉईड असंतुलनावर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधे वेळेवर घेतली पाहिजे, नियमितपणे डॉक्टरांना दाखवले पाहिजे, त्यांच्या सल्ल्यानुसार जीवनशैली व आहारामध्ये बदल केले पाहिजेत. थायरॉईड निरोगी असणे महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी काय करायला हवे याबाबतची जागरूकता जागतिक थायरॉईड दिनानिमित्त निर्माण करू या. थायरॉईडचे असंतुलन असल्यामुळे कोणाही व्यक्तीने निरोगी, कार्यक्षम जीवनाचा आनंद घेण्यापासून वंचित राहता कामा नये.

Web Title: World thyroid day know how to take care during thyroid disease

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 25, 2024 | 09:48 AM

Topics:  

  • thyroid care

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Great Green Wall 2.0 : चीनचा वाळवंटाला निरोप! आता झाडं नाही, ‘हे’ छोटे जीव वाळवंटात निर्माण करणार नंदनवन, वाचा कसे ते?

Great Green Wall 2.0 : चीनचा वाळवंटाला निरोप! आता झाडं नाही, ‘हे’ छोटे जीव वाळवंटात निर्माण करणार नंदनवन, वाचा कसे ते?

Jan 01, 2026 | 01:47 PM
‘धुरंधर २’ पुन्हा अक्षय खन्ना रहमान डकैतच्या भूमिकेत करणार जादू? चाहत्यांना मिळाली मोठी हिंट

‘धुरंधर २’ पुन्हा अक्षय खन्ना रहमान डकैतच्या भूमिकेत करणार जादू? चाहत्यांना मिळाली मोठी हिंट

Jan 01, 2026 | 01:47 PM
PMC Elections 2025 : पुण्यामध्ये राष्ट्रवादीकडून गुन्हेगारांना उमेदवारी; अजित पवारांनी स्पष्टपणे मांडली भूमिका

PMC Elections 2025 : पुण्यामध्ये राष्ट्रवादीकडून गुन्हेगारांना उमेदवारी; अजित पवारांनी स्पष्टपणे मांडली भूमिका

Jan 01, 2026 | 01:43 PM
Accident News: बोलेरोची दुचाकीला जोरदार धडक; अपघातात वृद्धाचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू

Accident News: बोलेरोची दुचाकीला जोरदार धडक; अपघातात वृद्धाचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू

Jan 01, 2026 | 01:43 PM
‘त्याने माझ्या छातीवर…; महिला कॉन्स्टेबलचा व्हायरल व्हिडिओवर धक्कादायक खुलासा

‘त्याने माझ्या छातीवर…; महिला कॉन्स्टेबलचा व्हायरल व्हिडिओवर धक्कादायक खुलासा

Jan 01, 2026 | 01:32 PM
Ratnagiri News: सरत्या वर्षाला पर्यटकांनी दिला निरोप; समुद्रकिनारी मोठा जल्लोष

Ratnagiri News: सरत्या वर्षाला पर्यटकांनी दिला निरोप; समुद्रकिनारी मोठा जल्लोष

Jan 01, 2026 | 01:28 PM
Air India pilot: प्रवाशांचे प्राण धोक्यात! मद्यधुंद वैमानिकाला कॅनडात अटक; एअर इंडियाच्या विमानात मोठा राडा

Air India pilot: प्रवाशांचे प्राण धोक्यात! मद्यधुंद वैमानिकाला कॅनडात अटक; एअर इंडियाच्या विमानात मोठा राडा

Jan 01, 2026 | 01:28 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Rajasthan Crime : प्रेमसंबंधातून ब्लॅकमेलिंग; ४ मुलांच्या बापाने उचलला टोकाचा पाऊल, आत्महत्येचा थरारक व्हिडिओ…

Rajasthan Crime : प्रेमसंबंधातून ब्लॅकमेलिंग; ४ मुलांच्या बापाने उचलला टोकाचा पाऊल, आत्महत्येचा थरारक व्हिडिओ…

Dec 31, 2025 | 03:52 PM
Pratap Sarnaik : ‘नरेंद्र मेहता यांच्या वागण्यातून घमेंड आणि अहंकार दिसला’

Pratap Sarnaik : ‘नरेंद्र मेहता यांच्या वागण्यातून घमेंड आणि अहंकार दिसला’

Dec 31, 2025 | 02:26 PM
Mira bhayandar : भाजप उमेदवार नवीन सिंग यांचा अर्ज दाखल, मिरा-भाईंदरमध्ये शक्तीप्रदर्शन

Mira bhayandar : भाजप उमेदवार नवीन सिंग यांचा अर्ज दाखल, मिरा-भाईंदरमध्ये शक्तीप्रदर्शन

Dec 31, 2025 | 02:22 PM
Sambhajinagar : नासिर सिद्दीकी, आरिफ हुसैनी यांनी इम्तियाज जलीलांवर केले आरोप

Sambhajinagar : नासिर सिद्दीकी, आरिफ हुसैनी यांनी इम्तियाज जलीलांवर केले आरोप

Dec 30, 2025 | 08:09 PM
Thane : खासदार नरेश म्हस्केंना मोठा राजकीय धक्का; मुलाला नाकारली उमेदवारी

Thane : खासदार नरेश म्हस्केंना मोठा राजकीय धक्का; मुलाला नाकारली उमेदवारी

Dec 30, 2025 | 07:59 PM
Ahilyanagar : अखेर महायुतीतून शिवसेना शिंदे गट बाहेर ; काय होणार राजकीय परिणाम?

Ahilyanagar : अखेर महायुतीतून शिवसेना शिंदे गट बाहेर ; काय होणार राजकीय परिणाम?

Dec 30, 2025 | 07:48 PM
Parbhani : भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात संभ्रमच Shivsena BJP Allaince

Parbhani : भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात संभ्रमच Shivsena BJP Allaince

Dec 30, 2025 | 07:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.