• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • A Dispute Broke Out In Gadchiroli While The Puja Was Going On

गडचिरोलीत दोन गटात तूफान राडा; पूजा सुरु असताना झाला वाद, 11 जणांवर गुन्हा दाखल

दरवर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीला आदिवासी समाजातील लोकांकडून गावपूजा केली जाते. ही पूजा सलग तीन दिवस चालते. शुक्रवारी दोडगेर गावातही अशाच प्रकारची पूजा आयोजित करण्यात आली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 20, 2025 | 02:45 PM
भाजप-शिवसेना समर्थकांमध्ये राडा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना काढले बाहेर अन् नंतर...

भाजप-शिवसेना समर्थकांमध्ये राडा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना काढले बाहेर अन् नंतर... (File Photo : Clashes)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल असा जिल्हा आहे. या जिल्ह्यातील दुर्गम भागात गेल्या काही दिवसांपासून धर्मांतराचे प्रकार वाढू लागले आहेत. आदिवासी समुदायातील काही लोक धर्म बदलून ख्रिश्चन धर्म स्वीकारत असल्याचे समोर आले आहे. एकाच गावात दोन गट निर्माण झाल्यामुळे या गटांमधील लोकांमध्ये अनेकदा वाद निर्माण होतात. अहेरी तालुक्याच्या देचलीपेठा पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या दोडगेर गावात असाच एक प्रकार समोर आला आहे.

गावातील पूजेदरम्यान आदिवासी समुदाय आणि धर्मांतरित ख्रिश्चन समुदायाच्या सदस्यांमध्ये मोठा वाद झाला. हे प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचल्यानंतर पोलिसांनी आदिवासी समाजातील 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. दरवर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीला आदिवासी समाजातील लोकांकडून गावपूजा केली जाते. ही पूजा सलग तीन दिवस चालते. शुक्रवारी दोडगेर गावातही अशाच प्रकारची पूजा आयोजित करण्यात आली होती. गावात सुमारे 65 लोक ख्रिश्चन धर्म स्वीकारलेले असल्याने, आदिवासी लोकांनी या सर्व लोकांना पूजेदरम्यान 2 ते 3 दिवस गावात राहू नये, असे सांगितले. पण याला धर्मांतरण करणाऱ्या लोकांनी विरोध केला.

हेदेखील वाचा : Ahmedabad Mass Suicide: अहमदाबादेत बुराडी सामुहिक आत्महत्या प्रकरणाची पुनरावृत्ती; एकाच कुटुंबातील पाच जणांनी संपवलं आयुष्य

शुक्रवारी संध्याकाळी उशिरा पूजा सुरू असताना ते गावाच्या मुख्य चौकात पोहोचले. आदिवासी समाजातील लोकांशी वाद घालू लागले. हा वाद टोकाला पोहोचला. लोकांमध्ये हाणामारी झाली. काही वेळाने प्रकरण शांत झाल्यावर ख्रिश्चन समुदायाच्या लोकांनी या प्रकरणी देचलीपेठा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला.

दोडगेर गावातील 11 आदिवासी लोकांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. या सर्व लोकांना शनिवारी (दि. 19) दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. सर्व आरोपींना जामिनावर सोडण्यात आले. आदिवासी समाजाच्या प्रथा अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहेत. आपला समाज सोडून दुसऱ्या समाजाला स्वीकारणाऱ्यांसाठी आमची परंपरा खंडित होणार नाही. धर्मांतर करणाऱ्या लोकांना आमच्या परंपरेबद्दल काही अडचण असेल, तर ते स्वतःहून गाव सोडू शकतात, असे दोडगेरचे सरपंच जयवंत मडावी यांनी सांगितले.

Web Title: A dispute broke out in gadchiroli while the puja was going on

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2025 | 02:45 PM

Topics:  

  • Gadchiroli News
  • maharashtra

संबंधित बातम्या

बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर टांगती तलवार; कधी कडाक्याचे ऊन, तर कधी थंडी
1

बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर टांगती तलवार; कधी कडाक्याचे ऊन, तर कधी थंडी

Thane News: 35 वर्षीय जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला, तीन जण जखमी; पालिकेने केली संपूर्ण इमारत रिकामी
2

Thane News: 35 वर्षीय जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला, तीन जण जखमी; पालिकेने केली संपूर्ण इमारत रिकामी

पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे ॲक्शन मोडवर; सुरक्षा व्यवस्थेवरुन अधिकाऱ्यांना फटकारले
3

पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे ॲक्शन मोडवर; सुरक्षा व्यवस्थेवरुन अधिकाऱ्यांना फटकारले

Amravati News : बालविवाहमुक्तीसाठी ३८ हजार नागरिकांची शपथ, अमरावतीत विशेष मोहीम
4

Amravati News : बालविवाहमुक्तीसाठी ३८ हजार नागरिकांची शपथ, अमरावतीत विशेष मोहीम

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Raigad Zilla Parishad: रायगडच्या सत्तेसाठी नवे समीकरण; सर्वात मोठा पक्ष असूनही शिंदे गटासाठी संकटाची घंटा?

Raigad Zilla Parishad: रायगडच्या सत्तेसाठी नवे समीकरण; सर्वात मोठा पक्ष असूनही शिंदे गटासाठी संकटाची घंटा?

Feb 17, 2026 | 01:31 PM
चवीनं पाणीपुरी खाल तर जीवाला मुकाल! ‘हा’ व्हिडिओ पाहून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल

चवीनं पाणीपुरी खाल तर जीवाला मुकाल! ‘हा’ व्हिडिओ पाहून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल

Feb 17, 2026 | 01:17 PM
७ दिवसांमध्ये कमी होईल उच्च रक्तदाबाची समस्या! सकाळी उठल्यानंतर नियमित प्या ‘हे’ ड्रिंक

७ दिवसांमध्ये कमी होईल उच्च रक्तदाबाची समस्या! सकाळी उठल्यानंतर नियमित प्या ‘हे’ ड्रिंक

Feb 17, 2026 | 01:13 PM
स्मार्ट मीटर बसवण्यात महाराष्ट्र राज्य देशात पहिले; ग्राहकांना दर तासाला मिळते वापराची माहिती

स्मार्ट मीटर बसवण्यात महाराष्ट्र राज्य देशात पहिले; ग्राहकांना दर तासाला मिळते वापराची माहिती

Feb 17, 2026 | 01:13 PM
राजपाल यादवनंतर Ameesha Patelच्या अडचणी वाढल्या; कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी, नेमकं प्रकरण काय?

राजपाल यादवनंतर Ameesha Patelच्या अडचणी वाढल्या; कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी, नेमकं प्रकरण काय?

Feb 17, 2026 | 01:12 PM
Wardha Train Fire : धावत्या GT एक्सप्रेसच्या डब्याला भीषण आग, डबा मागे अन् ट्रेन…, संपूर्ण डबा जळून खाक

Wardha Train Fire : धावत्या GT एक्सप्रेसच्या डब्याला भीषण आग, डबा मागे अन् ट्रेन…, संपूर्ण डबा जळून खाक

Feb 17, 2026 | 01:10 PM
Abdul Sattar Wife Nafisa Begum Passes away: अब्दुल सत्तारांच्या पत्नी नफीसा बेगम यांचे निधन; सिल्लोडवर शोककळा

Abdul Sattar Wife Nafisa Begum Passes away: अब्दुल सत्तारांच्या पत्नी नफीसा बेगम यांचे निधन; सिल्लोडवर शोककळा

Feb 17, 2026 | 01:06 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.