शक्तिपीठ प्रकल्पाला विरोध वाढला (फोटो-istockphoto)
यावेळी महेश खराडे म्हणाले, ” विधानसभा निवडणुकीपूर्वी शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र निवडणुकीनंतर कोणत्याही परिस्थितीत करणारच अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळेच आता माधवनगर बुधगांव कर्नाळ आदी गावातील शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यास प्रारंभ झाला आहे, त्यामुळे शेतकऱ्याच्यात संताप निर्माण झाला आहे त्यामुळेच आम्ही त्या नोटीसीचे दहन करण्यात आले. पण आम्ही केवळ दहन करून थांबणार नाही. तर प्रसंगी हातात शस्त्र घेऊ पण एक इंच ही जमीन देणार नाही.
Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’ला विरोध वाढला; कोल्हापुरात मूक मोर्चा; केली ‘ही’ मोठी मागणी