Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेपाळमध्ये अडकलेल्यांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा -वाशिम जिल्हा प्रशासनाचे आवाहन

Nepal Flood Washim District Administration Advisory : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अडकलेल्या पर्यटक व नागरिकांच्या सुरक्षिततेची माहिती प्रशासनाकडून संकलित केली जात आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 28, 2026 | 05:58 PM
नेपाळमधील पुराचा तब्बल 32000 पेक्षा जास्त लोकांना फटका; मृतांचा आकडाही वाढतोय, हजारो लोक बेघर

नेपाळमधील पुराचा तब्बल 32000 पेक्षा जास्त लोकांना फटका; मृतांचा आकडाही वाढतोय, हजारो लोक बेघर

Follow Us
Follow Us:
  • नेपाळमध्ये अडकलेल्यांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा
  • वाशिम जिल्हा प्रशासनाचे आवाहन
  • संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्याचे प्रयत्न
वाशिम : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर विविध देशांतील पर्यटक व नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे.

Buldhana News: लोणारची कामे दर्जेदार करा; पर्यटकांच्या सुविधांवर भर द्या, विभागीय आयुक्त नयना गुंडेंचे निर्देश

या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यातील जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये असून पूरस्थितीमुळे अडकले आहेत किंवा ज्यांचा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क होत नाही, त्यांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांची माहिती प्रशासनाला देताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण किंवा हॉटेल, प्रवासाचा तपशील तसेच कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास तो द्यावा.

संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्याचे प्रयत्न

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम मोबाइल ९०४९५८९६९३ जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. आपत्तीग्रस्त भागातील नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती माहिती संकलित करून संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्याचे प्रयत्न प्रशासनामार्फत करण्यात येत आहेत.

Buldhana News: अग्निशस्त्रासह सराईत गुन्हेगार जेरबंद, पिस्तूल व मॅगझीनसह ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त; डीबी पथकाची धडक कारवाई

Web Title: Washim news nepal flood tourists stranded district administration advisory

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 05:58 PM

Topics:  

  • Nepal Flood
  • Washim
  • Washim news

संबंधित बातम्या

Washim: महावितरणने घेतली दखल, दापुरीत जळालेल्या विद्युत डीपी बसविण्याचे काम सुरू; शेतकऱ्यांना दिलासा मिळणार
1

Washim: महावितरणने घेतली दखल, दापुरीत जळालेल्या विद्युत डीपी बसविण्याचे काम सुरू; शेतकऱ्यांना दिलासा मिळणार

Washim: जबरी चोरी करणारी टोळी गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; ६ लाखांवर मुद्देमाल हस्तगत
2

Washim: जबरी चोरी करणारी टोळी गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; ६ लाखांवर मुद्देमाल हस्तगत

Cricket: कोंडाळा महालीच्या मुलींची बाजी, जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत प्रथम; विभागीय स्पर्धेसाठी दिमाखात निवड
3

Cricket: कोंडाळा महालीच्या मुलींची बाजी, जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत प्रथम; विभागीय स्पर्धेसाठी दिमाखात निवड

Washim: कारंजा-वाशिम मार्गावर भीषण दुर्घटना! दोन मुख्याध्यापकांसह तिघांचा मृत्यू; परिसरात शोककळा
4

Washim: कारंजा-वाशिम मार्गावर भीषण दुर्घटना! दोन मुख्याध्यापकांसह तिघांचा मृत्यू; परिसरात शोककळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.