मुंबई – मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र मंडळाचे पुनर्गठन होणार असून, पोलिस शिपाई संवर्गातील २० हजार पदे भरण्यात येणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळास बॅ. नाथ पै यांचे नाव देण्यावरही यावेळी शिक्कामोर्तब करण्यात आले.
हे आहेत मंत्रिमंडळाचे निर्णय