• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Chandrapur »
  • Is Congress Losing Grip On Municipal Corporation Bjp Begins Moves To Form Power Chandrapur News Marathi

Chandrapur News: काँग्रेसच्या हातून जाणार मनपा? शहरात रंगला चर्चा, सत्तास्थापनेसाठी भाजपच्या हालचाली सुरु

चंद्रपूर महानगर पालिकेच्या ६६ नगरसेवकांसाठी १५ जानेवारीला निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर झाला. भाजपकडून महापौरपदासाठी संगीता खांडेकर यांना मतदान करण्यासाठी व्हिप जाहीर करण्यात आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 10, 2026 | 02:00 PM
Chandrapur News: काँग्रेसच्या हातून जाणार मनपा? शहरात रंगला चर्चा, सत्तास्थापनेसाठी भाजपच्या हालचाली सुरु

Chandrapur News: काँग्रेसच्या हातून जाणार मनपा? शहरात रंगला चर्चा, सत्तास्थापनेसाठी भाजपच्या हालचाली सुरु

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • भाजपने अंतर्गत खेळी केली तर काँग्रेसच्या हातातून मनपा जाणार का?
  • काँग्रेसमध्ये आ. वडेट्टीवार व खा. धानोरकर यांच्यात गटनोंदणीवरून वाद
  • काँग्रेस मनपाच्या महापौरपदापासून दूर राहण्याची शक्यता
चंद्रपूर: चंद्रपूर महानगर पालिकेच्या महापौर व उपमहापौरपदासाठी आज मंगळवारी (दि. १०) निवडणूक आहे. काँग्रेस सध्या २७ नगरसेवकांसह सर्वात मोठा पक्ष आहे. मात्र दोन दिवसापूर्वी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी महापौर आमचाच होणार, यासाठी सर्व तयारी झाल्याची माहिती दिली. सोबतच भाजपकडून महापौरपदासाठी संगीता खांडेकर यांना मतदान करण्यासाठी व्हिप जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान भाजपने अंतर्गत खेळी केली तर काँग्रेसच्या हातातून मनपा जाणार का? अशा चर्चा आता शहरात रंगू लागल्या आहेत.

Chandrapur News: चंद्रपुरात राजकारण तापलं! महापौरपदासाठी दोन्ही पक्षात वर्चस्वाची लढाई; कोणाची सत्ता स्थापन होणार?

चंद्रपूर महानगर पालिकेच्या ६६ नगरसेवकांसाठी १५ जानेवारीला निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर झाला. त्या निकालानुसार काँग्रेस आघाडीला ३०, भाजप युतीला २४, उबाठा ६, वंचित २, अपक्ष २, एमआयएम व बसपा प्रत्येकी १ जागेवर विजयी झाले. त्यानंतर चंद्रपुरातील सत्तास्थापनेचे चित्र दररोज बदलत गेले. सुरुवातीला काँग्रेससोबत आघाडी असलेल्या जनविकास सेनेने एमआयएमसोबत ४ नगरसेवकांची गटनोंदणी केली. तर वंचित व अपक्षांच्या नगरसेवकासह उबाठाने गटनोंदणी केली. याच कालावधीत काँग्रेसमध्ये आ. वडेट्टीवार व खा. धानोरकर यांच्यात गटनोंदणीवरून वाद उद्भवला.

वाद वरिष्ठांच्या आदेशानुसार सुटल्याचे सांगितले जात असले तरी वडेट्टीवार यांच्या गटाला महापौरपद न मिळाल्याने धानोरकर यांच्या गटातील महापौरपदासाठी वडेट्टीवार गटाचे नगरसेवक मतदान करणार का? की मतदानाच्या दिवशी गैरहजर राहणार? अशी शंका राजकीय जाणकारांतून उपस्थित केली जात आहे. सध्या काँग्रेसकडे २७, जनविकास सेनेचे ४, बसपचा १ असे ३२ नगरसेवकांचे संख्याबळ असल्याचा दावा केला जात आहे. यानुसार धानोरकर गटाला महापौरपद, वडेट्टीवार गटाला गटनेता आणि उपमहापौरपद, तर उबाठा सोबत आल्यास त्यांना स्थायी समितीचे सभापतिपद देण्याचे ठरविण्यात आले आहे. मात्र उबाठा महापौरपदावर ठाम असल्याने भाजपकडून अडीच वर्ष महापौरपद दिल्यास त्यांच्यासोबत जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे उबाठा भाजपसोबत गेल्यास काँग्रेस मनपाच्या महापौरपदापासून दूर राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

त्यांचे निलंबन पडले महागात ?

काँग्रेसने तिकीट नाकारल्याने बंडखोरी करत प्रशांत दानव व नंदू नागरकर यांनी अपक्ष उभे राहून विजय संपादन केले. आज काँग्रेसकडे ३२ नगरसेवक आहेत, बहुमतासाठी पुन्हा २ नगरसेवकांची आवश्यकता आहे. नागरकर व दानव यांचा काँग्रेसला पाठींवा मिळाल्यास काँग्रेस सहज सत्ता स्थापन करू शकते, अशी स्थिती आहे. मात्र निवडणुकीदरम्यान काँग्रेस नेत्यांनी नागकर व दानव यांना पक्षाची उमेदवारी मिळू दिली नाही. सोबतच निकाल येण्याआधीच पक्षातून बडतर्फीची कारवाई करण्यात आल्याने हे दोघेही काँग्रेसऐवजी शिवसेना उबाठासोबत गेले आहेत. त्यामुळे त्यांचे घाईमध्ये केलेले निलंबन कीती महागात पडणार हे येणारी वेळच सिध्द करेल.

Chandrapur News: अन्नदात्याला न्याय मिळाला का? अर्थसंकल्पावरून राजकीय वाद पेटला; सत्ताधाऱ्यांकडून कौतुक, विरोधकांची टीका

जनविकासच्या भूमिकेकडे लक्ष

जनविकास सेनेकडे एमआयएमच्या १ नगरसेवकासह ४ नगरसेवक आहेत. सध्या त्यांचा पाठिंबा गृहीत धरण्यात येत असला तरी काँग्रेसमधील अंतर्गत वादाला कंटाळलेल्या पप्पू देशमुख यांनी विकासाच्या मुद्दयावर कोणालाही मतदान न करता स्थिर राहण्याची भूमिका घेतली तर काँग्रेसच्या हातून सत्ता जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Is congress losing grip on municipal corporation bjp begins moves to form power chandrapur news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Chandrapur News: ताडोबाला मोठा धोका? लोहारडोंगरी लोह खाण प्रकल्प रद्द करण्यासाठी इको-प्रोचा अन्नत्याग करण्याचा इशारा
1

Chandrapur News: ताडोबाला मोठा धोका? लोहारडोंगरी लोह खाण प्रकल्प रद्द करण्यासाठी इको-प्रोचा अन्नत्याग करण्याचा इशारा

रस्ता मंजूर व्हावा… अन्यथा आंदोलन! विक्रमगड तालुक्यातील फुटखंड पाडा रस्त्याचे काम रखडल्याने ग्रामस्थ संतप्त
2

रस्ता मंजूर व्हावा… अन्यथा आंदोलन! विक्रमगड तालुक्यातील फुटखंड पाडा रस्त्याचे काम रखडल्याने ग्रामस्थ संतप्त

स्मार्ट सिटीमुळे मृत्यूचे सापळे? प्रशासकीय निष्काळजीपणामुळे अपघात; ठेकेदाराकडून सुरक्षिततेकडे दुर्लक्ष
3

स्मार्ट सिटीमुळे मृत्यूचे सापळे? प्रशासकीय निष्काळजीपणामुळे अपघात; ठेकेदाराकडून सुरक्षिततेकडे दुर्लक्ष

Indian Railway :- रुळावर येतेय भारतीय रेल्वे : महसुलात ५.१ टक्क्यांची वाढ, आर्थिक स्थिती मजबूत
4

Indian Railway :- रुळावर येतेय भारतीय रेल्वे : महसुलात ५.१ टक्क्यांची वाढ, आर्थिक स्थिती मजबूत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Police Bharti 2026: पोलिस भरतीसाठी येणाऱ्या तरुणांची गैरसोय टाळा! मैदानी चाचणीच्या काळात जादा बस फेऱ्या सोडण्याची मागणी

Police Bharti 2026: पोलिस भरतीसाठी येणाऱ्या तरुणांची गैरसोय टाळा! मैदानी चाचणीच्या काळात जादा बस फेऱ्या सोडण्याची मागणी

Feb 10, 2026 | 03:44 PM
Nagpur Crime: दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून घटना; ‘लिव्ह इन पार्टनर’वर प्राणघातक हल्ला

Nagpur Crime: दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून घटना; ‘लिव्ह इन पार्टनर’वर प्राणघातक हल्ला

Feb 10, 2026 | 03:42 PM
मुंबई मेट्रो भरतीसाठी करा अर्ज! विविध पदासाठी भरती; ₹2.80 लाखांपर्यंत पगाराची संधी

मुंबई मेट्रो भरतीसाठी करा अर्ज! विविध पदासाठी भरती; ₹2.80 लाखांपर्यंत पगाराची संधी

Feb 10, 2026 | 03:41 PM
Valentine Day ला जोडीदारासाठी बनवा शाही आणि सुगंधी गुलाब रसमलाई, पदार्थ पाहून तोंडाला सुटेल पाणी

Valentine Day ला जोडीदारासाठी बनवा शाही आणि सुगंधी गुलाब रसमलाई, पदार्थ पाहून तोंडाला सुटेल पाणी

Feb 10, 2026 | 03:40 PM
Satara News : शहरातील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर; अतिक्रमणामुळे नागरिक हैराण

Satara News : शहरातील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर; अतिक्रमणामुळे नागरिक हैराण

Feb 10, 2026 | 03:36 PM
‘तेरे नाम’च्या री-रिलीजआधी सलमान खानची जुनी मुलाखत व्हायरल; यशाचं श्रेय स्वतःला न घेता कथेला दिलं महत्त्व

‘तेरे नाम’च्या री-रिलीजआधी सलमान खानची जुनी मुलाखत व्हायरल; यशाचं श्रेय स्वतःला न घेता कथेला दिलं महत्त्व

Feb 10, 2026 | 03:34 PM
Vasai : वसईत ज्ञानाचा जागतिक संगम! IC3ET 2026 आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

Vasai : वसईत ज्ञानाचा जागतिक संगम! IC3ET 2026 आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

Feb 10, 2026 | 03:34 PM

व्हिडिओ

पुढे बघा
आकाशात अवतरला ‘देवदूत’; मेडिकल विद्यार्थी आर्यन लोलयेकरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशाचा जीव

आकाशात अवतरला ‘देवदूत’; मेडिकल विद्यार्थी आर्यन लोलयेकरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशाचा जीव

Feb 10, 2026 | 03:31 PM
Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Feb 09, 2026 | 03:43 PM
वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Feb 09, 2026 | 03:40 PM
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM
AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

Feb 08, 2026 | 03:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.