• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Nagpur »
  • Nagpur Crime Incident Sparked By Anger Over Not Paying For Alcohol Live In Partner Attacked

Nagpur Crime: दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून घटना; ‘लिव्ह इन पार्टनर’वर प्राणघातक हल्ला

नागपुरात ‘लिव्ह इन’ प्रेयसीने दारूसाठी पैसे न दिल्याने तरुणाने चाकूने हल्ला करून तिला जखमी केले; आरोपी फरार आहे. दरम्यान सावनेरमध्ये १३ वर्षीय मुलीचा बालविवाह समुपदेशनाने रोखून तिला पुन्हा शिक्षणात दाखल करण्यात आले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 10, 2026 | 03:42 PM
crime (फोटो सौजन्य: social media)
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • दारूसाठी पैसे न दिल्याने प्रेयसीवर चाकू हल्ला
  • महिला गंभीर जखमी; आरोपी योगेश फरार
  • गणेशपेठ पोलिसांत गुन्हा नोंद
नागपूर: ‘लिव्ह इन’ मध्ये राहणाऱ्या प्रेयसीने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून एका तरुणाने तिच्यावर चाकूने हल्ला केला. मांडी व पायावर वार करून गंभीर जखमी केले. ही खळबळजनक घटना गणेशपेठ पोलिस ठाण्यांतर्गत गाडीखाना परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी जखमी प्रेयसीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. योगेश चंद्रभान खरकर (३६) असे आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही ११ वर्षाच्या मुलासह गत एक वर्षांपासून आरोपी योगेश याच्यासोबत ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये राहात आहे. तिघेही गाडीखाना परिसरात भाड्याच्या खोलीत राहतात. आरोपी योगेशला दारूचे व्यसन आहे. तो कुठलेही काम करीत नाही. महिला लोकांच्या घरी काम करून तिघांचाही उदरनिर्वाह करते. योगेश वारंवार महिलेकडे दारूसाठी पैसे मागत असे व नकार दिल्यास शिवीगाळ व धमकी द्यायचा. रविवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास योगेशने पुन्हा महिलेला दारूसाठी पैसे मागितले. पैसे देण्यास नकार दिल्याने योगेश संतप्त झाला.

संतापजनक! सावत्र वडिलांकडून १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत

रागाच्या भरात त्याने घरातील भाजी कापण्याचा चाकू उचलून महिलेवर हल्ला केला. महिलेच्या डाव्या मांडीवर व पायावर चाकूने वार केल्याने ती गंभीर जखमी झाली. योगेशच्या अंगात सैतान संचारला होता. महिलेने जीव वाचविण्यासाठी घराबाहेर पळ काढला. तोपर्यंत भांडणाचा आवाज ऐकून शेजारी बाहेर गोळा झाले होते. लोकांना पाहताच योगेश तेथून पसार झाला. जखमी महिलेला मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारानंतर महिलेने गणेशपेठ पोलिस ठाण्यात जाऊन योगेशविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे.

सावनेरात रोखला बालविवाह! पालकांचे समुपदेशन यशस्वी; चिमुकलीचा शिक्षणाचा मार्ग सुकर

सावनेर तालुक्यातील बडेगाव परिसरात १३ वर्षीय मुलीचा ठरलेला बालविवाह विद्यार्थ्यांच्या जागरुकतेने आणि पालकांच्या समुपदेशनामुळे रोखला गेला. मुलीला शाळेपासून दूर ठेवले होते तर विवाहाची बोलणी नातलगांमध्ये सुरू होती. जिल्हा बालरक्षण व पर्यायी शिक्षण समन्वयक प्रसेनजित गायकवाड यांना माहिती मिळाल्यानंतर जिल्हा महिला व बालविकास विभाग, चाईल्ड हेल्पलाईन १०९८ आणि ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टच्या संयुक्त टीमने तातडीने कारवाई केली. टीमने मुलीच्या घरी भेट देऊन विवाहाची स्थिती तपासली आणि पालकांशी संवाद साधला. पालकांना बालविवाहाचे दुष्परिणाम आणि कायद्यानुसार होणाऱ्या कठोर शिक्षेबाबत समुपदेशन देण्यात आले. पालकांकडून प्रतिज्ञापत्र घेतल्यावर मुलीला तत्काळ शाळेत दाखल केले.

Chhatrapati Sambhajinagar Crime: शरीरसंबंधावरून वाद, मध्यरात्री पत्नीचा घेतला जीव; न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा

💡

Frequently Asked Questions

  • Que: नागपुरात काय घडले?

    Ans: दारूसाठी पैसे न दिल्याने तरुणाने ‘लिव्ह इन’ प्रेयसीवर चाकूने हल्ला केला.

  • Que: आरोपीची स्थिती काय?

    Ans: गुन्हा नोंद असून आरोपी फरार आहे, पोलिस शोध घेत आहेत.

  • Que: सावनेरमध्ये कोणती कारवाई झाली?

    Ans: १३ वर्षीय मुलीचा बालविवाह रोखून तिला शिक्षणात पुन्हा दाखल करण्यात आले.

Web Title: Nagpur crime incident sparked by anger over not paying for alcohol live in partner attacked

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 03:42 PM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

संतापजनक! सावत्र वडिलांकडून १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत
1

संतापजनक! सावत्र वडिलांकडून १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत

Nashik Crime: किन्नर गद्दीपतींवर अश्लील फोटो व्हायरलची धमकी; 15 लाखांच्या खंडणीचा आरोप, गुन्हा दाखल
2

Nashik Crime: किन्नर गद्दीपतींवर अश्लील फोटो व्हायरलची धमकी; 15 लाखांच्या खंडणीचा आरोप, गुन्हा दाखल

Chhatrapati Sambhajinagar Crime: शरीरसंबंधावरून वाद, मध्यरात्री पत्नीचा घेतला जीव; न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा
3

Chhatrapati Sambhajinagar Crime: शरीरसंबंधावरून वाद, मध्यरात्री पत्नीचा घेतला जीव; न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा

Uttar Pradesh Crime: धक्कादायक! एकाच कुटुंबातील पाच मृतदेह सापडले; घरात लिहिलेली चिठ्ठी, बाजूला दुधाचे ग्लास…
4

Uttar Pradesh Crime: धक्कादायक! एकाच कुटुंबातील पाच मृतदेह सापडले; घरात लिहिलेली चिठ्ठी, बाजूला दुधाचे ग्लास…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Political News : परभणीत भाजपने मारली जोरदार मुसंडी; कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाहीच

Political News : परभणीत भाजपने मारली जोरदार मुसंडी; कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाहीच

Feb 10, 2026 | 05:30 PM
‘आई होण्यासाठी लग्नाची गरज नाही, कोणाचे पण स्पर्म…, ‘राखी सावंतला व्हायचंय आई, इच्छा व्यक्त करत म्हणाली…

‘आई होण्यासाठी लग्नाची गरज नाही, कोणाचे पण स्पर्म…, ‘राखी सावंतला व्हायचंय आई, इच्छा व्यक्त करत म्हणाली…

Feb 10, 2026 | 05:24 PM
US-India ट्रेड डीलमुळे ‘ही’ प्रीमियम बाईक नाही होणार स्वस्त, यामागील नेमकं कारण म्हणजे काय?

US-India ट्रेड डीलमुळे ‘ही’ प्रीमियम बाईक नाही होणार स्वस्त, यामागील नेमकं कारण म्हणजे काय?

Feb 10, 2026 | 05:20 PM
Bigg Boss Marathi 6 :’कानात बोटे घाल आणि गप बस!’ हे काय बोलून गेली अनुश्री? सकाळसकाळी राखी सावंतशीच घातला वाद

Bigg Boss Marathi 6 :’कानात बोटे घाल आणि गप बस!’ हे काय बोलून गेली अनुश्री? सकाळसकाळी राखी सावंतशीच घातला वाद

Feb 10, 2026 | 05:19 PM
बापरे! IND vs PAK सामन्यासाठी कोलंबोचं विमान तिकीट ६.६६ लाखांवर; क्रिकेट फॅन्सना महागाईचा ‘बाऊन्सर’

बापरे! IND vs PAK सामन्यासाठी कोलंबोचं विमान तिकीट ६.६६ लाखांवर; क्रिकेट फॅन्सना महागाईचा ‘बाऊन्सर’

Feb 10, 2026 | 04:49 PM
Mahashivratri : 3 स्तन असणारी देवी जिने सर्व देवतांचा पराजय केला; महादेवांशी आहे जन्माचं नातं

Mahashivratri : 3 स्तन असणारी देवी जिने सर्व देवतांचा पराजय केला; महादेवांशी आहे जन्माचं नातं

Feb 10, 2026 | 04:49 PM
Rohit Pawar PC: तर त्या रिपोर्टमध्ये छेडछाड होऊ शकते…; अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांचे खडे सवाल

Rohit Pawar PC: तर त्या रिपोर्टमध्ये छेडछाड होऊ शकते…; अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांचे खडे सवाल

Feb 10, 2026 | 04:44 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : वसईत ज्ञानाचा जागतिक संगम! IC3ET 2026 आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

Vasai : वसईत ज्ञानाचा जागतिक संगम! IC3ET 2026 आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

Feb 10, 2026 | 03:34 PM
आकाशात अवतरला ‘देवदूत’; मेडिकल विद्यार्थी आर्यन लोलयेकरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशाचा जीव

आकाशात अवतरला ‘देवदूत’; मेडिकल विद्यार्थी आर्यन लोलयेकरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशाचा जीव

Feb 10, 2026 | 03:31 PM
Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Feb 09, 2026 | 03:43 PM
वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Feb 09, 2026 | 03:40 PM
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.