• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Congress Party Has Demanded The Government To Help Farmers

पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, सरसकट हेक्टरी 50 हजारांची मदत द्या; काँग्रेसची मागणी

सरकारने शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये तातडीची मदत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 16, 2025 | 11:43 AM
पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, सरसकट हेक्टरी 50 हजारांची मदत द्या; काँग्रेसची मागणी

सौजन्य - नवराष्ट्र टीम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : राज्यात परतीच्या पावसाने धुमाकुळ घातला असून शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे. राज्यभरातील जवळपास सर्वच भागातीलं पिकं वाया गेली आहेत, हा खरीप हंगामच वाया गेला आहे, शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. त्याच्याकडे पाहण्यास महायुती सरकारला वेळ नाही. शेतकरी एवढ्या प्रचंड संकटात महाराष्ट्राचे सुलतान देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या मंत्रीमंडळातील एकही मंत्री मदत देण्याबाबत तोंडातून चकार शब्द काढत नाही. सरकारने या संकटाचे गांभिर्य लक्षात घेऊन शेतकऱ्याला सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये तातडीची मदत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना मदत करावी यासाठी काँग्रेस पक्ष मे महिन्यापासून सातत्याने मागणी करत आहे. शेतकऱ्यांचे सर्वकाही पावसाने हिरावून घेतले आहे. पिकं तर गेली आहेतच लाखो हेक्टर जमीनही खरवडून गेली आहे. अशा वेळी मायबाप सरकारने भरघोस मदत करण्याची अपेक्षा असते पण आधीचे कृषीमंत्री रमी खेळण्यात व्यस्त होते तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्याकडे लक्ष देत नाहीत. पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जायला हवे पण त्यांनाही वेळ नाही. शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यास महायुती सरकार गेले नाही. आता रब्बीच्या हंगामाकडे शेतकरी डोळे लावून बसला आहे, या हंगामासाठी बियाणे व खते मोफत पुरवावी, असेही सपकाळ म्हणाले.

मुंबई महानगरपालिकेवर प्रशासक नाही ‘दरोडेखोर’

पावसामुळे मुंबईतील रस्त्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत पण महानगरपालिका कुठेही काम करताना दिसत नाहीत. मुंबई महापालिकेकडे ९० हजार कोटी रुपयांच्या बँक ठेवी होत्या त्यावर महायुती सरकारने दरोडा टाकला असून, वरून १३०० कोटी रुपयांचे कर्ज काढले आहे. महायुती सरकारने महानगरपालिकेवर प्रशासक नाही तर दरोडेखोर बसवला असून मुंबईकरांच्या पैशांची लुट सुरु आहे, याप्रकरणी श्वेतपत्रिका काढा अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांनी जाहीर माफी मागावी

बंगळूरु येथील मेट्रो स्टेशनच्या नामविस्तारावरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोटे बोलून जनतेची दिशाभूल केली आहे. यातून उच्चविद्याविभूषित देवेंद्र फडणविस यांच्या अज्ञानाचे दर्शन झाले. वास्तविक पाहता शिवाजी नगर हे एका परिसराचे नाव असून त्या भागात दोन मेट्रो स्टेशन आहेत. नाव बदलण्याचा कोणताही प्रस्ताव नाही पण शिवाजी महाराजांच्या नावाने फडणवीस यांनी माहिती न घेता आपल्या सवयीप्रमाणे खोटे बोलून दिशाभूल केली, त्याबद्दल त्यांनी जनतेची जाहीर माफी मागावी. खरे पाहता भाजपा परिवारानेच सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केलेला आहे. सावरकर यांनी महाराजांबद्दल काय लिहिले आहे हेही फडणविसांनी वाचावे. विशेष म्हणजे ज्या शिवाजी नगरवरून हा वाद घातला जात आहे तेथे मुस्लीम व अनुसूचित जाती बहुल जनता आहे, त्यांनी कधीही या नावाला विरोध केला नाही किंवा नाव बदला असे म्हटलेले नाही. पण फडणवीस जाणिवपूर्वक खोटे बोलून धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही सपकाळ म्हणाले.

Web Title: Congress party has demanded the government to help farmers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2025 | 11:43 AM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Congress
  • Farmers
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

Bihar Election 2025: निवडणुकीत दोनदा मतदान करत असाल तर सावधान…? मग शिक्षेसाठी तयार राहा
1

Bihar Election 2025: निवडणुकीत दोनदा मतदान करत असाल तर सावधान…? मग शिक्षेसाठी तयार राहा

सुवर्णपदक विजेत्या सनी फुलमाळीचे चंद्रकात पाटील यांच्याकडून पालकत्व; दरमहा देणार 50 हजार रुपये
2

सुवर्णपदक विजेत्या सनी फुलमाळीचे चंद्रकात पाटील यांच्याकडून पालकत्व; दरमहा देणार 50 हजार रुपये

उमेदवारीसाठी इच्छुकांचे देव पाण्यात, नेत्यांच्या दरबारी उसळली गर्दी; पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीचा माहोल तापला
3

उमेदवारीसाठी इच्छुकांचे देव पाण्यात, नेत्यांच्या दरबारी उसळली गर्दी; पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीचा माहोल तापला

वाकड ते मामुर्डी रस्ता होणार ‘सुसाट’! आमदार शंकर जगतापांनी अधिकाऱ्यांना दिल्या महत्वाच्या सूचना
4

वाकड ते मामुर्डी रस्ता होणार ‘सुसाट’! आमदार शंकर जगतापांनी अधिकाऱ्यांना दिल्या महत्वाच्या सूचना

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पंख्याचा शोध कुणी लावला? जाणून घ्या यामागचा इतिहास आणि प्रवास

पंख्याचा शोध कुणी लावला? जाणून घ्या यामागचा इतिहास आणि प्रवास

Nov 10, 2025 | 04:11 AM
Ngapur News: “खासदार सांस्कृतिक महोत्सव हा…”; काय म्हणाले मुख्यमंत्री Devendra Fadnavis?

Ngapur News: “खासदार सांस्कृतिक महोत्सव हा…”; काय म्हणाले मुख्यमंत्री Devendra Fadnavis?

Nov 10, 2025 | 02:35 AM
हरदीप सिंग निज्जर हत्याकांड पुन्हा चर्चेत! ब्रिटिश गुप्तचरांचा भारताशी संबंध असल्याचा धक्कादायक दावा?

हरदीप सिंग निज्जर हत्याकांड पुन्हा चर्चेत! ब्रिटिश गुप्तचरांचा भारताशी संबंध असल्याचा धक्कादायक दावा?

Nov 09, 2025 | 11:23 PM
BSNL ची धमाकेदार ऑफर! व्हॅलिडीटी संपण्यासाठी केवळ 4 दिवस शिल्लक, 1 रुपयांत मिळणार डेली 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

BSNL ची धमाकेदार ऑफर! व्हॅलिडीटी संपण्यासाठी केवळ 4 दिवस शिल्लक, 1 रुपयांत मिळणार डेली 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

Nov 09, 2025 | 10:45 PM
 ISL  संकटाममध्ये! EB कडून BCC ला आर्थिक मदतीचे आवाहन; बागनने केले उपक्रम स्थगित 

 ISL  संकटाममध्ये! EB कडून BCC ला आर्थिक मदतीचे आवाहन; बागनने केले उपक्रम स्थगित 

Nov 09, 2025 | 10:10 PM
Devendra Fadnavis: “जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवा…”; काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

Devendra Fadnavis: “जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवा…”; काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

Nov 09, 2025 | 09:48 PM
ICC Women World Cup: एकदिवसीय विश्वचषक विजयाचा परिणाम! भारतीय महिलां खेळाडूंच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये भरघोस वाढ

ICC Women World Cup: एकदिवसीय विश्वचषक विजयाचा परिणाम! भारतीय महिलां खेळाडूंच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये भरघोस वाढ

Nov 09, 2025 | 09:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalna : भोकरदन नगराध्यक्षपदासाठी चार अर्ज! – भागवत कराड

Jalna : भोकरदन नगराध्यक्षपदासाठी चार अर्ज! – भागवत कराड

Nov 09, 2025 | 08:48 PM
Thane : एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सिन्नर-नाशिक ग्रामीण भागात युवा पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

Thane : एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सिन्नर-नाशिक ग्रामीण भागात युवा पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

Nov 09, 2025 | 08:40 PM
Jalna : मनोज जरांगे पाटील यांनी चालवला ट्रॅक्टर; रब्बी हंगामातील शेती कामांची लगबग

Jalna : मनोज जरांगे पाटील यांनी चालवला ट्रॅक्टर; रब्बी हंगामातील शेती कामांची लगबग

Nov 09, 2025 | 08:30 PM
Nanded : बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन संपन्न

Nanded : बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन संपन्न

Nov 09, 2025 | 08:24 PM
Dhule : टीईटी निर्णयाविरुद्ध शिक्षक आक्रमक, सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिकेची मागणी

Dhule : टीईटी निर्णयाविरुद्ध शिक्षक आक्रमक, सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिकेची मागणी

Nov 09, 2025 | 08:14 PM
Nandurbar : नंदुरबारात शिवसैनिकांचा उत्साह, निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले

Nandurbar : नंदुरबारात शिवसैनिकांचा उत्साह, निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले

Nov 09, 2025 | 05:54 PM
Ahilyanagar : जरांगे यांच्या वक्तव्यावरून ओबीसी समाज रस्त्यावर

Ahilyanagar : जरांगे यांच्या वक्तव्यावरून ओबीसी समाज रस्त्यावर

Nov 09, 2025 | 03:52 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.