• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Deshmukhs Bail Application In Cbi Court

देशमुखांचा जामीनासाठी सीबीआय न्यायालयात अर्ज

शंभर कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी कारागृहात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांनी मुबंई सत्र न्यायालयाच्या विशेष सीबीआय न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे. अर्जाची दखल घेत न्यायालयाने सीबीआयला १४ ऑक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

  • By Payal Hargode
Updated On: Oct 06, 2022 | 08:30 PM
देशमुखांचा जामीनासाठी सीबीआय न्यायालयात अर्ज
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई: अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता. या आरोपांनंतर देशमुख यांना आपलं गृहमंत्रीपद सोडावं लागले होते. त्यानंतर ईडीकडून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना २ नोव्हेंबर २०२१ रोजी अटक करून त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावली. तेव्हापासून देशमुख सुमारे वर्षभर मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगात आहेत. न्यायालयीन कोठडीत असलेल्या अनिल देशमुखांना ४ ऑक्टोबर २०२२ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने ११ महिन्यांनी जामीन मंजूर केला. मात्र, सीबीआयकडूनही याच खंडणी प्रकरणी त्यांची चौकशी सुरु असल्यामुळे त्यांची तुरुंगातून सुटका होऊ शकली नाही.

जोपर्यंत सीबीआयकडून त्यांना जामीन मिळत नाही तोपर्यंत त्यांची तुरुंगातून सुटका होणार नाही, म्हणूनच सीबीआय न्यायालयानेही आपल्याला जामीन मंजूर करावा यासाठी अनिल देशमुखांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. ईडीने त्यांना ज्या प्रकरणात जामीन मंजूर केला आहे त्याच प्रकरणाची सीबीआयकडूनही चौकशी सुरु आहे. त्यामुळे सीबीआय न्यायालयानेही आपल्याला जामीन द्यावा, अशी मागणी देशमुखांनी आपल्या जामीन अर्जातून केली आहे. त्या अर्जाची दखल घेत न्यायालयाने सीबीआयला अर्जावर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Web Title: Deshmukhs bail application in cbi court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2022 | 08:30 PM

Topics:  

  • anil deshmukh
  • maharashtra
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

डिजिटल शिक्षण आणि ऑनलाइन शेती…, नागपूरचे हे गाव भारतातील पहिले स्मार्ट आणि बुद्धिमान गाव ठरले
1

डिजिटल शिक्षण आणि ऑनलाइन शेती…, नागपूरचे हे गाव भारतातील पहिले स्मार्ट आणि बुद्धिमान गाव ठरले

Ajit Pawar: अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे, अजित पवारांच्या सूचना
2

Ajit Pawar: अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे, अजित पवारांच्या सूचना

हिंजवडीकडे हाय प्रायोरिटीने लक्ष घाला, अन्यथा…; सुप्रिया सुळे यांचा सरकारला इशारा
3

हिंजवडीकडे हाय प्रायोरिटीने लक्ष घाला, अन्यथा…; सुप्रिया सुळे यांचा सरकारला इशारा

St Bus : ८३ हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या हाती पगार येणार, परिवहन मंत्र्यांची घोषणा
4

St Bus : ८३ हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या हाती पगार येणार, परिवहन मंत्र्यांची घोषणा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
केसांच्या लांबलचक वाढीसाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, केस दिसतील चमकदार आणि सुंदर

केसांच्या लांबलचक वाढीसाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, केस दिसतील चमकदार आणि सुंदर

नवीन हेअर स्टाईल, क्लीन शेव्हमध्ये दिसला ‘धुरंधर’ अभिनेता, दीपिकासोबत घेतले बाप्पाचे दर्शन; पाहा VIDEO

नवीन हेअर स्टाईल, क्लीन शेव्हमध्ये दिसला ‘धुरंधर’ अभिनेता, दीपिकासोबत घेतले बाप्पाचे दर्शन; पाहा VIDEO

नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता नाराजीनाट्य; रात्रीतच शहराध्यक्ष प्रशांत पवार यांना हटवले

नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता नाराजीनाट्य; रात्रीतच शहराध्यक्ष प्रशांत पवार यांना हटवले

Trump Tariff India : भारताची ताकद पाहून अमेरिकेचा दृष्टिकोन बदलला? पुन्हा वाटाघाटीची तयारी

Trump Tariff India : भारताची ताकद पाहून अमेरिकेचा दृष्टिकोन बदलला? पुन्हा वाटाघाटीची तयारी

पुण्यात तळीरामांची चांदी; दारूबंदीच्या ‘त्या’ आदेशाला हायकोर्टाची स्थगिती

पुण्यात तळीरामांची चांदी; दारूबंदीच्या ‘त्या’ आदेशाला हायकोर्टाची स्थगिती

Dagdusheth Halwai Ganpati Atharvashirsha : दगडूशेठ गणपतीसमोर ३५ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण; खासदार सुनेत्रा पवारही झाल्या सहभागी

Dagdusheth Halwai Ganpati Atharvashirsha : दगडूशेठ गणपतीसमोर ३५ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण; खासदार सुनेत्रा पवारही झाल्या सहभागी

किल ट्रम्प – Nuke India…मिनियापोलिस हल्ल्याचे थरारक सत्य; हल्लेखोराच्या विकृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर VIRAL

किल ट्रम्प – Nuke India…मिनियापोलिस हल्ल्याचे थरारक सत्य; हल्लेखोराच्या विकृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर VIRAL

व्हिडिओ

पुढे बघा
Solapur : नवसाला पावणारा असा गणपती; हेमाडपंथी शैलीतील प्राचीन गणेश मंदिर

Sambhajinagar : ठाकरे बंधूच्या एकत्रिकरणाचा महायुतीवर परिणाम होणार? काय म्हणाले भागवत कराड ?

Sambhajinagar : ठाकरे बंधूच्या एकत्रिकरणाचा महायुतीवर परिणाम होणार? काय म्हणाले भागवत कराड ?

Sindhudurg : निलेश राणे आमदार व्हावेत, म्हणून कार्यकर्त्यांनी केला नवस

Sindhudurg : निलेश राणे आमदार व्हावेत, म्हणून कार्यकर्त्यांनी केला नवस

Navi Mumbai : वाशीमध्ये नवसाला पावणाऱ्या महाराजाचे भव्य आगमन

Navi Mumbai : वाशीमध्ये नवसाला पावणाऱ्या महाराजाचे भव्य आगमन

Pratap Sarnaik : ठाणेकरांना डिसेंबरपासून मेट्रोची भेट मिळण्याची शक्यता

Pratap Sarnaik : ठाणेकरांना डिसेंबरपासून मेट्रोची भेट मिळण्याची शक्यता

Eknath Shinde on Manoj Jarange : गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता, सगळी विघ्नं तोच दूर करेल

Eknath Shinde on Manoj Jarange : गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता, सगळी विघ्नं तोच दूर करेल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.