Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाच धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार

पावसाने जोरदार बॅटींग सुरू केली असल्याने सातारा जिल्ह्यातील सर्व धरणात पाणीसाठा वाढलेला आहे. त्यामुळे कोयना धरण पाणलोट क्षेत्रात तब्बल ५० हजार क्युसेस पाण्याची आवक प्रतिसेंकद वाढली असून ४.२९ टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. तर सातारा जिल्ह्यातील वीर धरण, उरमोडी धरण, मोरणा- गुरेघर मध्यम प्रकल्प, कण्हेर धरण, धोम बलकवडी धरण यामधून पाण्याचा विसर्ग आज सुरू करण्यात येणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 09, 2022 | 08:20 PM
पाच धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार
Follow Us
Close
Follow Us:

सातारा : जिल्ह्यात पावसाने जोरदार बॅटींग सुरू केली असल्याने जिल्ह्यातील सर्व धरणात पाणीसाठा वाढलेला आहे. त्यामुळे कोयना धरण पाणलोट क्षेत्रात तब्बल ५० हजार क्युसेस पाण्याची आवक प्रतिसेंकद वाढली असून ४.२९ टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. तर सातारा जिल्ह्यातील वीर धरण, उरमोडी धरण, मोरणा- गुरेघर मध्यम प्रकल्प, कण्हेर धरण, धोम बलकवडी धरण यामधून पाण्याचा विसर्ग आज सुरू करण्यात येणार आहे.

विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा सातारा जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे. सध्या कोयना धरणात गेल्या चोवीस तासात ४.२९ टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. पुढील दोन दिवस घाट परिसरात मूसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट हमावान खात्याने दिला असून काल दिवसभर आणि आजही पावसाने झोडपून काढले आहे.

वीर धरण १०० टक्के भरत आले आहे. आज दुपारी १२ वाजता नीरा नदीच्या पात्रात ८०० क्युसेस पाणी सोडले जाईल. उरमोडी धरणातून सकाळी ८ वाजता विद्युत गृहाद्वारे ५०० क्यूसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आले आहे. मोरणा धरणात सध्या ८०.६२% पाणी साठा असून सांडव्यावरुन १४९६ घ.फू./से. विसर्ग विसर्ग आहे तो वाढवून आता १४७४ घ.फू./से.ने सोडण्यात येणार आहे. आज सकाळी कण्हेर विद्युत गृहाद्वारे ५५० क्यूसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आले आहे.

[read_also content=”रश्मी शुक्लांविरोधात खटला चालविण्याची मंजूरी द्या; मुंबई पोलिसांची केंद्र सरकारकडे मागणी https://www.navarashtra.com/maharashtra/approve-prosecution-against-rashmi-shukla-demand-of-mumbai-police-to-central-govt-nrdm-314136.html”]

रात्रीत कोयना नवजा परिसरात २०७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना येथे १७५ मि. मी तर नवजा येथे २२६ मि. मी पावसाची नोंद झाली आहे. तर महाबळेश्वरला १९७ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला आहे. पावसाचा जोर वाढल्याने अनेक धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. तेव्हा नदीकाठी जाणे लोकांनी टाळवे असे आवाहन केले आहे.

Web Title: Discharge of water from five dams started incessant rainfall in koyna catchment area nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2022 | 08:20 PM

Topics:  

  • Koyna
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update
  • Satara News

संबंधित बातम्या

Chiplun : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची महत्त्वपूर्ण बैठक
1

Chiplun : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची महत्त्वपूर्ण बैठक

Satara News : शिवभक्तांसाठी मोठी बातमी ; दक्षिण काशी वाईमध्ये लघु कुंभ मेळाव्याचे आयोजन
2

Satara News : शिवभक्तांसाठी मोठी बातमी ; दक्षिण काशी वाईमध्ये लघु कुंभ मेळाव्याचे आयोजन

Satara News : बॅडमिंटनप्रेमींसाठी पर्वणी; वाईची क्रीडा परंपरा अधिक समृद्ध करणारी जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा
3

Satara News : बॅडमिंटनप्रेमींसाठी पर्वणी; वाईची क्रीडा परंपरा अधिक समृद्ध करणारी जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा

पशुखाद्यात अनुदानित युरियाची भेसळ, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण; संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी
4

पशुखाद्यात अनुदानित युरियाची भेसळ, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण; संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.