Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ईडीच्या दणक्यानंतर संजय राऊतांना दुसरा ‘हा’ धक्का, राऊतांच्या पाय आणखी खोलात जाणार?

रात्री उशिरा राऊत यांना ईडीनं अटक (ED Arrest) केल्यानंतर आज कोर्टात (Court) हजर केलं. यावेळी पीएमएल कोर्टाने संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. त्यानंतर आता संजय राऊतांचा आणखी एका प्रकरणात पाय खोलात जाण्याची शक्यता आहे, त्यामुळं राऊतांच्या (Sanjay raut) अडचणीत वाढ झाली आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Aug 01, 2022 | 07:19 PM
ईडीच्या दणक्यानंतर संजय राऊतांना दुसरा ‘हा’ धक्का, राऊतांच्या पाय आणखी खोलात जाणार?
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : रविवारी सकाळी ईडीने (ED) संजय राऊत (Sanjay raut) यांच्या भांडुप येथील मैत्री या निवासस्थानी (Bhandup maitree house) छापेमारी मारत तब्बल नऊ तास चौकशी केली. त्यानंतर राऊतांना ईडीने ताब्यात घेतले. ईडीने ताब्यात घेतल्यानंतर खासदार संजय राऊतांनी आपण स्वत:हून अटक होण्याचे म्हटलं होतं. त्यानंतर रात्री उशिरा राऊत यांना ईडीनं अटक (ED Arrest) केल्यानंतर आज कोर्टात (Court) हजर केलं. यावेळी पीएमएल कोर्टाने संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. त्यानंतर आता संजय राऊतांचा आणखी एका प्रकरणात पाय खोलात जाण्याची शक्यता आहे, त्यामुळं राऊतांच्या (Sanjay raut) अडचणीत वाढ झाली आहे.

[read_also content=”देशमुख, मलिक व राऊतांनंतर…अब अगला नंबर किसका? https://www.navarashtra.com/maharashtra/today-sanjay-raut-arrest-by-ed-now-whose-next-number-310617.html”]

दरम्यान, पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर (Swapna Patkar) यांना धमकावल्याप्रकरणी वाकोला पोलिसांनी संजय राऊत यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे. त्याआधारे वाकोला पोलिसांनी संजय राऊत यांच्याविरोधात कलम ५०४, ५०६ आणि ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच राऊत व पाटकर यांच्यातील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यात राऊतांनी पाटकरांना शिवीगाळ केल्याचे समोर आले आहे. त्यामुळं संजय राऊत एकिकडे ईडीच्या कचाट्यात असताना, दुसरीकडे स्वप्ना पाटकर यांना धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्यामुलं राऊतांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Web Title: Ed action on sanjay raut after that swpna patkar also fir against sanjay raut

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2022 | 07:16 PM

Topics:  

  • devendra fadnvis
  • Eknath Shinde
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update
  • sanjay raut
  • sunil raut

संबंधित बातम्या

Sanjay Raut PC: ‘अजित पवारांचा पक्ष मुळात कधी अस्तित्वातच नव्हता; संजय राऊतांचे महायुतीवर टीकास्त्र
1

Sanjay Raut PC: ‘अजित पवारांचा पक्ष मुळात कधी अस्तित्वातच नव्हता; संजय राऊतांचे महायुतीवर टीकास्त्र

Usha Chavan : V. Shantaram मानाचा पुरस्कार शासनाला केला परत! दिग्गज अभिनेत्रीचा संताप, न्यायासाठी पोहचल्या ठाण्याच्या आनंदाश्रमात
2

Usha Chavan : V. Shantaram मानाचा पुरस्कार शासनाला केला परत! दिग्गज अभिनेत्रीचा संताप, न्यायासाठी पोहचल्या ठाण्याच्या आनंदाश्रमात

Chandrapur News: एसटी आगारातील वातावरण तापले; कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट, प्रवासी सेवांवर परिणाम होण्याची भीती
3

Chandrapur News: एसटी आगारातील वातावरण तापले; कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट, प्रवासी सेवांवर परिणाम होण्याची भीती

मुंबईची तहान भागणार! समुद्राचे पाणी गोड होणार; मनोरी समुद्रजल निःक्षारीकरण प्रकल्पाला अखेर CRZ ची मंजुरी
4

मुंबईची तहान भागणार! समुद्राचे पाणी गोड होणार; मनोरी समुद्रजल निःक्षारीकरण प्रकल्पाला अखेर CRZ ची मंजुरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.