Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jayant Patil News: भाजप महाराष्ट्राला खरेदी करायला निघालाय, पण…; इस्लामपूरमधून जयंत पाटलांनी तोफ डागली

विनोद तावडे हे एका पिशवीत पैसे घेऊन तेथील लोकांना बोलावून पैसे वाटून घेत होते. ही बातमी जनतेला समजताच मोठा गोंधळ उडाला. विनोद तावडेंचे पैसे घेऊन अनेक व्हिडिओ समोर येत आहेत.

  • By अनुराधा धावडे
Updated On: Nov 20, 2024 | 12:40 PM
'आता बाहेर बोलायचीही चोरी'; पक्षांतराच्या चर्चांवर जयंत पाटली असं का म्हणाले?

'आता बाहेर बोलायचीही चोरी'; पक्षांतराच्या चर्चांवर जयंत पाटली असं का म्हणाले?

Follow Us
Close
Follow Us:

 मुंबई:  भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय नेता पैसे वाटताना सापडतो यावरूनच सिद्ध होते की भाजप या निवडणुकीत काय करत आहे. आज भाजप   महाराष्ट्राला खरेदी करायला निघाला आहे. पण महाराष्ट्र हा स्वाभिमानी आहे. तो विकला जाणार नाही, 23 तारखेला मतमोजणी झाल्यावर कळेल की हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. स्वाभिमान जपणार महाराष्ट्र आहे. अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टोला लगावला  आहे.

आज सकाळी जयंत पाटील यांनी त्यांच्या इस्लामपूरच्या साखराळे मतदारसंघात मतदानचा ह्क्क बजावला. यावेळी त्यांनी आपल्या मतदारसंघातील लोकांना मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन केलं. जयंत पाटील म्हणाले की,  इस्लामपूर मतदारसंघाने मला आजपर्यंत भरघोस मतांनी निवडून दिले आहे. यावेळीही मोठ्या मताधिक्याने मला निवडून देतील. इतकेच नव्हे तर,संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे मतदार मोठ्या संख्येने निवडून येतील. राज्यात  बहुमताने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Suhas Kande: ‘आज तुझा मर्डर फिक्स…’, सुहास कांदेंची समीर भुजबळांना धमकी

काल भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना विरारमध्ये पैशांसह पकडण्यात आले, ते पाहून देशभरात खळबळ माजली होती. ही खळबळ थांबवण्यासाठी सुप्रियाताईंचा ऑडिओ क्लिपचे षडयंत्र रचण्यात आले. पण लोकांनी भाजपला ओळखले आहे. भाजप हा खोटं बोलणारा आणि इतरांचे पक्ष फोडणारा पक्ष आहे. भाजपचे लोक असे वागतात हे दुर्दैवी आहे. देशातील आणि महाराष्ट्रातील निवडणुकीत भाजप काय करते हे विरारमध्ये काल झालेल्या प्रकारामुळे संपूर्ण राज्यातील जनतेला कळले आहे.

काल नेमकं काय झालं?

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना महाराष्ट्रातील एका हॉटेलमध्ये पैसे वाटताना पकडण्यात आल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. विनोद तावडे हे एका पिशवीत पैसे घेऊन तेथील लोकांना बोलावून पैसे वाटून घेत होते. ही बातमी जनतेला समजताच मोठा गोंधळ उडाला. विनोद तावडेंचे पैसे घेऊन अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. महाराष्ट्रात मतदान होण्याआधीच भाजपचे नेते पैशाच्या जोरावर निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. यात कार्यकर्त्यांपासून मोठ्या नेत्यांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची दखल घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

Web Title: Jayant patil criticized bjp and vinod tawade nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2024 | 12:40 PM

Topics:  

  • BJP
  • jayant patil
  • maharashtra election 2024
  • sangali

संबंधित बातम्या

विधानपरिषदेसाठी दीपक मानकर यांनी ठोकला शड्डू; भाजपकडे केली ‘ही’ आग्रही मागणी
1

विधानपरिषदेसाठी दीपक मानकर यांनी ठोकला शड्डू; भाजपकडे केली ‘ही’ आग्रही मागणी

“मला गद्दार म्हणणाऱ्यांना विचारा, राज्यसभेची जागा कितीला विकली?”; खासदारकीच्या राजीनाम्यावर हरभजन सिंग संतापला
2

“मला गद्दार म्हणणाऱ्यांना विचारा, राज्यसभेची जागा कितीला विकली?”; खासदारकीच्या राजीनाम्यावर हरभजन सिंग संतापला

“भाजपाने वोटचोरी करून महाराष्ट्रात सत्ता मिळवली, मतदारयादीत घोळ करणा-यांना जेलमध्ये जावे लागेल,” – हर्षवर्धन सपकाळ
3

“भाजपाने वोटचोरी करून महाराष्ट्रात सत्ता मिळवली, मतदारयादीत घोळ करणा-यांना जेलमध्ये जावे लागेल,” – हर्षवर्धन सपकाळ

काय सांगता! Cockroach Janta Party चे निम्म्याहून अधिक फॉलोअर्स पाकिस्तानी; भाजप नेत्याचा आकडेवारीसह खळबळजनक दावा
4

काय सांगता! Cockroach Janta Party चे निम्म्याहून अधिक फॉलोअर्स पाकिस्तानी; भाजप नेत्याचा आकडेवारीसह खळबळजनक दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.