• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Kolhapur »
  • Shivsena Will Contest Kolhapur Municipal Corporation Election Independently Nrka

कोल्हापूर महापालिका शिवसेना लढणार स्वबळावर

कोल्हापूर शहर व जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, शिवसेनेने आपली ताकत वेळोवेळी दाखवून दिली आहे. आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक त्रीसदस्यीय पद्धतीने होत असून, शिवसेनेला याचा लाभच होणार आहे. कोल्हापूर शहरासाठी गेल्या काही महिन्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरघोस निधी दिला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 14, 2022 | 01:39 PM
कोल्हापूर महापालिका शिवसेना लढणार स्वबळावर
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कोल्हापूर : कोल्हापूर शहर व जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, शिवसेनेने आपली ताकत वेळोवेळी दाखवून दिली आहे. आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक त्रीसदस्यीय पद्धतीने होत असून, शिवसेनेला याचा लाभच होणार आहे. कोल्हापूर शहरासाठी गेल्या काही महिन्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरघोस निधी दिला असून, कोल्हापूर शहराचा विकास करण्याकरिता शिवसेना कटिबद्ध आहे. शिवसेना आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार असून, शिवसेनेचा भगवा कोल्हापूर महानगरपालिकेवर फडकवून, शिवसेनेचा महापौर करून दाखवू, असा विश्वास शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी व्यक्त केला.

शिवसेना आजी-माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची आज शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली. यावेळी बोलताना शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर म्हणाले, शिवसेना आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांची आज बैठक पार पडली. शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यास शिवसैनिक तयार आहेत. ही निवडणूक स्वबळावर लढावी आणि जिंकून शिवसेनेचा महापौर करावा, यासाठी सर्वजण आग्रही आहेत. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार असून, शिवसेनेचा भगवा महानगरपालिकेवर फडकून, शिवसेनेचा महापौर करून दाखवू. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील शिवसैनिकांचा २७ फेब्रुवारीच्या दरम्यान मेळावा आयोजित केला जाणार आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, पाचवेळा हा मतदारसंघ शिवसेनेने जिंकला आहे. या विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणुक शिवसेनेने लढवावी. याबाबत सर्वच लोकप्रतिनिधी व पदाधिकारी आग्रही असून, शिवसैनिकांच्याही याच भावना आहेत. याबाबतचा अहवाल लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर करणार आहे. या निवडणुकीबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो आदेश देतील त्याप्रमाणे निर्णय होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख खासदार संजय मंडलिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख संजय पवार, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, मा.आम. चंद्रदीप नरके, मा.आम.डॉ.सुजित मिणचेकर, मा.आम.सत्यजित पाटील, शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारुगले, शहरप्रमुख शिवाजी जाधव, माजी जिल्हाप्रमुख विनायक साळोखे आदी शिवसेना आजी माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Shivsena will contest kolhapur municipal corporation election independently nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2022 | 01:39 PM

Topics:  

  • Kolhapur Election

संबंधित बातम्या

Kolhapur Politics: कोल्हापुरात‘घाटगे–मुश्रीफ विरुद्ध मंडलिक’सामना; कागलच्या राजकारण तापणार
1

Kolhapur Politics: कोल्हापुरात‘घाटगे–मुश्रीफ विरुद्ध मंडलिक’सामना; कागलच्या राजकारण तापणार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सोनाक्षी सिन्हाने प्रेग्नन्सीच्या अफवांवर सोडले मौन म्हणाली, “मी प्रेग्नेंट आहे, गप्प बसा…”

सोनाक्षी सिन्हाने प्रेग्नन्सीच्या अफवांवर सोडले मौन म्हणाली, “मी प्रेग्नेंट आहे, गप्प बसा…”

Nov 22, 2025 | 05:47 PM
तुमच्या रागावलेल्या Angry Bird चा राग कसा होईल शांत? रुसलेल्या प्रेयसीला मनवण्याचे ढासू टिप्स

तुमच्या रागावलेल्या Angry Bird चा राग कसा होईल शांत? रुसलेल्या प्रेयसीला मनवण्याचे ढासू टिप्स

Nov 22, 2025 | 05:44 PM
ब्राझीलमध्ये राजकीय गोंधळ! माजी राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांना अटक, काय आहे कारण?

ब्राझीलमध्ये राजकीय गोंधळ! माजी राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांना अटक, काय आहे कारण?

Nov 22, 2025 | 05:44 PM
Honda कडून अचानक Electric Activa बनवणे बंद! यामागील कारण काय? जाणून घ्या

Honda कडून अचानक Electric Activa बनवणे बंद! यामागील कारण काय? जाणून घ्या

Nov 22, 2025 | 05:41 PM
शिवसेनेकडून जिल्हा संपर्क प्रमुखांची घोषणा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पक्षाकडून दिग्गजांची नियुक्ती

शिवसेनेकडून जिल्हा संपर्क प्रमुखांची घोषणा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पक्षाकडून दिग्गजांची नियुक्ती

Nov 22, 2025 | 05:41 PM
एक विवाह ऐसा भी! लग्नाआधी वाटेतच वधूचा झाला अपघात, वराने शुभमुहूर्त न टाळता हॉस्पिटलमध्येचं उरकलं लग्न; Video Viral 

एक विवाह ऐसा भी! लग्नाआधी वाटेतच वधूचा झाला अपघात, वराने शुभमुहूर्त न टाळता हॉस्पिटलमध्येचं उरकलं लग्न; Video Viral 

Nov 22, 2025 | 05:39 PM
Ind vs SA 2nd Test: पहिल्या दिवसाचा खेळ समाप्त! दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर 247/6, कुलदीपची शानदार गोलंदाजी

Ind vs SA 2nd Test: पहिल्या दिवसाचा खेळ समाप्त! दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर 247/6, कुलदीपची शानदार गोलंदाजी

Nov 22, 2025 | 05:36 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : मच्छिमारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम भाजपआणि शिंदेसेनेनं केलं- वैभव नाईक

Sindhudurg : मच्छिमारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम भाजपआणि शिंदेसेनेनं केलं- वैभव नाईक

Nov 22, 2025 | 05:06 PM
Ulhasnagar : उल्हासनगरात पिस्तूलातून दोन गोळ्या झाडून हत्येचा प्रयत्न, आरोपी फरार

Ulhasnagar : उल्हासनगरात पिस्तूलातून दोन गोळ्या झाडून हत्येचा प्रयत्न, आरोपी फरार

Nov 22, 2025 | 03:04 PM
Parbhani News : भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरेंचा राजीनामा घेण्याची भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी

Parbhani News : भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरेंचा राजीनामा घेण्याची भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी

Nov 22, 2025 | 02:51 PM
Malegaon Girl Case : मालेगाव अत्याचार घटनेचे तीव्र पडसाद,आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी

Malegaon Girl Case : मालेगाव अत्याचार घटनेचे तीव्र पडसाद,आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी

Nov 22, 2025 | 02:39 PM
Baramati Election : सर्वच उमेदवार बिनविरोध व्हायला हवे होते, किरण गुजर यांची प्रतिक्रिया

Baramati Election : सर्वच उमेदवार बिनविरोध व्हायला हवे होते, किरण गुजर यांची प्रतिक्रिया

Nov 22, 2025 | 02:25 PM
Sindhudurg : वैभव नाईक का जळतात माझ्यावर त्याचं उत्तर तेच देऊ शकतात- निलेश राणे

Sindhudurg : वैभव नाईक का जळतात माझ्यावर त्याचं उत्तर तेच देऊ शकतात- निलेश राणे

Nov 22, 2025 | 02:17 PM
Jalna : गाडी जाळण्याच्या संशयातून एका तरुणास बेदम मारहाण, उपचारादरम्यान तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Jalna : गाडी जाळण्याच्या संशयातून एका तरुणास बेदम मारहाण, उपचारादरम्यान तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Nov 22, 2025 | 02:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.