• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Kolhapur »
  • There Will Be Less Water Supply In Some Areas Of Kolhapur For 2 Days

Water Issue : कोल्हापुरकरांनो, पाणी जपून वापरा; 2 दिवस होणार अपुरा पाणीपुरवठा

कोल्हापूर शहरातील काही भागांमध्ये २ दिवस वीजपुरवठा खंडीत होणार आहे. या कामामुळे काळम्मावाडी योजनेतून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 07, 2026 | 03:22 PM
कोल्हापुरकरांनो, पाणी जपून वापरा; 2 दिवस होणार अपुरा पाणीपुरवठा

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • कोल्हापुरकरांसाठी महत्वाची बातमी
  • 2 दिवस अपुरा पाणीपुरवठा
  • पाणी जपून वापरण्याचे प्रशासनाचे आवाहन
कोल्हापूर : काळम्मावाडी ३३ विद्युत वाहिनीच्या सबस्टेशनमध्ये आयसोलेटर बसवण्यात येणार आहे. सोमवार दिनांक ९ व मंगळवार दिनांक १० असे दोन दिवस हे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरातील काही भागांमध्ये वीजपुरवठा खंडीत होणार आहे. या कामामुळे काळम्मावाडी योजनेतून होणारा उपसा बंद राहणार असून, महापालिका प्रशासनाने या कालावधीत नागदेववाडी, बालिंगा आणि शिंगणापूर येथील पंपिग स्टेशनवरून पाणी पुरवठ्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहराला सोमवारी, मंगळवारी अपुरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. राज्य वीज महावितरण कंपनीचे काळम्मावाडी ३३ केव्ही विद्युत वाहिनीच्या सबस्टेशनच्या ठिकाणी आयसोलेटर बसवण्याचे काम महावितरणकडून हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे काळम्मावाडी योजनेमधून शहराला पाणी पुरवठा होऊ शकणार नाही.

पाणी जपून वापरण्याचे प्रशासनाचे आवाहन

कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी शिंगणापूर, बालिंगा आणि नागदेववाडी पंपींग स्टेशनमधून पाणी पुरवठा होणार आहे. शहरातील ए, बी, सी, डी आणि ई वॉर्ड त्यास संलग्नित उपनगरे, ग्रामीण भागातील नळ कनेक्शन धारकांना सोमवार व मंगळवारी अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. बुधवारी दिनांक ११ रोजी पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी साठा जपून वापरुन पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

खंडीत पाणीपुरवठ्याचा असा आहे भाग

ए, बी, वॉर्ड त्यास संलग्नित उपनगरे, ग्रामीण भाग व शहरांतर्गत लक्षतीर्थ वसाहत, संपूर्ण फूलेवाडी रिंगरोड, सानेगुरूजी वसाहत, राजे संभाजी, क्रशर चौक, आपटेनगर टाकी, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, क्रांतीसिंह नाना पाटीलनगर तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, टेंबे रोड, शिवाजी पेठ चंद्रेश्वर गल्ली, तटाकडील तालीम परिसर, साकोली कॉर्नर, उमा मारुती चौक, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महाव्दार रोड, मंगळवार पेठ काही भाग, संपूर्ण सी डी वॉर्ड अंतर्गत दुधाळी, गंगावेश, उत्तरेश्वरपेद, शुक्रवार पेद ब्रम्हपुरी, बुधवार पेठ तालीम परिसर, सिध्दार्थनगर, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, शनिवार पेठ चौक, सोमवार पेठ, ट्रेझरी ऑफीस, बिंदूचौक, कॉमर्स कॉलेज परिसर, आझाद चौक, उमा टॉकीज, महालक्ष्मी मंदिर परिसर गुजरी, मिरजकर तिकटी, देवल क्लब परिसर या भागाचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा : मावळ तालुक्यात शांततेत मतदान; सकाळी 11.30 वाजेपर्यंत 24.45 टक्के मतदानाची नोंद

या भागाचा देखील पाणीपुरवठा खंडीत होणार

तसेच या परिसरात संलग्नित गं नामीण भाग व उपनगरे तसेच ई वॉर्ड अंतर्गत संपूर्ण कसबा बावडा, रमणमळा, ताराबाई पार्क, कदमवाडी, भोसलेवाडी, शिवाजी पार्क, रूईकर कॉलनी, बापट कॅम्प राजीव गांधी बसाहत, लोणार वसाहत, लिशा हॉटेल परिसर, महाडीक वसाहत टेंबलाईवाडी, माळी कॉलनी, साईक्स एक्टेंशन, राजारामपूरी १ ली ते १३ वी गल्ली परिसर, मातंग वसाहत परिसर यादवनगर, उद्यमनगर, शास्त्रीनगर राजारामपुरी एक्स्टेशन, टाकाळा, पांजरपोळ, सम्राटनगर, शास्त्रीनगर, प्रतिभानगर, दौलतनगर शाहूनगर, राजेंद्रनगर, इंगळे मळा, वैभव सोसायटी, शांतीनिकेतन, ग्रीन पार्क, शाहूपुरी १ ली ते ४ थी गल्ली, व्यापारपेठ आदी परिसराचा समावेश आहे.

Web Title: There will be less water supply in some areas of kolhapur for 2 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 03:22 PM

Topics:  

  • Water Issue

संबंधित बातम्या

Dharashiv News : “पाणी पुनर्भरण प्रकल्प आणि दीर्घकालीन जलधोरण…”, काय आहे भूजल व्यवस्थापन?
1

Dharashiv News : “पाणी पुनर्भरण प्रकल्प आणि दीर्घकालीन जलधोरण…”, काय आहे भूजल व्यवस्थापन?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
महाराष्ट्राचे रिअल इस्टेट क्षेत्र नव्या उंचीवर! शहरी विकासाच्या पुढील टप्प्यासाठी राज्य सज्ज; राष्ट्रीय परिषदेत उमटला ठसा

महाराष्ट्राचे रिअल इस्टेट क्षेत्र नव्या उंचीवर! शहरी विकासाच्या पुढील टप्प्यासाठी राज्य सज्ज; राष्ट्रीय परिषदेत उमटला ठसा

Feb 07, 2026 | 05:43 PM
पैसे तयार ठेवा! SBI म्युच्युअल फंडचा मेगा-IPO सप्टेंबर २०२६ येण्याच्या तयारीत, 2200 कोटींचा नफा..

पैसे तयार ठेवा! SBI म्युच्युअल फंडचा मेगा-IPO सप्टेंबर २०२६ येण्याच्या तयारीत, 2200 कोटींचा नफा..

Feb 07, 2026 | 05:33 PM
IND vs USA, T20 World Cup 2026 : वानखेडेवरील खेळपट्टी कुणाला देईल भाव! गोलंदाज की फलंदाज? वाचा सविस्तर माहिती 

IND vs USA, T20 World Cup 2026 : वानखेडेवरील खेळपट्टी कुणाला देईल भाव! गोलंदाज की फलंदाज? वाचा सविस्तर माहिती 

Feb 07, 2026 | 05:28 PM
मावळ पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक; दुपारी 3.30 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदानाची नोंद

मावळ पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक; दुपारी 3.30 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदानाची नोंद

Feb 07, 2026 | 05:27 PM
Tata Punch EV Facelift ची लाँच डेट ठरली! ‘या’ दिवशी होणार एन्ट्री; ५०० किमी रेंजसह मिळणार हायटेक फीचर्स

Tata Punch EV Facelift ची लाँच डेट ठरली! ‘या’ दिवशी होणार एन्ट्री; ५०० किमी रेंजसह मिळणार हायटेक फीचर्स

Feb 07, 2026 | 05:18 PM
‘Rang de Basanti’ 20 वर्षांनंतरही जीवंत! राकेश ओमप्रकाश मेहरा टीमसाठी खास स्पेशल स्क्रीनिंग

‘Rang de Basanti’ 20 वर्षांनंतरही जीवंत! राकेश ओमप्रकाश मेहरा टीमसाठी खास स्पेशल स्क्रीनिंग

Feb 07, 2026 | 05:18 PM
CTET Question Paper 2026 : सीटीईटी पेपर-२ वरून गोंधळ, दोन केंद्रांवर परीक्षा रद्द, १५ दिवसांत पुन्हा परीक्षा

CTET Question Paper 2026 : सीटीईटी पेपर-२ वरून गोंधळ, दोन केंद्रांवर परीक्षा रद्द, १५ दिवसांत पुन्हा परीक्षा

Feb 07, 2026 | 05:17 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM
विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

Feb 07, 2026 | 01:49 PM
Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Feb 07, 2026 | 01:45 PM
Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Feb 07, 2026 | 01:42 PM
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.