• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Love Jihad Case At Sangamner Attempt To Connect Mp Nilesh Lanke

बेकायदेशीर कामांना माझे कधीच पाठबळ नाही – खासदार नीलेश लंके

संगमनेरमधील लव्ह जिहाद प्रकरणी मी पोलीसांवर दबाव आणल्याचे वृत्त काही पोर्टलवर प्रसिध्द करण्यात आले होते. त्यानंतर खा निलेश लंके यांच्याकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणी देवराम उर्फ गणेश सीताराम धात्रक यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 30, 2024 | 04:37 PM
बेकायदेशीर कामांना माझे कधीच पाठबळ नाही – खासदार नीलेश लंके
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अहमदनगर : बेकायदेशीर कामांना मी कधीही पाठीशी घालत नाही. त्यामुळे एखाद्या बेकायदेशीर कामासाठी पोलीसांवर मी दबाव आणला असे सांगून एखाद्या प्रकरणाशी माझा संबंध जोडून प्रतिमा मलीन करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही असा इशारा खा. नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी दिला. दरम्यान, या प्रकरणी देवराम उर्फ गणेश सीताराम धात्रक यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

संगमनेरमधील लव्ह जिहाद (Love Jihadh) प्रकरणी मी पोलीसांवर दबाव आणल्याचे वृत्त काही पोर्टलवर प्रसिध्द करण्यात आले होते. त्यानंतर खा निलेश लंके यांच्याकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वास्तविक अशा प्रकरणासंदर्भात माझ्याशी कोणीही संपर्क केलेला नाही. जरी कोणी अशासाठी संपर्क केला तरी आपण अशा कामांना मी कधीही पाठीशी घालत नाही. मी कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला किंवा पोलीस कर्मचाऱ्याला फोन केला नसून आगामी विधानसभा निवडणूका (Assembly Election) डोळयापुढे ठेऊन राजकीय हेतून कोणीतरी वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे लंके यांनी स्पष्ट केले आहे. खा. लंके म्हणाले, फोटो कोणीही कुणासोबत काढू शकते. त्याचा संबंध जोडून एखाद्यावर बेछूट आरोप करणे चुकीचे आहे. राजकीय हेतूने (Political) प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होत असून ते समजण्याइतकी नगर (Ahmednagar) जिल्हयातील जनता सुज्ञ आहे.

लोकसभा निवडणूकीनंतर माध्यमांनी या निवडणूकीत जातीय ध्रुवीकरणाबाबत मला प्रश्‍न विचारले असता मला सर्व धर्मियांनी भरभरून मतदान केल्याचे आपण स्पष्ट केलेले आहे. माझ्या मतदारसंघासह राज्यभर माझे सहकारी आहेत. ते कोणत्या जाती धर्माचे आहेत हे मलाही माहीती नाही. कारण केवळ मानवता (Humanities) माणणारा कार्यकर्ता असल्याचेही खासदार लंके यांनी स्पष्ट केले.

बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करा – तक्रारदार धात्रक

खासदार नीलेश लंके यांची तसेच घारगांव गावाची बदनामी केल्याप्रकरणी घारगांव ता. संगमनेर येथील देवराम उर्फ गणेश सीताराम धात्रक यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून आमच्या गावाच्या नावाने निखालस खोटा आणि धार्मिक तेढ निर्माण करणारा मजकुर प्रसारीत करून आमच्या गावाची तसेच खासदार नीलेश लंके यांची बदनामी करण्यात आली आहे. दोन पोर्टलवर यासंदर्भात बातमी प्रसिध्द करण्यात आली असून ती दिशाभूल करणारी आहे. काही विघ्नसंतोषी लोक गावाच्या नावाचा वापर करून गावाची, जिल्हयाची बदनामी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.

Web Title: Love jihad case at sangamner attempt to connect mp nilesh lanke

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2024 | 04:25 PM

Topics:  

  • maharashtra
  • Nilesh Lanke

संबंधित बातम्या

बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर टांगती तलवार; कधी कडाक्याचे ऊन, तर कधी थंडी
1

बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर टांगती तलवार; कधी कडाक्याचे ऊन, तर कधी थंडी

Thane News: 35 वर्षीय जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला, तीन जण जखमी; पालिकेने केली संपूर्ण इमारत रिकामी
2

Thane News: 35 वर्षीय जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला, तीन जण जखमी; पालिकेने केली संपूर्ण इमारत रिकामी

पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे ॲक्शन मोडवर; सुरक्षा व्यवस्थेवरुन अधिकाऱ्यांना फटकारले
3

पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे ॲक्शन मोडवर; सुरक्षा व्यवस्थेवरुन अधिकाऱ्यांना फटकारले

Amravati News : बालविवाहमुक्तीसाठी ३८ हजार नागरिकांची शपथ, अमरावतीत विशेष मोहीम
4

Amravati News : बालविवाहमुक्तीसाठी ३८ हजार नागरिकांची शपथ, अमरावतीत विशेष मोहीम

ताज्या बातम्या

पुढे वाचा
नानीच्या वाढदिवसानिमित्त The Paradise मधील धमाकेदार गाणं रिलीज; ‘आया शेर’ ची चाहत्यांमध्ये क्रेझ

नानीच्या वाढदिवसानिमित्त The Paradise मधील धमाकेदार गाणं रिलीज; ‘आया शेर’ ची चाहत्यांमध्ये क्रेझ

Feb 17, 2026 | 03:06 PM
Karjat News : काळ आला पण वेळ नव्हती आली ; नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर अंगावर शहारे आणणारा भीषण अपघात

Karjat News : काळ आला पण वेळ नव्हती आली ; नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर अंगावर शहारे आणणारा भीषण अपघात

Feb 17, 2026 | 03:05 PM
RBI असिस्टंट पदासाठी भरती! ६५० रिक्त जागा, पगार ऐकून व्हाल आवक्, जाणून घ्या सविस्तर

RBI असिस्टंट पदासाठी भरती! ६५० रिक्त जागा, पगार ऐकून व्हाल आवक्, जाणून घ्या सविस्तर

Feb 17, 2026 | 03:04 PM
शिवनेरीवर किल्ल्यावर रंगणार शिवजन्म सोहळा; देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार अन् एकनाथ शिंदे राहणार उपस्थित

शिवनेरीवर किल्ल्यावर रंगणार शिवजन्म सोहळा; देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार अन् एकनाथ शिंदे राहणार उपस्थित

Feb 17, 2026 | 03:03 PM
जेवणाची वाढेल रंगतदार चव! कवठापासून बनवा आंबटगोड चटणी, पारंपरिक चवीचा खमंग स्वाद

जेवणाची वाढेल रंगतदार चव! कवठापासून बनवा आंबटगोड चटणी, पारंपरिक चवीचा खमंग स्वाद

Feb 17, 2026 | 03:00 PM
‘लष्कराचे हातातले बाहुले’ ; बलोच कार्यकर्त्याची पाकिस्तान सरकारवर टीका; जागतिक स्तरावर केला अपमान, VIDEO

‘लष्कराचे हातातले बाहुले’ ; बलोच कार्यकर्त्याची पाकिस्तान सरकारवर टीका; जागतिक स्तरावर केला अपमान, VIDEO

Feb 17, 2026 | 03:00 PM
17 हजार रुद्राक्ष आणि 500 शिवलिंगांनी वाळूत साकारला महादेव, अद्भुत दृश्य पाहून युजर्सही भारावले; Video Viral

17 हजार रुद्राक्ष आणि 500 शिवलिंगांनी वाळूत साकारला महादेव, अद्भुत दृश्य पाहून युजर्सही भारावले; Video Viral

Feb 17, 2026 | 02:58 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.