• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mahavistar Ai App Will Make Farming High Tech What Exactly Is This Technology

MahaVistar AI Appने शेती होणार हायटेक: नेमकं काय आहे तंत्रज्ञान?

महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी डिजिटल क्रांतीचे पाऊल उचलले असून, 'महाविस्तार-एआय' (MahaVistar-AI) हे प्रगत मोबाइल ॲप्लिकेशन विकसित केले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 07, 2026 | 05:00 PM
MahaVistar AI Appने शेती होणार हायटेक: नेमकं काय आहे तंत्रज्ञान?

MahaVistar AI App ने शेती होणार हायटेक: नेमकं काय आहे तंत्रज्ञान?

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • रब्बी ज्वारीचे ‘परभणी सुपरमोती’ या नव्या वाणाचे प्रात्यक्षिक
  • शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी ‘महाविस्तार AI App’ (MahaVistar AI App) कसे वापरावे आणि त्याचे फायदे
  • एआय तंत्रज्ञानाद्वारे अचूक हवामान अंदाज मिळवल्यामुळे शेतकऱ्यांना पेरणी, कापणी आणि फवारणीचे नियोजन
MahaVistar AI App:  मल्हारपेठ  राष्ट्रीय अन्नसुरक्षा व पोषण अभियान योजनेअंतर्गत मल्हारपेठ येथे राबविण्यात आलेल्या रब्बी ज्वारीच्या ‘परभणी सुपरमोती’ या वाणाच्या प्रात्यक्षिक प्लॉटला कोल्हापूर विभागाचे कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी पीक पाहणी करून उपस्थित शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि ‘महाविस्तार AI’ ॲपविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.

मौजे मल्हारपेठ येथे ज्योतिर्लिंग शेतकरी स्वयंसहाय्यता बचत गटाच्या वतीने रब्बी ज्वारीचे प्रात्यक्षिक राबवण्यात आले आहे. या उपक्रमाची पाहणी करण्यासाठी मा. मास्तोळी साहेबांनी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत प्रक्षेत्रास भेट दिली. यावेळी त्यांनी पिकाची सद्यस्थिती पाहून समाधान व्यक्त केले.

भेटीदरम्यान  सहसंचालकांनी कामगंध सापळ्यामध्ये (Pheromone Traps) अडकलेल्या लष्करी अळीच्या पतंगाचे निरीक्षण केले व त्यावरील नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांना तांत्रिक माहिती दिली. तसेच, शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी ‘महाविस्तार AI App’ (MahaVistar AI App) कसे वापरावे आणि त्याचे फायदे काय आहेत, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या शेतीविषयक समस्या व अडीअडचणीही  जाणून घेतल्या.

Sangli Election 2026: देवर्डे येथे EVM बिघाडामुळे अर्धा तास मतदान प्रक्रिया ठप्प, मतदान केंद्रावर गोंधळ, नागरिक

या प्रसंगी पाटणचे तालुका कृषी अधिकारी . विठ्ठल बांबळे साहेब, मंडळ कृषी अधिकारी श्रीराम शिंदे, उप कृषी अधिकारी सुभाष जाधव उपस्थित होते. तसेच सहायक कृषी अधिकारी सुरेश बागुल, वैभव पाटील,अक्षय पाटील, अजिंक्य जठार, भारत जटाळे, आकाश बागलाने, गणेश व्हनमाने, राजू गिऱ्हे यांनीही भेटीस साथ दिली. कार्यक्रमाचे नियोजन ज्योतिर्लिंग शेतकरी गटाचे सचिव संजय देसाई यांनी केले होते, तर यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काय आहे ‘Mahavistar AI’ App?

महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी डिजिटल क्रांतीचे पाऊल उचलले असून, ‘महाविस्तार-एआय’ (MahaVistar-AI) हे प्रगत मोबाइल ॲप्लिकेशन विकसित केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून शेतकऱ्यांना अधिक सक्षम आणि माहितीपूर्ण बनवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

ॲपची प्रमुख वैशिष्ट्ये आणि फायदे:

रिअल-टाइम हवामान अंदाज: एआय तंत्रज्ञानाद्वारे अचूक हवामान अंदाज मिळवल्यामुळे शेतकऱ्यांना पेरणी, कापणी आणि फवारणीचे नियोजन करणे सोपे होणार आहे.

Bangladesh Election: तारिक रहमान यांचे ‘ट्रम्प कार्ड’! भारतासोबतच्या संबंधांवर मोठी घोषणा; BNPच्या

बाजारभाव आणि माहिती: विविध बाजार समित्यांमधील शेतमालाचे चालू दर या ॲपवर उपलब्ध आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना योग्य वेळी विक्रीचा निर्णय घेता येईल.

कीटक नियंत्रण आणि पीक सल्ला: पिकांवर पडणाऱ्या रोगांचे निदान आणि त्यावर करावयाचे प्रभावी उपाय यांबाबत तज्ज्ञांचा तांत्रिक सल्ला घरबसल्या मिळतो.

बहुभाषिक चॅटबॉट: पीक व्यवस्थापनाशी संबंधित प्रश्नांसाठी मराठी आणि इंग्रजी भाषेत संवाद साधणारा ‘एआय चॅटबॉट’ उपलब्ध आहे.

विस्तार आणि व्याप्ती:

सध्या हे ॲप राज्यातील ७३२ हून अधिक गावांमध्ये यशस्वीरित्या सक्रिय आहे. पारंपरिक शेतीला तंत्रज्ञानाची जोड देऊन ती अधिक फायदेशीर आणि सुलभ करण्यासाठी हे ॲप मैलाचा दगड ठरत आहे.

Web Title: Mahavistar ai app will make farming high tech what exactly is this technology

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 05:00 PM

Topics:  

  • Agriculrture News
  • Farmers News

संबंधित बातम्या

Satbara Utara News: ७/१२ आणि नकाशांचा होणार अचूक ताळमेळ; पोटहिस्सा मोजणीचा मोठा निर्णय
1

Satbara Utara News: ७/१२ आणि नकाशांचा होणार अचूक ताळमेळ; पोटहिस्सा मोजणीचा मोठा निर्णय

Kolhapur News : बाजारपेठेत गुळाला अच्छेदिन; राज्यासह परदेशातही होतेय मागणी
2

Kolhapur News : बाजारपेठेत गुळाला अच्छेदिन; राज्यासह परदेशातही होतेय मागणी

Farmers Budget 2026 Live: नारळाची शेती अन्…; बजेटमध्ये शेतीला ‘हे’ मिळालं, वाचा प्रमुख मुद्दे
3

Farmers Budget 2026 Live: नारळाची शेती अन्…; बजेटमध्ये शेतीला ‘हे’ मिळालं, वाचा प्रमुख मुद्दे

ताज्या बातम्या

पुढे वाचा
“सौरउर्जा क्षेत्रात ₹10,000 कोटींच्या…”; ‘इंटरनॅशनल बिझनेस कॉन्क्लेव्ह’चे CM Fadnavis यांच्या हस्ते उदघाटन

“सौरउर्जा क्षेत्रात ₹10,000 कोटींच्या…”; ‘इंटरनॅशनल बिझनेस कॉन्क्लेव्ह’चे CM Fadnavis यांच्या हस्ते उदघाटन

Feb 07, 2026 | 07:36 PM
Multibagger Stock: 1 लाखाचे 1.17 कोटीत रुपांतर, ‘या’ शेअरमुळे पडला पैशांचा पाऊस, कधी किंमत होती 1 रूपया

Multibagger Stock: 1 लाखाचे 1.17 कोटीत रुपांतर, ‘या’ शेअरमुळे पडला पैशांचा पाऊस, कधी किंमत होती 1 रूपया

Feb 07, 2026 | 07:21 PM
Aptus Housing Finance चा नफा २६ टक्क्यांनी वाढला; तिसऱ्या तिमाहीत २३९ कोटींची कमाई

Aptus Housing Finance चा नफा २६ टक्क्यांनी वाढला; तिसऱ्या तिमाहीत २३९ कोटींची कमाई

Feb 07, 2026 | 07:13 PM
Tiger News: सह्याद्रीच्या खोऱ्यात घुमणार ‘हिरकणी’ची डरकाळी; व्याघ्र संवर्धनाला नवे बळ

Tiger News: सह्याद्रीच्या खोऱ्यात घुमणार ‘हिरकणी’ची डरकाळी; व्याघ्र संवर्धनाला नवे बळ

Feb 07, 2026 | 07:12 PM
कॉमेडीचा बादशाह परततोय! अक्षय कुमारच्या ‘भूत बंगला’ची नवी रिलीज डेट जाहीर, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

कॉमेडीचा बादशाह परततोय! अक्षय कुमारच्या ‘भूत बंगला’ची नवी रिलीज डेट जाहीर, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Feb 07, 2026 | 07:07 PM
इश्काचा नादखुळा! मेहंदी रंगली गं… अक्षयाच्या हातावर रंगली विशाल निकमच्या नावाची मेहंदी,फोटो पाहा

इश्काचा नादखुळा! मेहंदी रंगली गं… अक्षयाच्या हातावर रंगली विशाल निकमच्या नावाची मेहंदी,फोटो पाहा

Feb 07, 2026 | 06:47 PM
IND vs USA, T20 World Cup Live : USA भारताला टक्कर देण्यासाठी सज्ज! TOSS जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय; संजू बाहेर सिराज इन

IND vs USA, T20 World Cup Live : USA भारताला टक्कर देण्यासाठी सज्ज! TOSS जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय; संजू बाहेर सिराज इन

Feb 07, 2026 | 06:37 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM
विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

Feb 07, 2026 | 01:49 PM
Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Feb 07, 2026 | 01:45 PM
Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Feb 07, 2026 | 01:42 PM
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.