• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai Local Trains Disrupted Due To Maratha Agitation

Mumbai Local News : आंदोलकांनी लोकल ट्रेन अडवली, मोटरमनच्या केबिनमध्ये घुसले अन्…. मराठा आंदोलनाचा मुंबईकरांना फटका

मराठा आंदोलकांनी आज मोटरमोनच्या केबिनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला त्यामुळे रेल्वे ठप्प झाल्याने रेल्वेस्थनकात प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Sep 01, 2025 | 04:28 PM
Mumbai Local News : आंदोलकांनी लोकल ट्रेन अडवली, मोटरमनच्या केबिनमध्ये घुसले अन्…. मराठा आंदोलनाचा मुंबईकरांना फटका
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बंदची एक हाक आणि संपूर्ण मुंबई बंद हे मुंबईकरांनी आजवर अनेकदा अनुभवलं आहे. हेच ऐआता पुन्हा एकदा होत असल्याचं अजून येत आहे. कधी पावसामुळे तर तांत्रिक बिघाडांमुळे अनेकदा मुंबई लोकलचा खोळंबा झाल्याने प्रवाशांच्या नाकीनऊ आल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र आज झालेल्या रेल रोकोमुळे नोकरदार वर्गाचे चांगलेच हाल होताना दिसत आहे. मराठा आंदोलनाचा सर्वात मोठा फटका मुंबईतील नोकरदारा वर्गाला होत असल्याचं आज स्पष्ट झालं आहे. याचं कारण म्हणजे मराठा आंदोलकांनी आज मोटरमोनच्या केबिनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला त्यामुळे रेल्वे ठप्प झाल्याने रेल्वेस्थनकात प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली आहे.

मराठा आंदोलनाचा आजचा चौथा दिवस अजून आंदोलनाने रौद्र रुप धारण केल्याचं पाहायला मिळत आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानकात आंदोलनातील काही जणांनी अतिरेक करत उभ्या असलेल्या लोकलमधील मोटारमनच्या केबिनमध्ये घुसण्याचा  प्रयत्न केला आहे. यामुळे मध्य रेल्वे अर्धा तास उशीराने धावत असून दादर, कुर्ला आणि परळ स्थानकातील प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला. सीएसएमटी स्थानकात ठीय्या मांडत आंदोलकांनी रेल्वे थांबवली. तसंच रेल्वे स्थानक परिसरात कबड्डी आणि खोखो खेळत प्रवाशांच्या नाकी नऊ आणले. आंदोलन करताना रेल्वे स्थानाकात कोणत्याही प्रकारे प्रवाशांचा खोळंबा होईल अशा प्रकारे वागणूक करु नका, रेल्वे स्थानकात कोणताही गोंधळ घालू नका असं मनोज जरांगेंंच्या निर्देशाचे तीन तेरा करत जमावाने मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला.

मराठा आंदोलन चिरडण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न, आरक्षण द्यायचे नसेल तर…; शशिकांत शिंदेंची टीका

मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलीस प्रशासनाने सखोल नियोजन केले आहे. सीएसएमटी आणि चर्चगेट स्थानकात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करून प्रवासी व आंदोलकांची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांना रेल्वे पोलीस स्टेशनमार्गे बाहेर सोडले जात असून आंदोलकांना आझाद मैदानाकडे जाण्यासाठी भुयारी मार्ग देण्यात आला आहे. सीएसएमटी स्थानकातील आंदोलकांना थांबण्यासाठी विशेष रोप बांधून व्यवस्था केली आहे. नियमित प्रवासी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आंदोलकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सीपी राकेश कलासागर यांनी केले.

आंदोलकांनी आक्रमक होऊन मोठ्या संख्येने भगवा झेंडा दाखवत घोषणाबाजी केली. रेल्वेस्थानकात तैनात असलेल्या सीआरपीएफचे 300 जवान तैनात करण्यात आले. ट्रेनच्या टपावर चढून आक्रमकपणे आंदोलन होत असल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात रेल्वे पोलीसांना शर्थीेचे प्रयत्न करावे लागले. मानवी मनोरे रचून ट्रेनवर चढणाऱ्या या आंदोलकांना ओव्हरहेड वायरपासून लांब राहण्याचं आवाहन देखील रेल्वे यंत्रणेकडून करण्यात आलं.  जस जशी वेळ पुढे सरकत आहे त्याप्रमाणे मराठा आंदोलकांनी मुंबईतल्या ठिकठिकाणी नाकाबंदी आणि रेलरोको करण्यास सुरुवात केली आहे.सीएसएमटीप्रमाणे वाशी रेल्वेस्थानकात देखील मराठा आंदोलकांनी हुल्लडबाजी पाहण्यास मिळावी. याशिवाय बेलापूर रेल्वेस्थानक परिसरात देखील मराठा आंदोलक आणि प्रवाशांमध्ये वाद झाल्य़ाचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Maratha Reservation : “लढा उभारला चांगली गोष्ट पण राज ठाकरे यांच्यावर बोलण्या इतकं…” मनसे सचिवांचा जरांगेंना इशारा

Web Title: Mumbai local trains disrupted due to maratha agitation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2025 | 03:49 PM

Topics:  

  • Manoj Jarange
  • maratha aarkshan
  • Mumbai Local

संबंधित बातम्या

Maratha Reservation News: ‘…तोपर्यंत मनोज जरांगेंसह सर्वांना गुंडाळण्यात आलं होतं….; ज्येष्ठ विधीज्ञ असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
1

Maratha Reservation News: ‘…तोपर्यंत मनोज जरांगेंसह सर्वांना गुंडाळण्यात आलं होतं….; ज्येष्ठ विधीज्ञ असीम सरोदेंचा गौप्यस्फोट

Maratha Reservation News: मुंबईतील सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान भरपाई…; उच्च न्यायालयाने मनोज जरांगेंना फटकारले
2

Maratha Reservation News: मुंबईतील सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान भरपाई…; उच्च न्यायालयाने मनोज जरांगेंना फटकारले

नवी मुंबईतील आणि मुंबईत उधळलेला गुलाल यात काय तफावत? खासदार राऊतांचा मराठा आरक्षणावरुन सवाल
3

नवी मुंबईतील आणि मुंबईत उधळलेला गुलाल यात काय तफावत? खासदार राऊतांचा मराठा आरक्षणावरुन सवाल

Maratha Reservation News: ‘हे आरक्षण टिकणार नाही…’; माजी न्यायाधीशांनी स्पष्टचं सांगितलं
4

Maratha Reservation News: ‘हे आरक्षण टिकणार नाही…’; माजी न्यायाधीशांनी स्पष्टचं सांगितलं

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ट्रम्पच्या उलट्या बोंबा! म्हणाले; भारत सगळ्यात जास्त टॅरीफ लावणारा देश, म्हणूनच आम्हीही…

ट्रम्पच्या उलट्या बोंबा! म्हणाले; भारत सगळ्यात जास्त टॅरीफ लावणारा देश, म्हणूनच आम्हीही…

Crime News Live Updates : बीड हादरलं! मित्रानेच मित्राची धारदार शस्त्राने केली हत्या

LIVE
Crime News Live Updates : बीड हादरलं! मित्रानेच मित्राची धारदार शस्त्राने केली हत्या

तोंडात वाढलेल्या जखमा- अल्सर एका रात्रीत बरे! ‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे विटामिन बी १२ ची कमतरता होईल दूर

तोंडात वाढलेल्या जखमा- अल्सर एका रात्रीत बरे! ‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे विटामिन बी १२ ची कमतरता होईल दूर

MP Narayan Rane in hospital : भाजप खासदार नारायण राणे रुग्णालयात दाखल; जसलोक रुग्णालयामध्ये तातडीने होणार शस्त्रक्रिया

MP Narayan Rane in hospital : भाजप खासदार नारायण राणे रुग्णालयात दाखल; जसलोक रुग्णालयामध्ये तातडीने होणार शस्त्रक्रिया

Bigg Boss 19: ‘बिग बॉस’ च्या घरात कॅप्टनसीसाठी सुरु झाले स्पर्धकांमध्ये युद्ध, कोण बनणार नवा कॅप्टन?

Bigg Boss 19: ‘बिग बॉस’ च्या घरात कॅप्टनसीसाठी सुरु झाले स्पर्धकांमध्ये युद्ध, कोण बनणार नवा कॅप्टन?

IPL चे रहस्य Lalit Modi ने केले उघड, म्हणाला –  त्या दिवशी मी पुस्तकातील प्रत्येक नियम मोडला…!

IPL चे रहस्य Lalit Modi ने केले उघड, म्हणाला – त्या दिवशी मी पुस्तकातील प्रत्येक नियम मोडला…!

संत बाळूमामा देवालयातील व्हीआयपी दर्शन बंद; आता सर्व भाविकांना समान वागणूक

संत बाळूमामा देवालयातील व्हीआयपी दर्शन बंद; आता सर्व भाविकांना समान वागणूक

व्हिडिओ

पुढे बघा
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, अजित गोपछडे यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, अजित गोपछडे यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

Mira-Bhayandar: बोगस डॉक्टरांमुळे तरुणाचा मृत्यू, मनसेचा आक्रमक पवित्रा

Mira-Bhayandar: बोगस डॉक्टरांमुळे तरुणाचा मृत्यू, मनसेचा आक्रमक पवित्रा

Rohit Pawar : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत सरकार गंभीर नव्हतं का? रोहित पवारांचा सवाल

Rohit Pawar : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत सरकार गंभीर नव्हतं का? रोहित पवारांचा सवाल

“OBC आरक्षणाला धक्का लागणार नाही…,” जीआर कायद्यासंदर्भात काय म्हणाले एकनाथ शिंदे?

“OBC आरक्षणाला धक्का लागणार नाही…,” जीआर कायद्यासंदर्भात काय म्हणाले एकनाथ शिंदे?

Ahilyanagar : मराठा आरक्षणाच्या उपोषणाला खासदार निलेश लंकेचा पाठिंबा

Ahilyanagar : मराठा आरक्षणाच्या उपोषणाला खासदार निलेश लंकेचा पाठिंबा

Manoj Jarange Maratha Protest फटाके फोडत गुलाल उधळत करण्यात आला जल्लोष

Manoj Jarange Maratha Protest फटाके फोडत गुलाल उधळत करण्यात आला जल्लोष

Raigad News : 25 कुटुंबाच्या वाडीचा एकच गणपती, ‘पाटीलवाडीचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सवाची सर्वत्र चर्चा

Raigad News : 25 कुटुंबाच्या वाडीचा एकच गणपती, ‘पाटीलवाडीचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सवाची सर्वत्र चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.