• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Men Also Applied To Receive Ladki Bahin Yojana Funds

‘लाडकी बहीण’चे पैसे मिळवण्यासाठी पुरुषांची धडपड; अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे जोडली अन्…

जिल्ह्यातील तब्बल ७१० पुरुषांनी या महिलांसाठीच्या योजनेत ऑनलाईन अर्ज केल्याचे समोर आले असून, जिल्हा प्रशासनाच्या सतर्कतेमुळे हा गंभीर गैरप्रकार वेळेत उघड झाला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 06, 2026 | 08:05 AM
'लाडकी बहीण'चे पैसे मिळवण्यासाठी पुरुषांची धडपड; अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे जोडली अन्...

'लाडकी बहीण'चे पैसे मिळवण्यासाठी पुरुषांची धडपड; अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे जोडली अन्...

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राज्यातील महिलांसाठी चांगलीच फायद्याची ठरताना दिसत आहे. राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या मोठ्या गैरप्रकारामुळे चर्चेत आली आहे. आर्थिकदृष्ट्‌या दुर्बल महिलांना सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा लाभ चक्क पुरुषांनी लाटल्याचा धक्कादायक प्रकार नंदुरबार जिल्ह्यात उघडकीस आला आहे.

जिल्ह्यातील तब्बल ७१० पुरुषांनी या महिलांसाठीच्या योजनेत ऑनलाईन अर्ज केल्याचे समोर आले असून, जिल्हा प्रशासनाच्या सतर्कतेमुळे हा गंभीर गैरप्रकार वेळेत उघड झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात संबंधित यंत्रनेने लाभार्थ्यांची पुन्हा तपासणी करावी, असे आदेश महिला व बालविकास विभागाने दिले आहेत.

हेदेखील वाचा : …म्हणून थांबला असेल ‘लाडकी बहीण’चा हफ्ता; तुम्ही देखील ‘ही’ चूक केली का?

नंदुरबार जिल्हा महिला व बालकल्याण विभागामार्फत सध्या योजनेअंतर्गत प्राप्त अर्जाची युद्धपातळीवर छाननी सुरू आहे. या प्रक्रियेदरम्यान आधार कार्ड, बँक खात्याचे तपशील आणि अर्जदाराचे लिंग यांची पडताळणी करताना काही अर्ज संशयास्पद असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर करण्यात आलेल्या सखोल तपासात महिलांसाठी असलेल्या या योजनेत ७१० पुरुषांनी अर्ज सादर केल्याचा धक्कादायक खुलासा झाला.

योजनेचा गैरवापर झाला

पुरुषांनी केवळ अर्ज भरले नाहीत, तर आवश्यक कागदपत्रे जोडून योजनेचा आर्थिक लाभ मिळवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी कारवाईसाठी अहवाल पाठवण्यात आला आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या योजनेचा गैरवापर झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली असून, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी अर्ज प्रक्रियेत अधिक कडक तपासणी आणि नियंत्रण यंत्रणा लागू करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

योजना ठरतीये फायद्याची…

राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेने राज्यातील महिलांना थेट आर्थिक आधार दिला. या योजनेअंतर्गत १५०० रुपये मदत दिली जात असून, या योजनेचा थेट राजकीय फायदा महायुती सरकारला झाल्याचेही बोलले जात आहे.

हेदेखील वाचा : PMC Elections 2026 : लाडक्या बहिणींच्या हातात हप्ता अन् मनात प्रश्न! महिला मतदार कुणाच्या पारड्यात?

Web Title: Men also applied to receive ladki bahin yojana funds

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 08:05 AM

Topics:  

  • Ladki Bahin Yojana
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

‘लाडकी बहीण’मुळे राज्याच्या तिजोरीवर पडतोय भार; मुख्यमंत्र्यांकडून घेतले जात आहेत अनेक कठोर निर्णय
1

‘लाडकी बहीण’मुळे राज्याच्या तिजोरीवर पडतोय भार; मुख्यमंत्र्यांकडून घेतले जात आहेत अनेक कठोर निर्णय

‘लाडक्या बहिणीं’साठी आनंदाची बातमी ! तीन महिन्यांचे 4500 रुपये एकत्र मिळणार
2

‘लाडक्या बहिणीं’साठी आनंदाची बातमी ! तीन महिन्यांचे 4500 रुपये एकत्र मिळणार

Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेला ई-केवायसीचा फटका! लाखो महिलांचे हप्ते रखडले; नेमकं कारण काय?
3

Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेला ई-केवायसीचा फटका! लाखो महिलांचे हप्ते रखडले; नेमकं कारण काय?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Nepal Bus Accident: लग्नाची मिरवणूक मृत्यूच्या दारात! नेपाळमध्ये वऱ्हाड्यांची बस खोल खड्ड्यात कोसळली; 8 ठार, 45 जखमी

Nepal Bus Accident: लग्नाची मिरवणूक मृत्यूच्या दारात! नेपाळमध्ये वऱ्हाड्यांची बस खोल खड्ड्यात कोसळली; 8 ठार, 45 जखमी

Feb 06, 2026 | 10:08 AM
आता Translator ची गरज नाही!  थेट तुमच्या भाषेत पाहू शकता YouTube वरील व्हिडिओ, यूजर्ससाठी फायद्याचं ठरतंय ‘ऑटो डबिंग फीचर’

आता Translator ची गरज नाही! थेट तुमच्या भाषेत पाहू शकता YouTube वरील व्हिडिओ, यूजर्ससाठी फायद्याचं ठरतंय ‘ऑटो डबिंग फीचर’

Feb 06, 2026 | 10:06 AM
Bharti Airtel News: एअरटेलला मोठा झटका! वार्षिक नफ्यात झाली ५५% घसरण

Bharti Airtel News: एअरटेलला मोठा झटका! वार्षिक नफ्यात झाली ५५% घसरण

Feb 06, 2026 | 10:04 AM
Pune Congress News: पुणे महापालिकेत ढिसाळ, नियमबाह्य कारभार ? शहर काँग्रेसचा गंभीर आरोप

Pune Congress News: पुणे महापालिकेत ढिसाळ, नियमबाह्य कारभार ? शहर काँग्रेसचा गंभीर आरोप

Feb 06, 2026 | 09:41 AM
धक्कादायक ! प्लॉट घेण्यासाठी विवाहितेचा छळ, सातत्याने मारहाण; मुलांसह घराबाहेरही काढले

धक्कादायक ! प्लॉट घेण्यासाठी विवाहितेचा छळ, सातत्याने मारहाण; मुलांसह घराबाहेरही काढले

Feb 06, 2026 | 09:37 AM
Mahashivratri 2026: महाशिवरात्रीला 19 वर्षांनी तयार होणार लक्ष्मी नारायण योग, या राशीचे लोक होतील मालामाल

Mahashivratri 2026: महाशिवरात्रीला 19 वर्षांनी तयार होणार लक्ष्मी नारायण योग, या राशीचे लोक होतील मालामाल

Feb 06, 2026 | 09:35 AM
Free Fire Max: गेममध्ये झाली नव्या Ring ईव्हेंंटची एंट्री! स्पिन करताच प्लेअर्सना मिळणार एक्झक्लूसिव रिवॉर्ड्स…

Free Fire Max: गेममध्ये झाली नव्या Ring ईव्हेंंटची एंट्री! स्पिन करताच प्लेअर्सना मिळणार एक्झक्लूसिव रिवॉर्ड्स…

Feb 06, 2026 | 09:29 AM

व्हिडिओ

पुढे बघा
“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

Feb 05, 2026 | 07:32 PM
Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Feb 05, 2026 | 07:23 PM
Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Feb 05, 2026 | 07:15 PM
Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार;  कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार; कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Feb 05, 2026 | 07:10 PM
Raigad : माणगाव तर्फे वरेडी जि. प. गटात राधिका ठाकरेंची प्रचारात आघाडी

Raigad : माणगाव तर्फे वरेडी जि. प. गटात राधिका ठाकरेंची प्रचारात आघाडी

Feb 05, 2026 | 07:05 PM
Sangli : “भाजपने कितीही वल्गना केल्या तरी झेडपीवर आघाडीची सत्ता” – दिनकर पाटील

Sangli : “भाजपने कितीही वल्गना केल्या तरी झेडपीवर आघाडीची सत्ता” – दिनकर पाटील

Feb 05, 2026 | 06:59 PM
KARJAT : कर्जत तालुक्यात 7 फेब्रुवारीला मतदान, सुमारे 1 लाख 70 हजार मतदार मतदानासाठी सज्ज

KARJAT : कर्जत तालुक्यात 7 फेब्रुवारीला मतदान, सुमारे 1 लाख 70 हजार मतदार मतदानासाठी सज्ज

Feb 05, 2026 | 03:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.