• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • 26000 Passengers Died In Local Accidents In 10 Years Mumbai

Mumbai Local : १० वर्षांत २६ हजार लोकल प्रवाशांचा मृत्यू, रेल्वेकडून मात्र १४०० मृतांच्या वारसांना मदत

Mumbai Local Accident : गेल्या 20 वर्षांत या लोकल अपघातांत तब्बल 26 हजार प्रवाशांचा जीव गेला आहे. मात्र रेल्वेकडून 1400 मृतांच्या वारसांना आर्थिक मदत करण्यात आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 26, 2025 | 03:26 AM
१० वर्षांत २६ हजार लोकल प्रवाशांचा मृत्यू, रेल्वेकडून मात्र १४०० मृतांच्या वारसांना मदत

१० वर्षांत २६ हजार लोकल प्रवाशांचा मृत्यू, रेल्वेकडून मात्र १४०० मृतांच्या वारसांना मदत

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Mumbai Local Accident News in Marathi : मुंबईची लाईफलाईन ही प्रवाशांसाठी डेथलाईन बनत चालली आहे. उपनगरीय लोकलच्या अपघातात मागील १० वर्षात तब्बल २६ हजार ५४७ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे १४ हजार १७५ अपघात रुळ ओलांडताना झाले आहेत. मात्र पश्चिम रेल्वेने अपघातांमधील फक्त १ हजार ४०८ मृतांच्या नातेवाईकांना १०३ कोटी रुपये, तर जखमींना १४ कोटी रुपयांची आर्थिक मदत (नुकसान भरपाई) दिले आहेत.

 क्षणाचं दुर्लक्ष अन् 12व्या मजल्यावरून पडून 4 वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू , मुंबईतून हृदयद्रावक घटना समोर

मुंबई हे देशातील प्रमुख आणि दाट लोकसंख्येचे शहर आहे. शहराची रचना उत्तर-दक्षिण पसरलेली आहे. त्यामुळे शहरांतर्गत प्रवासासाठी लोकल अपरिहार्य आहे. मुंबईकरांच्या जीवनात लोकलचे स्थान हे केवळ एक वाहतूक साधन नसून, ती शहराची जीवनवाहिनी (लाईफलाईन) बनली आहे. दररोज ७० लाखांहून अधिक प्रवासी मुंबई लोकलने प्रवास करतात. लाखो लोकांचे दैनंदिन व्यवहार उपनगरीय लोकलवर अवलंबून आहे.

रेल्वे प्रवास धोकादायक

शहरातील लोकसंख्या सतत वाढत असल्याने त्याचा ताण लोकलवर पडत आहे. प्रचंड गर्दीमुळे लोकलमधून खाली पडणे, रुळ ओलांडताना, फलाटावरील पोकळीत पडून, वीजेचा धक्का लागून, चेंगराचेंगरीमुळे दररोज अपघात होत असतात. दररोज मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गावर होणाऱ्या अपघातांत सरासरी ८ जणांचा मृत्यू होतो. रेल्वेच्या एका डब्यात १,८०० प्रवाशांचीगर्दीने होते. प्रत्यक्ष क्षमतेपेक्षा २-३ पट अधिक प्रवासी डब्यामध्ये सामावलेले असतात. त्यामुळे चढताना किंवा उतरताना धक्काबुक्की होते. परिणामी प्रवासी लोकलमधून खाली पडतात. नाईलाजाने अनेक प्रवासी लोकलच्या उघड्या दरवाजात लटकून प्रवास करतात. जागा नसल्यामुळे प्रवासी दरवाजाच्या पायऱ्यांवर (फुटबोर्ड) उभे राहतात. त्यामुळे विद्युक खांब, किंवा इतर वस्तूंना धडक बसून अपघात होतो. वेळ वाचवण्यासाठी बरेच लोक रूळ ओलांडतात. यामुळे लोकलच्या धडकेने अनेकांचा मृत्यू होतो. या अपघातांची संख्या दरवर्षी वाढतच आहे.

१० वर्षात २६ हजार ५४७ प्रवाशांचा मृत्यू

मागील १० वर्षांत लोकलमध्ये किती प्रवाशांचा मृत्यू झाला याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते आणि वॉच डॉग संस्थेचे अध्यक्ष गॉडफ्री पिमेंटा यांनी माहिती मागवली होती. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार जानेवारी २०१५ ते मे २०२५ या १० वर्षांच्या कालावधीत एकूण २६ हजार ५४७ प्रवाशांचा विविध अपघात आणि दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. त्यात सर्वाधिक म्हणजे १४ हजार १७५ जणांचा मृत्यू रेल्वे रूळ ओलांडताना झाला आहे. त्यापाठोपाठ लोकलमधून पडणे, रेल्वे खांबाला घडक, वीजेचा धक्का, आत्महत्या आदी कारणांचा समावेश आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या व्यवस्थात्मक दुर्लक्षपणामुळे हे मृत्यू झाल्याचा आरोप मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे उपाध्यक्ष सिध्देश देसाई यांनी केला आहे. योग्य पायाभूत सुविधा आणि आणि नियोजनाद्वारे मृत्यू दर कमी करता येतील, असेही ते म्हणाले.

१०३ कोटींची मदत

रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या वारसांना रेल्वेकडून आर्थिक मदत दिली जाते. रेल्वेने १ जानेवारी २०१५ ते ३१ मे २०२५ या १० वर्षांच्या कालावधीत झालेल्या १ हजार ४०८ मृतांच्या वारसांना १०३ कोटी ७१ लाख ७५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. तर ४९४ जखमींना १४ कोटी २४ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते गॉडफ्री पिमेंटा यांना रेल्वेने माहिती अधिकारात ही माहिती दिली आहे. रेल्वे नुकसान भरपाई देताना कडक निकष लावते, त्यामुळे पीडितांच्या कुटुंबियांना मदत मिळत नाही, असा आरोप पिमेंटा यांनी केला आहे. तर मृत अथवा जखमी प्रवाशांचे कुटुंबिय मदतीसाठी पाठपुरावा करीत नसल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अमृता फडणवीस बदनामीप्रकरणी मोठी अपडेट; आरोपींचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला

Web Title: 26000 passengers died in local accidents in 10 years mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2025 | 03:26 AM

Topics:  

  • Mumbai
  • Mumbai Local
  • Train

संबंधित बातम्या

Mumbai Crime: रक्ताचे डाग, बंद बेडरूम आणि धक्कादायक सत्य; आत्यावर आला राग आणि…
1

Mumbai Crime: रक्ताचे डाग, बंद बेडरूम आणि धक्कादायक सत्य; आत्यावर आला राग आणि…

Mumbai Crime: सोशल मीडियावरील फोटो, तणावग्रस्त नातं आणि…; ब्रेकअप नंतर अल्पवयीन तरुणाने संपवले आयुष्य
2

Mumbai Crime: सोशल मीडियावरील फोटो, तणावग्रस्त नातं आणि…; ब्रेकअप नंतर अल्पवयीन तरुणाने संपवले आयुष्य

मुंबई, ठाण्याचा होणार कायापालट! MMRDA चा 48,072 कोटीचा अर्थसंकल्प मंजूर
3

मुंबई, ठाण्याचा होणार कायापालट! MMRDA चा 48,072 कोटीचा अर्थसंकल्प मंजूर

देशातील सर्वात महागडी घरे मुंबईत! 100 कोटी किमतीचे फ्लॅटची सहज होतेय विक्री
4

देशातील सर्वात महागडी घरे मुंबईत! 100 कोटी किमतीचे फ्लॅटची सहज होतेय विक्री

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ना पेट्रोल-डिझेल, ना पार्किंगचं टेन्शन! Tata Motors ला टक्कर देणारी नॅनोसारखी कार बाजारात, काय आहे खासियत?

ना पेट्रोल-डिझेल, ना पार्किंगचं टेन्शन! Tata Motors ला टक्कर देणारी नॅनोसारखी कार बाजारात, काय आहे खासियत?

Feb 17, 2026 | 02:07 PM
Trivalent or Quadrivalent? फ्लू लसीतील ‘हा’ बदल समजून घ्या, नेमके कशासाठी आणि का महत्त्वाचे

Trivalent or Quadrivalent? फ्लू लसीतील ‘हा’ बदल समजून घ्या, नेमके कशासाठी आणि का महत्त्वाचे

Feb 17, 2026 | 02:03 PM
Salim Khan यांची प्रकृती अचानक बिघडली; Salman Khan वडिलांच्या काळजीने तातडीने रूग्णालयात

Salim Khan यांची प्रकृती अचानक बिघडली; Salman Khan वडिलांच्या काळजीने तातडीने रूग्णालयात

Feb 17, 2026 | 02:01 PM
Latur Murder : शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्याचा चाकूने भोसकून खून; लातुरातील खळबळजनक घटना

Latur Murder : शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्याचा चाकूने भोसकून खून; लातुरातील खळबळजनक घटना

Feb 17, 2026 | 01:55 PM
गंभीर आजारांपासून राहाल कायमच दूर! दैनंदिन जीवनात फॉलो करा ‘या’ महत्वपूर्ण गोष्टी, रोगप्रतिकारशक्ती होईल मजबूत

गंभीर आजारांपासून राहाल कायमच दूर! दैनंदिन जीवनात फॉलो करा ‘या’ महत्वपूर्ण गोष्टी, रोगप्रतिकारशक्ती होईल मजबूत

Feb 17, 2026 | 01:54 PM
खळबळजनक! “आजारातून वाचले तर…”; ‘या’ राज्याच्या मुख्यमंत्र्यांना Bomb ने उडवण्याची धमकी

खळबळजनक! “आजारातून वाचले तर…”; ‘या’ राज्याच्या मुख्यमंत्र्यांना Bomb ने उडवण्याची धमकी

Feb 17, 2026 | 01:47 PM
V60 Lite 4G (2026): स्मार्टफोनच्या रिफ्रेश वर्जनची यूजर्सना पडणार भुरळ… तगडा प्रोसेसर, मोठी बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज

V60 Lite 4G (2026): स्मार्टफोनच्या रिफ्रेश वर्जनची यूजर्सना पडणार भुरळ… तगडा प्रोसेसर, मोठी बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज

Feb 17, 2026 | 01:46 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.