कल्याणमध्ये राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे दोन नगरसेवक बेपत्ता, शहरात लागले ‘मिसिंग’ पोस्टर्स कल्याणमध्ये ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षाचे दोन नगरसेवक अचानक ‘बेपत्ता’ झाल्याने चर्चांना उधाण आले असून शहरात ठिकठिकाणी त्यांचे ‘मिसिंग’ पोस्टर्स लावण्यात आले आहेत. दरम्यान, काही नगरसेवक मनसेच्या संपर्कात असल्याची चर्चा असून, अद्याप त्यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही, असा सवालही आता उपस्थित केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाने कल्याणच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.