• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Government Industrial Institute In Dongri To Be Named After Bharat Ratna Dr Apj Abdul Kalam

डोंगरी येथील शासकीय औद्योगिक संस्थेला भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे नाव कायम; मंत्री लोढा यांचे स्पष्ट मत

डोंगरी येथील शासकीय औद्योगिक संस्थेच्या नावाबाबत मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी त्यांचे स्पष्ट मत जाहीर केले आहे. भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे नाव डोंगरी येथील शासकीय औद्योगिक संस्थेला कायम राहणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 06, 2025 | 07:48 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी डोंगरी येथील शासकीय औद्योगिक संस्थेला देण्यात आलेले भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे नाव बदलण्याची मागणी केली होती. मात्र, या मागणीला ठाम विरोध दर्शवत कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी स्पष्ट केले आहे की, डॉ. कलाम यांचे नाव कोणत्याही परिस्थितीत बदलले जाणार नाही. मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले की, राज्यभरातील सर्व शासकीय औद्योगिक संस्थांना प्रथमच अधिकृत नावे देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या आधी कोणत्याही शासकीय औद्योगिक संस्थेला अधिकृत नाव नव्हते. त्या-त्या परिसरातील प्रतिष्ठित व्यक्तींची नावे किंवा देशासाठी योगदान दिलेल्या विभूतींच्या नावांवरून या संस्थांना ओळख दिली जात आहे.

Pratap Sarnaik On Dahisar Toll Plaza: “दहिसर चेक नाक्यावरील वाहतूक कोंडी…”; मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश

आमदार अमीन पटेल यांची मागणी आणि कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांची भूमिका

आमदार अमीन पटेल यांनी हाजी अब्दुल रहमान शाह बाबा दर्गाह या नावाने डोंगरी येथील शासकीय औद्योगिक संस्थेचे नामकरण करावे, अशी मागणी केली होती. त्यांनी हा मुद्दा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई शहराच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मांडला. या मागणीला उत्तर देताना मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, “डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे केवळ भारताचे माजी राष्ट्रपती नव्हते, तर त्यांनी देशाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दिलेले योगदान अभूतपूर्व आहे. त्यांच्या नावाने ओळखली जाणारी कोणतीही संस्था म्हणजे विज्ञान, प्रगती आणि राष्ट्रसेवेचे प्रतिक आहे. त्यामुळे डोंगरी येथील शासकीय औद्योगिक संस्थेचे नाव बदलले जाणार नाही.”

मंत्री लोढा पुढे म्हणाले, “या संस्थेच्या नावात बदल होणार नाही, उलट आम्ही मोठा कार्यक्रम आयोजित करून भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या नावाचा अधिकृत फलक त्या ठिकाणी लावू. याबाबत आम्ही कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही.”

नाना पटोलेंचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप; सरकारलाही दिला इशारा

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे नाव कायम राहणार

राज्यातील शासकीय औद्योगिक संस्थांना नाव देताना स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या व्यक्तींच्या योगदानाचा सन्मान केला जात आहे. सरकारने या संदर्भात घेतलेल्या निर्णयाला कुठलाही अपवाद केला जाणार नाही. शासकीय औद्योगिक संस्था केवळ नावापुरती संस्था नाही, तर त्या कौशल्य विकासाचे महत्त्वपूर्ण केंद्र आहेत. त्यामुळे त्यांची ओळख ज्या विभूतींशी जोडली जाते, त्यांचे महत्त्व लक्षात घेऊनच नाव दिले जाते. भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे नाव या संस्थेला मिळणे ही गौरवाची बाब आहे आणि ते नाव कायम राहील, असे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Government industrial institute in dongri to be named after bharat ratna dr apj abdul kalam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2025 | 07:48 PM

Topics:  

  • apj abdul kalam
  • Mangal Prabhat Lodha

संबंधित बातम्या

Mangal Prabhat Lodha: “सरकारच्या विकास कार्याला साथ…”; मंत्री लोढांचे राज्यातील जनतेला आवाहन
1

Mangal Prabhat Lodha: “सरकारच्या विकास कार्याला साथ…”; मंत्री लोढांचे राज्यातील जनतेला आवाहन

Vibhajan Vibhishika Smriti Diwas: “विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेसह…”, मंगलप्रभात लोढा यांनी विद्यार्थ्यांना केले आवाहन
2

Vibhajan Vibhishika Smriti Diwas: “विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेसह…”, मंगलप्रभात लोढा यांनी विद्यार्थ्यांना केले आवाहन

नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी शौचालयांची ३० वर्षांची करार पद्धत रद्द करा, मंगलप्रभात लोढा यांच्या सूचना
3

नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी शौचालयांची ३० वर्षांची करार पद्धत रद्द करा, मंगलप्रभात लोढा यांच्या सूचना

Mangal Prabhat Lodha: ‘या’ पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव ; मंत्री मंगल प्रभात लोढा
4

Mangal Prabhat Lodha: ‘या’ पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव ; मंत्री मंगल प्रभात लोढा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bhoot Chaturdashi 2025: पोरांनो, श्श्श्श…! ‘या’ दिवशी मेलेले पूर्वज भेटायला येतात

Bhoot Chaturdashi 2025: पोरांनो, श्श्श्श…! ‘या’ दिवशी मेलेले पूर्वज भेटायला येतात

Konkan Ganesh Festival: चाकरमान्यांसाठी दिलासदायक! गणेशोत्सवादरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी

Konkan Ganesh Festival: चाकरमान्यांसाठी दिलासदायक! गणेशोत्सवादरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी

गायनाची कला दाखवल्याने सस्पेंड तहसीलदार; सरकारी कार्यपद्धतीने केला प्रहार

गायनाची कला दाखवल्याने सस्पेंड तहसीलदार; सरकारी कार्यपद्धतीने केला प्रहार

Travel Hacks: परफेक्ट होमस्टे बुक करताना फक्त पाळा ‘या’ 8 टिप्स, नक्कीच ठरतील फायदेशीर

Travel Hacks: परफेक्ट होमस्टे बुक करताना फक्त पाळा ‘या’ 8 टिप्स, नक्कीच ठरतील फायदेशीर

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद

Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस

Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

व्हिडिओ

पुढे बघा
Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.