मुंबईतील अंडरग्राऊंड मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड, ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल
Mumbai Metro-3 News In Marathi: मुंबईत कफ परेड येथे मेट्रो बंद पडली आहे. ऐन गर्दीच्या वेळी मेट्रो बंद पडल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. तांत्रिक बिघाडामुळे अॅक्वा लाईन उशिराने पिक अवर मध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे प्रवासी हैराण, मेट्रो प्रत्येक स्टेशन वर नेहमीप्रक्षा जास्त वेळ थांबत पुढे जात असल्याची प्रवाशांची तक्रार. कफ परेड, सिद्धिविनायक या स्थानकात उभ्या असलेल्या प्रवाश्यांचा संताप व्यक्त केला.
बातमी अपडेट होत आहे…






