• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Now Ssc Board Will Create Mobile App Nrka

आता SSC बोर्ड तयार करणार मोबाईल ॲप; दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना होणार फायदा

विद्यार्थ्यांना फटका बसण्याच्या या गोष्टींना आळा घालण्यासाठी मंडळाने मोबाईल ॲप तयार केले असून, ज्याद्वारे या दोन्ही परीक्षा तसेच त्यांच्या निकालाची माहिती विद्यार्थी-पालकांना ॲपवर पाहता येईल. रा

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 20, 2024 | 11:32 AM
एसएससी बोर्ड तयार करणार मोबाइल अॅप चुकीच्या वेळापत्रकास बसणार आळा

File Photo : SSC

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे : महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने इयत्ता दहावी व बारावी परीक्षा दहा ते बारा दिवस आधीच घेण्याचे निश्चित केले आहे. मात्र, परीक्षेच्या वेळेत सोशल मीडियावर वेळापत्रक व्हायरल होणे व सूचनांच्या भडीमारामुळे विद्यार्थी-पालकांमध्ये गोंधळ निर्माण होतो. तर अनेक खासगी शिकवणी सेंटरच्या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांची परीक्षाही हुकल्याचे प्रकार घडलेले आहेत.

हेदेखील वाचा : kinetic Green कडून विश्वकर्मा युनिव्हर्सिटीसोबत सामंजस्य करार; कौशल्‍य-आधारित प्रशिक्षण संशोधनाला दिली जाणार चालना

विद्यार्थ्यांना फटका बसण्याच्या या गोष्टींना आळा घालण्यासाठी मंडळाने मोबाईल ॲप तयार केले असून, ज्याद्वारे या दोन्ही परीक्षा तसेच त्यांच्या निकालाची माहिती विद्यार्थी-पालकांना ॲपवर पाहता येईल. राज्य माध्यमिक व उच्च व्यमिक शिक्षण मंडळाने या ॲपची निर्मिती केली आहे. मागील काही वर्षात परीक्षांसदर्भात सोशल मीडियावर पसरवलेल्या अनावश्यक माहितीमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम तयार होत आहे. अशा पार्श्वभूमीवर विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी हवी असलेली नेमकी व अचूक माहिती उपलब्ध होणार आहे.

विनामूल्य सेवा…

पालक-विद्यार्थ्यांसाठी हे ॲप विनामूल्य असल्याचे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले. दरवर्षी छत्रपती संभाजीनगरमधून दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी पावणेदोन लाख विद्यार्थी बसतात. परीक्षेत कॉपी करणाऱ्या विद्याथ्यवर कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, परीक्षांची गुणवत्ता राखण्यासाठी आणि पेपरफुटीसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अनेकदा संभ्रम निर्माण करणारी माहिती समाज माध्यमात येते. परीक्षेची तयारी केलेले विद्यार्थी गोंधळू नये म्हणून ही सुविधा देण्यात आल्याचे मंडळाचे विभागीय अध्यक्ष अनिल साबळे यांनी सांगितले.

हेदेखील वाचा : One Nation One Election : एक देश-एक निवडणुकीचा अर्थव्यवस्थेवर काय होईल परिणाम होईल? महागाई कमी होणार की आणखी वाढणार?

Web Title: Now ssc board will create mobile app nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2024 | 11:32 AM

Topics:  

  • SSC Board
  • SSC Examination

संबंधित बातम्या

मुंबई विभाग दहावीला साडेतीन लाख विद्यार्थी.एक केंद्र संवेदनशील म्हणून जाहीर
1

मुंबई विभाग दहावीला साडेतीन लाख विद्यार्थी.एक केंद्र संवेदनशील म्हणून जाहीर

10th Board Exam : दहावी बोर्ड परीक्षा उद्यापासून; परीक्षा केंद्राच्या अर्धा किमीवरील झेरॉक्स दुकानं बंद
2

10th Board Exam : दहावी बोर्ड परीक्षा उद्यापासून; परीक्षा केंद्राच्या अर्धा किमीवरील झेरॉक्स दुकानं बंद

ताज्या बातम्या

पुढे वाचा
“…तसेच समाजासाठी डिजिटल आरोग्य अनिवार्य”; सायबर धोक्यांबाबत आशिष शेलारांचे भाष्य

“…तसेच समाजासाठी डिजिटल आरोग्य अनिवार्य”; सायबर धोक्यांबाबत आशिष शेलारांचे भाष्य

Feb 20, 2026 | 08:33 PM
PUNE NEWS : कमी दाबाने व दूषित पाणीपुरवठ्यावर महापौरांची अधिकाऱ्यांना तंबी; आश्वासनांऐवजी कृतीची मागणी

PUNE NEWS : कमी दाबाने व दूषित पाणीपुरवठ्यावर महापौरांची अधिकाऱ्यांना तंबी; आश्वासनांऐवजी कृतीची मागणी

Feb 20, 2026 | 08:18 PM
Ahilyanagar News: अवैध धंदे बंद करा! वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ग्रामस्थांचा शिवजयंती दिनी ठिय्या

Ahilyanagar News: अवैध धंदे बंद करा! वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ग्रामस्थांचा शिवजयंती दिनी ठिय्या

Feb 20, 2026 | 08:16 PM
नो ऑइल, फुल टेस्ट! विना तेल काही मिनिटांतच पापड आणि कुरकुरीत स्नॅक्सची मजा घ्या, शेफ पंकजने शेअर केली सोपी ट्रिक

नो ऑइल, फुल टेस्ट! विना तेल काही मिनिटांतच पापड आणि कुरकुरीत स्नॅक्सची मजा घ्या, शेफ पंकजने शेअर केली सोपी ट्रिक

Feb 20, 2026 | 08:15 PM
Toll Plaza New Rules: प्रवाशांनो लक्ष द्या! टोल नाक्यावर आता ‘कॅश’ चालणार नाही; आता केवळ FASTag आणि UPI अनिवार्य

Toll Plaza New Rules: प्रवाशांनो लक्ष द्या! टोल नाक्यावर आता ‘कॅश’ चालणार नाही; आता केवळ FASTag आणि UPI अनिवार्य

Feb 20, 2026 | 08:11 PM
गॅस आणि Acidity चा होईल नाश, सकाळपासून रात्रीपर्यंतची To-Do-List; पोट होईल साफ

गॅस आणि Acidity चा होईल नाश, सकाळपासून रात्रीपर्यंतची To-Do-List; पोट होईल साफ

Feb 20, 2026 | 08:10 PM
पुण्यात ज्येष्ठ नागरिकाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; कारण काय तर…

पुण्यात ज्येष्ठ नागरिकाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; कारण काय तर…

Feb 20, 2026 | 08:00 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM
Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Feb 20, 2026 | 03:13 PM
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.