Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरोघरी तिरंगा अभियान अंतर्गत, मरीन ड्राईव्ह इमारतींवर विद्युत रोषणाईसाठी सामाजिक उत्तर दायित्वातून २४ लाख रुपयांचा निधी जमा

  • By Amrut Sutar
Updated On: Aug 12, 2022 | 07:11 PM
घरोघरी तिरंगा अभियान अंतर्गत, मरीन ड्राईव्ह इमारतींवर विद्युत रोषणाईसाठी सामाजिक उत्तर दायित्वातून २४ लाख रुपयांचा निधी जमा
Follow Us
Follow Us:

मुंबई : देशाचा अमृत महोत्सव सर्वंत्र साजरा होत असताना, (75 Independence Day) देशात सद्या स्वांतत्र्यमय वातावरण आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने उद्यापासून १५ ऑगस्ट २०२२ घरोघरी तिरंगा अभियान राबविले जाणार आहे. (Tiranga campaign) या निमित्ताने मुंबईची जागतिक ओळख असलेल्या आणि राणीचा कंठहार (क्वीन्स नेकलेस) म्हणून नावाजलेल्या मरीन ड्राईव्ह (marine drive) परिसरात एकूण २८ निवासी इमारतींवर महानगरपालिकेच्या (Mumbai  Palika) वतीने विद्युत रोषणाई (Electric lighting) केली जाणार आहे. त्यासाठी होणाऱ्या खर्चापैकी सुमारे ५० टक्के निधी कॉर्पोरेट सामाजिक उत्तर दायित्वातून प्राप्त झाला आहे. महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल (Commissioner Iqbal Singh Chahal) यांची महानगरपालिका मुख्यालयात भेट घेऊन त्याचे धनादेश दात्यांनी सुपूर्द केले. याप्रसंगी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आशीष शर्मा आणि उप आयुक्त (परिमंडळ १) श्रीमती चंदा जाधव हे देखील उपस्थित होते.

[read_also content=”नुकसानभरपाईचे धोरण का नाही? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल, नायजेरीयन आरोपींला २ लाख भरपाई देण्याचे आदेश https://www.navarashtra.com/maharashtra/why-no-compensation-policy-in-state-court-question-ask-to-state-government-315318.html”]

दरम्यान, घरोघरी तिरंगा अर्थात “हर घर तिरंगा” अभियान मुंबई महानगरात सर्वत्र राबविले जाणार आहे. या निमित्ताने मरीन ड्राईव्ह परिसरात तिरंगा स्वरुपातील विद्युत रोषणाई विशेष आकर्षणाचा भाग असणार आहे. मरीन ड्राईव्ह येथील एकूण २८ निवासी स्वरुपाच्या इमारतींवर महानगरपालिकेच्या वतीने विद्युत रोषणाई केली जाणार आहे. तर, इतर व्यावसायिक इमारतींवर संबंधितांनी विद्युत रोषणाई करण्याचे आवाहन महानगरपालिकेने यापूर्वीच केले आहे.

Web Title: On independence day for electricity lighting fund collect

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2022 | 07:04 PM

Topics:  

  • Independence Day
  • Iqbal Singh Chahal
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update

संबंधित बातम्या

फुकट्या प्रवाशांवर मध्य रेल्वेचा मोठा प्रहार; दोन महिन्यांत ४.३० लाख जणांवर कारवाई
1

फुकट्या प्रवाशांवर मध्य रेल्वेचा मोठा प्रहार; दोन महिन्यांत ४.३० लाख जणांवर कारवाई

Raigad News: पेण तालुक्यातील पुलांची दयनीय अवस्था; ग्रामपंचायतींना सूचना फलक लावण्याचे आदेश
2

Raigad News: पेण तालुक्यातील पुलांची दयनीय अवस्था; ग्रामपंचायतींना सूचना फलक लावण्याचे आदेश

Chandrapur News: चंद्रपुरात राजकीय शक्तिप्रदर्शन; विधान परिषद निवडणुकीत रंगणार चुरशीची लढत
3

Chandrapur News: चंद्रपुरात राजकीय शक्तिप्रदर्शन; विधान परिषद निवडणुकीत रंगणार चुरशीची लढत

Chandrapur News: कोट्यवधींच्या रस्त्याची उधळपट्टी? नागभीडमध्ये नव्याने बांधलेला रस्ता पुन्हा खोदला, नागरिकांमध्ये संतापाची लाट
4

Chandrapur News: कोट्यवधींच्या रस्त्याची उधळपट्टी? नागभीडमध्ये नव्याने बांधलेला रस्ता पुन्हा खोदला, नागरिकांमध्ये संतापाची लाट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.