Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: प्रतापगड १५ जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ऊस बिल जमा करणार :सौरभ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Satara News: आगामी हंगाम यशस्वीरीत्या सुरू करण्यासाठी संचालक मंडळाने जाहिरातीद्वारे निविदा मागविल्या होत्या. त्यानुसार, मे. गुडगुंटी शुगर्स अँड बायोएनर्जीज प्रा. लि. जमखंडी यांनी कारखान्याकडे आपली निविदा सादर केलेली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 05, 2026 | 11:17 AM
Sugar Factory, Saurabh Shinde, Jawali News, Satara Politics, Sugarcane Dues,

Sugar Factory, Saurabh Shinde, Jawali News, Satara Politics, Sugarcane Dues,

Follow Us
Follow Us:

Pratapgadh Suger Factory: जावली तालुक्याचा मानबिंदू असणारा प्रतापगड सहकारी साखर कारखाना आगामी सन २०२६-२७ चा गाळप हंगाम सहयोगी तत्त्वावर चालवून यशस्वी करण्यासाठी संचालक मंडळ पूर्णपणे प्रयत्नशील आहे. तसेच, हंगाम सन २०२५-२६ मधील गाळप झालेल्या ऊसाची बिले १५ जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जातील, अशी ग्वाही कारखान्याचे अध्यक्ष सौरभबाबा शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

प्रतापगड सहकारी कारखाना गेली तीन वर्षे नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंक्यतारा-प्रतापगड साखर उद्योग समूहाच्या माध्यमातून कार्यरत होता. मात्र, आगामी सन २०२६-२७ च्या हंगामापासून अजिंक्यतारा साखर कारखाना हा सदरचा करार सामंज्यसाने संपुष्टात आणणार असल्याने प्रतापगड कारखाना मूळ व्यवस्थापनाच्या ताब्यात देत आहे.

Vidhan Parishad Election 2026: सुनेत्रा पवारांचा शरद पवारांना फोन; नेमकं घडलं काय?

आगामी हंगाम यशस्वीरीत्या सुरू करण्यासाठी संचालक मंडळाने जाहिरातीद्वारे निविदा मागविल्या होत्या. त्यानुसार, मे. गुडगुंटी शुगर्स अँड बायोएनर्जीज प्रा. लि. जमखंडी यांनी कारखान्याकडे आपली निविदा सादर केलेली आहे. शेतकरी आणि सभासदांच्या हिताचा विचार करून या एजन्सीसोबत संचालक मंडळाची सध्या सकारात्मक चर्चा सुरू आहे.

कारखाना नवीन एजन्सीला चालविण्यास देण्यापूर्वी, मागील हंगामातील (२०२५-२६) शेतकऱ्यांची देय असलेली ऊस बिले १५ जूनपूर्वी त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी संचालक मंडळ सकारात्मक पावले उचलत आहे. “शेतकरी बांधवांनी ऊस बिलाबाबत पूर्णपणे निश्चिंत राहावे आणि कारखान्याच्या हितासाठी नेहमीप्रमाणे कारखाना व्यवस्थापनास सहकार्य करावे.” असे आवाहनही सौरभ शिंदे यांनी यावेळी केले.

कांद्याबाबत केंद्र, राज्य सरकार सकारात्मक; वळसे पाटलांनी आंदोलकांना केले ‘हे’ महत्वाचे आवाहन

यावेळी प्रतापगड कारखाना कार्यस्थळावर आयोजित संचालक मंडळाच्या बैठकीस माजी अध्यक्षा सुनेत्रा शिंदे, अध्यक्ष सैारभ शिंदे यांच्यासह गुडगुंटी शुगर्सचे संचालक विरूपकश्य गुडगंटी, यांच्यासह प्रतापगडचे सर्व संचालक उपस्थित होते.

 

Web Title: Pratapgadh sugar factory sugarcane bill payment 2026 saurabh shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 11:17 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Satara News
  • Sugar Factory
  • Sugarcane Bill

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा
1

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
2

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन
3

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन

साताऱ्यात DJ-लेझरविरोधात ‘मूक’ मोर्चा;  शहरातील २१ संस्थांचा सहभाग, निर्णायक लढ्याची तयारी
4

साताऱ्यात DJ-लेझरविरोधात ‘मूक’ मोर्चा; शहरातील २१ संस्थांचा सहभाग, निर्णायक लढ्याची तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.