• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • 426 Crores Budget Sanctioned For Pcmc Smart City Nrka

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या ४२९ कोटींच्या अर्थसंकल्पास मंजुरी

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड संचालक मंडळाची 17 वी बैठक नुकतीच पार पडली. 2022-23 या आर्थिक वर्षाच्या 429 कोटी 27 लाख रुपयांच्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली. त्यात विविध विकास कामांवर 272 कोटी 81 लाख विकास कामांवर खर्च होतील.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 04, 2022 | 02:26 PM
पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या ४२९ कोटींच्या अर्थसंकल्पास मंजुरी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पिंपरी : पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड संचालक मंडळाची 17 वी बैठक नुकतीच पार पडली. 2022-23 या आर्थिक वर्षाच्या 429 कोटी 27 लाख रुपयांच्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली. त्यात विविध विकास कामांवर 272 कोटी 81 लाख विकास कामांवर खर्च होतील. तर, 156 कोटी 46 लाख 10 हजार रुपये शिल्लक राहतील, असा अंदाज वर्तविला आहे.

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळाची 17 वी बैठक महापौर उषा ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. संचालक नामदेव ढाके, राजू मिसाळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील, नामनिर्देशक संचालक ममता बत्रा, सचिन चिखले, संचालक प्रमोद कुटे, स्वतंत्र संचालक यशवंत भावे, प्रदीपकुमार भार्गव, सहमुख्य कार्यकारी अधिकारी राजन पाटील, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, मुख्य वित्तीय अधिकारी सुनील भोसले, कंपनी सेक्रेटरी चित्रा पवार, महाव्यवस्थापक अशोक भालकर, कार्यकारी अभियंता मनोज सेठीया, सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीकांत कोल्हे उपस्थ‍ित होते.

सन 2022-23 या कालावधीसाठीच्या मुळ आर्थिक अंदाजपत्रक संचालक मंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आले. यामध्ये, SCP नुसार पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी, केंद्र शासन, राज्य शासन, महापालिका हिस्सा यांच्याकडून एकूण 1 हजार कोटी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यापैकी प्रकल्प निधी 930 कोटी, प्रशासकीय निधी 50 कोटी स्मार्ट सिटी लिमिटेडला प्राप्त होणार आहे. त्यापैकी 783.84 कोटी निधी हा प्रकल्प आणि प्रशासकीय व कार्यालयीन खर्चाकरीता 39.84 कोटी जानेवारी 2022 अखेर प्राप्त झालेला आहे. उर्वरीत प्रकल्प निधी 186 कोटी आणि प्रशासकीय निधी 10.16 कोटी असा एकूण 196.16 कोटी भविष्यात प्राप्त होणार आहे.

Web Title: 426 crores budget sanctioned for pcmc smart city nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2022 | 02:26 PM

Topics:  

  • Smart City

ताज्या बातम्या

पुढे वाचा
NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Vastu Tips: मांजरीने घरात पिल्लाला जन्म देणे शुभ की अशुभ? कशाचे आहेत संकेत

Vastu Tips: मांजरीने घरात पिल्लाला जन्म देणे शुभ की अशुभ? कशाचे आहेत संकेत

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Voter List Fraud : महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये भाजपकडून फेरफार, खुणा अन् बदल? जितेंद्र आव्हाड यांचे गंभीर आरोप

Voter List Fraud : महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये भाजपकडून फेरफार, खुणा अन् बदल? जितेंद्र आव्हाड यांचे गंभीर आरोप

 क्रिकेट विश्वात होणार मोठा धामका! सौदी क्रिकेट फेडरेशन आणि अमेरिकन लीग आले एकत्र 

 क्रिकेट विश्वात होणार मोठा धामका! सौदी क्रिकेट फेडरेशन आणि अमेरिकन लीग आले एकत्र 

Condom Risks: ‘अशा’ पद्धतीने कंडोम वापरला तर धोका निश्चित, 5 सत्यता जाणून हादरून जाल

Condom Risks: ‘अशा’ पद्धतीने कंडोम वापरला तर धोका निश्चित, 5 सत्यता जाणून हादरून जाल

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.