Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Moshi Building Collapse : मोशी दुर्घटनेत मृतांचा आकडा 8 वर; इमारतीतील बचावकार्य संपलं, एक जण कचऱ्याखाली बेपत्ता

मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील भीषण दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. इमारतीतील बचावकार्य पूर्ण झाले असले तरी बाहेरील कचऱ्याखाली अडकलेल्या एका व्यक्तीचा शोध सुरू असून निष्काळजीपणाच्या आरोपांनी प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.

  • By विवेक
Updated On: Jul 11, 2026 | 09:26 PM
मोशी दुर्घटनेत मृतांचा आकडा 8 वर; इमारतीतील बचावकार्य संपलं, एक जण कचऱ्याखाली बेपत्ता

मोशी दुर्घटनेत मृतांचा आकडा 8 वर; इमारतीतील बचावकार्य संपलं, एक जण कचऱ्याखाली बेपत्ता

Follow Us
Follow Us:
  • मोशी वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू; एका व्यक्तीचा शोध अद्याप सुरू.
  • 23 पैकी 14 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश; इमारतीतील रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण.
  • दोन दिवस आधी भेगांची तक्रार दिल्याचा आरोप; जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा प्रचंड ढिगारा घसरून प्रशासकीय इमारतीवर कोसळल्याने झालेल्या भीषण दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. इमारतीतील बचावकार्य पूर्ण झाले असून बाहेरील कचऱ्याखाली अडकलेल्या एका व्यक्तीचा शोध अद्याप सुरू असल्याची माहिती महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिली.

दुर्घटनेनंतर ढिगाऱ्याखाली 23 जण अडकले होते. त्यापैकी 14 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले, तर 8 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे.

‘कामगार अजूनही ढिगाऱ्याखाली अन् मुख्यमंत्री पंचतारांकित हॉटेल मध्ये…’मोशी दुर्घटनेवरून हर्षवर्धन सपकाळ यांचा फडणवीसांवर निशाणा

नेमकं काय घडलं?

8 जुलै 2026 रोजी दुपारी मुसळधार पावसामुळे मोशी येथील PCMC च्या कचरा डेपोतील ‘लेगसी वेस्ट’चा मोठा ढिगारा घसरून वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाच्या तीन मजली प्रशासकीय इमारतीवर कोसळला. दुर्घटनेनंतर NDRF, अग्निशमन दल, पोलीस आणि इतर आपत्कालीन यंत्रणांनी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. सततचा पाऊस, अस्थिर इमारत आणि विषारी वायूमुळे बचावकार्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या.

‘दोन दिवस आधी तक्रार केली होती’

दुर्घटनाग्रस्तांच्या नातेवाईकांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या दोन दिवस आधी इमारतीला पडलेल्या भेगांचे फोटो संबंधित अधिकाऱ्यांना पाठवून तक्रार करण्यात आली होती. मात्र त्यावर कोणतीही प्रभावी कारवाई करण्यात आली नाही.

सोलापुरात आढावा बैठकीला अधिकारी उशिरा; उदय सामंतांनी जिल्हाधिकारी, एसपींची केली कानउघाडणी

नातेवाईकांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्याच्या उंचीबाबतच्या नियमांचे उल्लंघन झाले का, याची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Moshi pcmc waste to energy building collapse 8 dead rescue update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 09:26 PM

Topics:  

  • Latest pune news update
  • moshi
  • Moshi Building
  • pune news

संबंधित बातम्या

शिक्षणाच्या प्रांगणात विद्यार्थिनींची सुरक्षा वाऱ्यावर? Pune University मध्ये ‘त्या’ रात्री नेमके काय घडले?
1

शिक्षणाच्या प्रांगणात विद्यार्थिनींची सुरक्षा वाऱ्यावर? Pune University मध्ये ‘त्या’ रात्री नेमके काय घडले?

मिया बाय तनिष्कचे पुण्यात नवे स्टोअर; जंगली महाराज रोडवर फेस्टिव्ह सीझनची शानदार सुरुवात
2

मिया बाय तनिष्कचे पुण्यात नवे स्टोअर; जंगली महाराज रोडवर फेस्टिव्ह सीझनची शानदार सुरुवात

Someshwar Sugar Factory Election: बारामतीतील सोमेश्वर कारखान्याचा फैसला आज!; ७५ टक्के मतदानानंतर मतमोजणीला सुरुवात
3

Someshwar Sugar Factory Election: बारामतीतील सोमेश्वर कारखान्याचा फैसला आज!; ७५ टक्के मतदानानंतर मतमोजणीला सुरुवात

Crime News: गाडीची तोडफोड नाही, तरी ५० लाख गायब; पोलिसांनी आठ तासांत उलगडला चोरीचा धक्कादायक कट
4

Crime News: गाडीची तोडफोड नाही, तरी ५० लाख गायब; पोलिसांनी आठ तासांत उलगडला चोरीचा धक्कादायक कट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.