Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PMC Elections 2025 : पुणे शहर मतदानासाठी सज्ज! 35 लाख मतदार ठरवणार पालिकेचा राजा

पुणे महापालिकेसाठी तब्बल 9 वर्षांनी मतदान होत असून यासाठी जोरदार तयारी केली जात आहे. लाखो मतदार हे मतदानासाठी उत्सुक असून प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 14, 2026 | 05:15 PM
Pune city 3.5 million voters will cast their votes for 163 corporators pmc elections 2026 live news

Pune city 3.5 million voters will cast their votes for 163 corporators pmc elections 2026 live news

Follow Us
Close
Follow Us:
  • पुण्यामध्ये 163 जागांसाठी पार पडणार मतदान प्रक्रिया
  • प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि पालिका अधिकारी सज्ज
  • मतदारांमध्येही मोठा उत्साह
PMC Elections 2026 :  पुणे : पुणे महानगरपालिकेसाठी (PMC Elections 2026) गुरुवारी (दिनांक 15) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार असून, 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून पुणे शहरावर (Pune News) वर्चस्व ठेवण्यासाठी सत्ताधारी भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) या पक्षांमध्येच मुख्य लढत होणार असल्याचे चित्र दिसत आहे. मतदान प्रक्रियेसाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे.

165 नगरसेवकांनासाठी ही निवडणूक होणार होती परंतु दोन नगरसेवक बिनविरोध झाल्याने 163 नगरसेवकांच्या निवडीसाठीची प्रक्रिया पार पडत आहे. 35 लाख मतदार आपल्या प्रभागांचे नवे कारभारी निवडणार आहेत. एक दिवसाचा मतदार राजा आपले बहुमूल्य मत कुणाच्या पदरात टाकतोय याबाबत कमालीची उत्सुकता लागली आहे. पुणे महानगरपालिका हद्दीत 4011 मतदान केंद्रामध्ये ही प्रक्रिया पार पडत आहे. 35 लाख 1854 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान केंद्राची पाहणी करण्यापासून कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे.

हे देखील वाचा : एकाच वेळी चार उमेदवारांना कसे करावे मतदान? मतदान प्रक्रिया जाणून घ्या एकाच क्लिकवर

मतदान केंद्रांवर 25,899 एवढे कर्मचारी आहेत. तर 454 क्षेत्रीय अधिकारी तसेच 32 नोडल अधिकारी आणि नोडल अधिनस्त कर्मचारी 2400 आहेत , बाराशे आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मतमोजणीसाठी 1062 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

या निवडणुकीत उमेदवाराकडून सोशल मीडियाचा सर्रासपणे वापर करण्यात आला. मतदारांपर्यंत थेट पोहोचता आले नाही तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवारांनी केल्याचे दिसून आले. शहरात रात्रीपर्यंत छुप्या पद्धतीने उमेदवारांचा प्रचार सुरू होता. सोशल मीडियावरील प्रचारावर निवडणूक तसेच पोलीस यंत्रणा ही लक्ष ठेवून आहेत.

हे देखील वाचा : दुबार मतदार सापडला तर त्याला तिथेच ठोका…! ठाकरे बंधूंनी आदेश दिल्याचे संजय राऊतांची कबुली

मतदाराची ओळख पटविण्याकरिता मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त पुढील १२ पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत.

१. भारताचा पासपोर्ट

२. आधार ओळखपत्र

३. वाहन चालवण्याचा परवाना

४. आयकर विभागाकडील ओळखपत्र

५. केंद्रशासन / राज्यशासन / सार्वजनिक उपक्रम / स्थानिक स्वराज्य संस्था यानी आपल्या कर्मचाऱ्याना फोटोसहीत दिलेली ओळखपत्रे

६. राष्ट्रीयकृत बँका अथवा पोस्ट ऑफिस यामधील खातेदाराचे फोटो असणारे पासबुक

७. सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला फोटोसहीत अपंगत्वाचा दाखला

८. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखालील, फोटो असलेले ओळखपत्र (MNREGA ऑव कार्ड)

९. निवृत्त कर्मचाऱ्याऱ्यांची अथवा त्यांच्या विधवा / अवलचित व्यक्ती यांची फोटो असलेली निवृत्ती वेतन विषयक कागदपत्रे उदा. पासबुक, प्रमाणपत्र इ.

१०. लोकसभा / राज्यसभा सचिवालय तसेच विधानसभा /विधानपरिषद सचिवालय गांनी आपल्या सदस्याना दिलेली अधिकृत ओळखपत्र

११. स्वातंत्र्य सैनिकाचे फोटो असलेले ओळखपत्र

१२. केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे फोटोसहीत कार्ड

Web Title: Pune city 35 million voters will cast their votes for 163 corporators pmc elections 2026 live news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2026 | 05:15 PM

Topics:  

  • Municipal Election Result 2026
  • Municipal Elections
  • PMC Election 2026
  • pune news

संबंधित बातम्या

Pune ZP News : पुणे ‘झेडपी’त सात स्वीकृत सदस्यांची एंट्री; सभागृहातील राजकीय हालचालींना वेग येणार
1

Pune ZP News : पुणे ‘झेडपी’त सात स्वीकृत सदस्यांची एंट्री; सभागृहातील राजकीय हालचालींना वेग येणार

Pune students stuck in Dubai : पुण्यातील इंदिरा विद्यालयाचे 84 जण दुबईमध्ये अडकले; भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु
2

Pune students stuck in Dubai : पुण्यातील इंदिरा विद्यालयाचे 84 जण दुबईमध्ये अडकले; भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु

उपमहापौरांनी घेतला अरोग्यसेवांचा आढावा; अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना
3

उपमहापौरांनी घेतला अरोग्यसेवांचा आढावा; अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

पुण्याच्या ‘पाताळलोक’ प्रकल्पाचा मार्ग बदलणार; 32 हजार कोटींच्या भुयारी मार्गासाठी आता ‘सहा पर्यायांचा’ अभ्यास
4

पुण्याच्या ‘पाताळलोक’ प्रकल्पाचा मार्ग बदलणार; 32 हजार कोटींच्या भुयारी मार्गासाठी आता ‘सहा पर्यायांचा’ अभ्यास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.