Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News: कर्जत नगरपरिषद आणि कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे समस्या विरोधात उपोषण

कर्जत नगरपरिषद मधील नागरी समस्या आणि कर्जत उपजिल्हा रुग्णालय मधील आरोग्य सुविधा यांना वाचा फोडण्यासाठी आजपासून (25 फेब्रुवारी) कर्जत शहरातील लोकमान्य टिळक चौकात उपोषण सुरू केले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 25, 2026 | 04:31 PM
कर्जत नगरपरिषद आणि कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे समस्या विरोधात उपोषण

कर्जत नगरपरिषद आणि कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे समस्या विरोधात उपोषण

Follow Us
Follow Us:

कर्जत : कर्जत शहरात असलेल्या उपजिल्हा रुग्णालय संबंधी अनेक समस्यांना रुग्ण तसेच नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. त्याचवेळी कर्जत नगरपरिषदकडून नागरी सुविधा बाबत सहकार्याची भूमिका बजावली जात नाही. त्यामुळे पोलीस मित्र संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रमेश कदम यांनी हे उपोषण सुरू केले आहे.

पोलीस मित्र संघटनेचे वतीने राज्य उपाध्यक्ष रमेश कदम यांच्या माध्यमातून कर्जत नगरपरिषद मधील नागरी समस्या आणि कर्जत उपजिल्हा रुग्णालय मधील आरोग्य सुविधा यांना वाचा फोडण्यासाठी आजपासून (25 फेब्रुवारी) कर्जत शहरातील लोकमान्य टिळक चौकात उपोषण सुरू केले. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पोलीस मित्र संघटनेचे कार्यकर्ते बाळू डायरे,तानाजी ओंबळे,हभप शिवाजी पडवळ हे उपस्थित होते. रमेश कदम यांना प्रशासनाकडून कर्जत शहरातील उपजिल्हा रुग्णालय बाबत माहिती दिली जात नसल्याने आणि अनेक प्रकरणात येथील वैद्यकीय अधीक्षक हे गैरव्यवहार करण्यात पुढे असतात असे निदर्शनास आल्याने उपोषण सुरू करण्यात आले आहे.

‘… हा कोकणच्या सांस्कृतिक श्रद्धेचा अपमान’; Devkhel वेबसिरिजविरुद्ध ग्रामस्थ आक्रमक, केली ‘ही’ मागणी

कर्जत उपजिल्हा रुग्णालय बाबत रुग्णांना रुग्णालयात औषधे उपलब्ध नसल्याचे कारण सांगुन अनेक रुग्णांना बाहेरून औषधे आणायला लावतात. बेबी वाघमारे गौरकामथ हया आदिवासी महिलेची नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर तीला बाहेरील खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी पाठवले गेले आणि नंतर वेळेत उपचार न झाल्यामुळे मृत्यू झाला.या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. जेष्ठ नागरिक यांना मुद्दाम फिटनेस सर्टिफिकेटवर जावक नंबर न टाकता सर्टिफिकेट दिले आणि त्यांची फसवणूक होते.उप जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक यांनी १४ ऑक्टोबर २०२५ रोजी डॉ.किरण सोनावने यांच्या प्रायव्हेट दवाखान्यात धाड टाकून उपजिल्हा रूग्नांलयातील औषधे पकडली त्या संदर्भात काय कायदेशीर कारवाई कोणती केली याची माहिती दिली जात नाही. भाजपकडून आयोजित झालेल्या आरोग्य शिबिरासाठी जेवण मागवले असे दाखवून गैरव्यवहार करण्यात आला आहे आणि आरोग्य खात्याकडून लावण्यात आलेल्या बॅनर मध्ये झालेल्या गैरव्यवहार यांची चौकशी करण्याची मागणी रमेश कदम यांनी केली आहे.

कदम यांनी कर्जत नगरपरिषद मधील नागरी सुविधा बाबत उपोषण सुरू केले आहे. नगरपरिषदेत बांधण्यात आलेल्या नाट्यगृहाच्या दयनीय अवस्थेची चौकशी व्हावी. नगरपरिषद हद्दीतील सर्व अनधिकृत अतिक्रमणांवर आणि गृहनिर्माण संस्थेतील पार्किंग जागेवरील सर्व प्रकारच्या अतिक्रमणांवर कायदेशीर कारवाई करावी. नगरपरिषद हद्दीतील सर्व शौचालयात पाण्याची व्यवस्था सौचालयाची दररोज स्वच्छता करण्यात यावी आणि महिलांसाठी आवश्यक स्वतंत्र नविन शौचालयाची सुविधा करण्यात यावी. शुक्रवार बाजार आणि दररोजचे भाजीपाला विक्रेते,फल विक्रेते व फेरीवाले विक्रेते यांचा बाजार एकच ठिकाणी भरवावा अशा अनेक मागण्यांसाठी आणि नगरपरिषद हद्दीत सर्व आवश्यक ठिकाणी सी.सी.टीव्ही कॅमेरे तात्काळ लावण्यात यावेत आदी 11 मागणीसाठी he उपोषण सुरू झाले आहे.

BMC Budget 2026-27: मुंबईचा कायापालट होणार का? अर्थसंकल्पात ८०,९५२ कोटींची तरतूद

Web Title: Hunger strike against the problems of karjat municipal council and karjat sub district hospital

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 04:31 PM

Topics:  

  • Hospital
  • karjat news
  • maharashtra

संबंधित बातम्या

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने
1

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे
2

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे

पैठणी साडी आणि ‘मोर’ यांचे अतूट नाते काय? जाणून घ्या पैठणीचा राजेशाही इतिहास आणि पदरावरील नक्षीमागील रहस्य!
3

पैठणी साडी आणि ‘मोर’ यांचे अतूट नाते काय? जाणून घ्या पैठणीचा राजेशाही इतिहास आणि पदरावरील नक्षीमागील रहस्य!

नवी मुंबई पोलीस बदल्यांमध्ये ट्विस्ट! उरण पोलीस ठाण्यात अखेर जगदीश शेलकरांची नियुक्ती, निर्णयामागील कारणांबाबत चर्चा
4

नवी मुंबई पोलीस बदल्यांमध्ये ट्विस्ट! उरण पोलीस ठाण्यात अखेर जगदीश शेलकरांची नियुक्ती, निर्णयामागील कारणांबाबत चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.