• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ratnagiri »
  • Kokan Guhagar Peoples Protest Against Ban On Devkhel Webseries Sankasur Shimga Festival Entertainment News

‘… हा कोकणच्या सांस्कृतिक श्रद्धेचा अपमान’; Devkhel वेबसिरिजविरुद्ध ग्रामस्थ आक्रमक, केली ‘ही’ मागणी

३० जानेवारीपासून सुरू झालेल्या ‘देवखेळ’ वेबसिरीजमध्ये संकासुराला खुनी व क्रूर प्रवृत्तीचे पात्र दाखवण्यात आले आहे. यामुळे गावकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 25, 2026 | 04:12 PM
‘… हा कोकणच्या सांस्कृतिक श्रद्धेचा अपमान’; Devkhel वेबसिरिजविरुद्ध ग्रामस्थ आक्रमक, केली ‘ही’ मागणी

देवखेळ सिरिजला वाढला विरोध (फोटो- instagram)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

‘देवखेळ’ वेबसिरीजवर संताप
कोकणात ग्रामस्थांनी नोंदवला निषेध
झी ५वर प्रसारित झाली आहे ‘देवखेळ’ वेबसिरीज

गुहागार: सध्या कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह आहे. गावोगावी संकासुर, खेळे आपली कला सादर करत आहेत. त्यातच कोकणातल्या नागरिकांनी झी5 वर प्रसारित झालेल्या ‘देवखेळ’ वेबसिरीजविरुद्ध तीव्र आक्षेप घेतला आहे. झी ५वर प्रसारित होत असलेली मराठी वेबसिरीज ‘देवखेळ’ सध्या कोकणात जोरदार वादाचा विषय ठरली आहे. अनेक ग्रामस्थ आणि स्थानिक संघटनांनी या मालिकेचा निषेध व्यक्त केला आहे.

झी ५वर प्रसारित होत असलेली मराठी वेबसिरीज ‘देवखेळ’ सध्या कोकणात जोरदार वादाचा विषय ठरली आहे. वेबसिरीजच्या ट्रेलर लाँचनंतरच गावोगावात संकासूर या पारंपरिक शिमगा उत्सवातील पात्राचे चुकीचे चित्रण झाल्याचे निदर्शनास आले असून, अनेक ग्रामस्थ आणि स्थानिक संघटनांनी या मालिकेचा निषेध व्यक्त केला आहे.

गुहागर तालुक्यातील वरवेली रांजाणेवाडी खेळी मंडळी यांनी वेबसिरीजवर तात्काळ बंदी घालावी अशी मागणी केली आहे. या निषेधाचे पोस्टर वेळंब बाजारपेठ, पोमेंडी फाटा वेळंब, शृंगारतळी, पालपेणे अशा ठिकाणी लावण्यात आले आहेत. संकासूर हा कोकणातील शिमगा उत्सवातील एक भक्तिमय, पौराणिक व पारंपरिक पात्र आहे. त्याला शिवाचा अवतार मानले जाते. काळ्या पोशाख, मुखवटा आणि हातात वेत घेऊन संकासूर गोमूसोबत गावागावांत फिरतो व लोकांना आशीर्वाद देतो. ही केवळ करमणूक नसून कोकणच्या शेकडो वर्षांच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे.

पौराणिक कथा, गुन्हा आणि न्यायची सरमिसळ; ‘देवखेळ’ या आगामी वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित!

परंतु ३० जानेवारीपासून सुरू झालेल्या ‘देवखेळ’ वेबसिरीजमध्ये संकासुराला खुनी व क्रूर प्रवृत्तीचे पात्र दाखवण्यात आले आहे. यामुळे गावकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. गुहागर तालुक्यात या मालिकेचे चित्रिकरण झाले असून, काही ठिकाणी संकासूरावर डॉक्युमेंटरी करत असल्याचे सांगून प्रत्यक्षात शूटिंग केल्याचा आरोपही आहे. स्थानिक कलाकार, नमन मंडळे आणि भजन मंडळींमध्ये या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी आहे.

Devkhel Review: ‘महाराष्ट्रात श्रद्धेला जागा आहे, अंधश्रद्धेला नाही’, अंकुश चौधरी आणि प्राजक्ताच्या ‘देवखेळ’ने वेधले लक्ष

“संकासूरला क्रूर, अंधश्रद्धा पसरवणारा पात्र म्हणून दाखवणे कोकणच्या सांस्कृतिक श्रद्धेचा अपमान आहे. झी ५वरील ‘देवखेळ’ वेबसिरीजवर तात्काळ बंदी घालावी”, अशी मागणी केली जात आहे. अभिनेता अंकुश चौधरी आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारल्या आहेत, परंतु या विवादामुळे मालिकेची चर्चा फक्त कलात्मक दृष्ट्या नव्हे तर सामाजिक आणि सांस्कृतिक वादाच्या पार्श्वभूमीवर सुरू आहे. गुहागरसह संपूर्ण कोकणात आता या वेबसिरीजविरोधात सामाजिक चळवळ रंगली असून, स्थानिक लोक आणि संघटना यावर लक्ष ठेवून पुढील कारवाई करण्याची तयारी करत आहेत.

Web Title: Kokan guhagar peoples protest against ban on devkhel webseries sankasur shimga festival entertainment news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 04:12 PM

Topics:  

  • Ankush Choudhary
  • Entertainement News
  • kokan
  • maharashtra culture

संबंधित बातम्या

कोकणात शिमगोत्सवाची धूम! नमन अन् संकासुर…; राजहंस नमन मंडळ जपतेय परंपरा
1

कोकणात शिमगोत्सवाची धूम! नमन अन् संकासुर…; राजहंस नमन मंडळ जपतेय परंपरा

Alphonso शेतकरी संकटात? हवामान बदलांचा गंभीर परिणाम; हापूसचा मोहोर करपला
2

Alphonso शेतकरी संकटात? हवामान बदलांचा गंभीर परिणाम; हापूसचा मोहोर करपला

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भारतात 4 लाख, पाकिस्तानात 29 लाख! तरी देखील Maruti Suzuki च्या ‘या’ Cars वर पाकिस्तानी ग्राहक फिदा

भारतात 4 लाख, पाकिस्तानात 29 लाख! तरी देखील Maruti Suzuki च्या ‘या’ Cars वर पाकिस्तानी ग्राहक फिदा

Feb 25, 2026 | 06:17 PM
भारतीय सैन्याला अद्यायावत होण्याची गरज; लष्कारात आणावी लागणार स्वतंत्र रॉकेट आणि क्षेपणास्त्र प्रणाली

भारतीय सैन्याला अद्यायावत होण्याची गरज; लष्कारात आणावी लागणार स्वतंत्र रॉकेट आणि क्षेपणास्त्र प्रणाली

Feb 25, 2026 | 06:17 PM
गौरी कुलकर्णीला लवकरच करायचं आहे लग्न! सांगितले ‘हे’ कारण; म्हणाली “जर कुणी चांगला मुलगा…”

गौरी कुलकर्णीला लवकरच करायचं आहे लग्न! सांगितले ‘हे’ कारण; म्हणाली “जर कुणी चांगला मुलगा…”

Feb 25, 2026 | 06:13 PM
Mumbai Fruit Seller: नागरिकांनो फळ खाताय, मग हा Video बघाच…! परप्रांतीय फळविक्रेत्यांकडून फळांना विषारी पदार्थ लावून विक्री

Mumbai Fruit Seller: नागरिकांनो फळ खाताय, मग हा Video बघाच…! परप्रांतीय फळविक्रेत्यांकडून फळांना विषारी पदार्थ लावून विक्री

Feb 25, 2026 | 06:12 PM
Nashik News : सिंहस्थात AI चा वापर होणार, गर्दीचे नियोजन करताना भाविकांना रामकुंडापर्यंत नेणार

Nashik News : सिंहस्थात AI चा वापर होणार, गर्दीचे नियोजन करताना भाविकांना रामकुंडापर्यंत नेणार

Feb 25, 2026 | 06:09 PM
T20 World Cup 2026: “तुम्ही विश्वचषक जिंकू शकणार नाही…”, पाकिस्तानच्या ट्रोलर्सनी ओलांडली मर्यादा,कर्णधाराच्या कुटुंबाला शिवीगाळ

T20 World Cup 2026: “तुम्ही विश्वचषक जिंकू शकणार नाही…”, पाकिस्तानच्या ट्रोलर्सनी ओलांडली मर्यादा,कर्णधाराच्या कुटुंबाला शिवीगाळ

Feb 25, 2026 | 05:53 PM
राजपाल यादव पुन्हा तुरुंगात जातील का? १८ मार्चच्या सुनावणीपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश

राजपाल यादव पुन्हा तुरुंगात जातील का? १८ मार्चच्या सुनावणीपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश

Feb 25, 2026 | 05:50 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.