Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: गॅस सिलेंडर टंचाईने कर्जतकर हैराण! ग्रामीण नियमामुळे २५-४५ दिवसांची गॅसची प्रतीक्षा, उपोषणाचा इशारा

आखाती देशातील युद्धामुळे देशात घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला असून कर्जत तालुक्यात परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. ग्रामीण नियम लागू केल्यामुळे गॅस मिळण्यासाठी २५ ते ४५ दिवस वाट पाहावी लागत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 26, 2026 | 10:06 AM
Raigad News: गॅस सिलेंडर टंचाईने कर्जतकर हैराण! ग्रामीण नियमामुळे २५-४५ दिवसांची गॅसची प्रतीक्षा, उपोषणाचा इशारा

Raigad News: गॅस सिलेंडर टंचाईने कर्जतकर हैराण! ग्रामीण नियमामुळे २५-४५ दिवसांची गॅसची प्रतीक्षा, उपोषणाचा इशारा

Follow Us
Follow Us:
  • कर्जत तालुक्यात ग्रामीण वर्गीकरणामुळे गॅस बुकिंगसाठी २५ ते ४५ दिवसांचा कालावधी लागू करण्यात आला आहे.
  • शहरी भागातील ग्राहकांनाही ग्रामीण नियम लागू केल्याने विशेषतः महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
  • या निर्णयाच्या विरोधात पोलीस मित्र संघटनेकडून उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
कर्जत: आखाती देशातील युद्धामुळे घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. हा तुटवडा दूर करण्यासाठी केंद्र सरकारकडून घरगुती गॅस सिलेंडर यांच्या वितरणाबाबत आराखडा तयार केला आहे. भारत गॅसकडून संपूर्ण कर्जत तालुका ग्रामीण म्हणून नोंदणीकृत असल्याने किमान २५ ते ४५ दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. दरम्यान हा कालावधी कमी करावा या मागणीसाठी कर्जत येथे पोलीस मित्र संघटना उपोषण करणार असल्याचे जाहीर केले आहे.

जावलीतील पाणी टंचाईवर मंत्र्यांची तातडीची ‘अ‍ॅक्शन’; शिवेंद्रराजेंच्या बैठकीत कठोर निर्देश

भारत गॅस प्राधिकरणकडून ग्रामीण अशी नोंद; महिलांसमोर मोठा पेच

आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभरात घरगुती वापराच्या सिलेंडरबाबत सरकारने निर्णय घेतला आहे. त्यानुसार कर्जत तालुक्यातील गॅस सिलेंडर नोंदणीसाठी तीन टप्पे निश्चित करण्यात आले आहे. कर्जत तालुक्याला भारत गॅस प्राधिकरणकडून ग्रामीण अशी नोंद आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे एक गॅस सिलेंडर आहेत, असे ग्राहक हे आपला घरगुती गॅस सिलेंडर दर २५ दिवसांनी बँक करू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest) 

ज्या ग्राहकांकडे दोन गॅस टाक्या आहेत, अशा ग्राहकांना दर ३५ दिवसांनी आपल्या नवीन गॅस सिलेंडरसाठी नोंदणी करता येऊ शकते. तर उज्वला गॅस सिलेंडर नोंदणी असलेल्या ग्राहकांना ४५ दिवसांनी नवीन सिलेंडरची नोंदणी करू शकतात. त्यामुळे कर्जत तालुक्यात कर्जत येथील दोन आणि नेरळ येथील एक अशा तिन्ही गॅस एजन्सीकडून नियमाचे काटेकोरपणे पालन केले जात आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना केला पत्रव्यवहार

या संदर्भात आपण आणि आपल्या पुरवठा विभागाच्या अधिका-यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे यांना व भारत पेट्रोलीयम कार्पोरेशन लिमिटेड, गॅस कंपनीला पत्रव्यावहार करण्यात आला आहे. भारत पेट्रोलियम आणि सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात कर्जत येथे पोलीस मित्र संघटना उपोषण करणार आहे. कर्जत येथील लोकमान्य टिळक चौकात उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून पोलिस मित्र संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रमेश कदम हे उपोषण करणार आहेत.

महाराष्ट्रात सर्वत्र पीएफ मलेरियाचा वाढता धोका! जागतिक मलेरिया दिनानिमित्त गंभीर प्रकारावर आरोग्य यंत्रणांनी दिला गंभीर इशारा

कर्जत शहरी भागाला ग्रामीणचा नियम लागू

मात्र नगरपरिषद दर्जा असलेल्या कर्जत शहर भागासाठी गॅस बुकींगसाठी २५ दिवसांचा करण्यात यावा. भारत पॅट्रोलीयम कार्पोरेशन लिमिटेड गॅस कंपनी कर्जत शहरी भागासाठी ४५ दिवस वेळ देणं अन्यायकारक आहे. कर्जत तालुक्यातील भारत पेट्रोलीयम कार्पोरेशन लिमिटेड, गॅस कंपनी कर्जत शहरी भागात राहणाऱ्या महिला ग्राहकांना ग्रामीण भागाचा नियम लादुन ४५ दिवसानंतर गॅस बुकींग करत आहे. त्यामुळे त्यांना २५ दिवस गॅस पुरेसा होत नाही व त्यांच्यावर कंपनी अन्याय करत आहे.

Web Title: Lpg shortage hits karjat 2545 day booking gap sparks protests against rural rules raigad news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 10:06 AM

Topics:  

  • Gas Cylinder
  • Karjat
  • raigad

संबंधित बातम्या

KARJAT : रमेश कदम यांच्या आंदोलनाला यश; कर्जतच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू
1

KARJAT : रमेश कदम यांच्या आंदोलनाला यश; कर्जतच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.