• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Raigad »
  • Mansson Update Matheran Blooms In The First Rain Colorful Explosions In The Blue Sky

Mansson Update: पहिल्याच पावसात बहरलं माथेरान ;निळ्याशार आकाशात रंगीबेरंगी उधळण

सध्या माथेराममध्ये पावसाचं आगमन झालं असून पर्यटक मोठ्या प्रमाणात माथेरामध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. पर्यटकांची पावलं माथेरानच्या दिशेने वळताना दिसत आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 17, 2025 | 07:47 PM
Mansson Update: पहिल्याच पावसात बहरलं माथेरान ;निळ्याशार आकाशात रंगीबेरंगी उधळण
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

माथेरान/संतोष पेरणे :  हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून देशभरासह राज्यातील  काही ठिकाणी पावसाचं आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई आणि पुण्यापासून जवळ असलेलं निसर्गमय ठिकाण म्हणजे माथेरान. सध्या माथेराममध्ये पावसाचं आगमन झालं असून पर्यटक मोठ्या प्रमाणात माथेरामध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.  या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटक निसर्गाचा आमंद घेण्यासाठी येत आहेत. मात्र  पावसामुळे आल्हाददायक वातावरण तयार झाले आहे.त्यात आकाशात रंगीबेरंगी रंगांची उधळण दिसत असल्याने येथील पर्यटन हंगामासाठी सुचिन्ह समजली जात आहेत.

Monsoon Update: राज्यात अवकाळीचा जोर वाढला; अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह झाला तुफान पाऊस

माथेरान हे थंड हवेचे ठिकाण सध्या पर्यटकांनी गजबजलेले आहे.त्यावेळी उन्हाचा त्रास होत होत असल्याने पर्यटकांची गर्दी थंड हवेच्या ठिकाण असलेल्या माथेरान मध्ये वाढली आहे.मात्र गेली काही दिवस अवकाळी पावसाने सर्वत्र नुकसानीचे सत्र सुरु केले आहे. मात्र माथेरान सारख्या पर्यटन स्थळी वातावरणात अधिक गारवा निर्माण करण्यात हाच अवकाळी पाऊस मदतीला आला आहे.त्यामुळे माथेरान मध्ये पर्यटकांची संख्या वाढली असून या अवकाळी पावसाचा फायदा माथेरान मध्ये पर्यटक यांना होत आहे.गेली काही दिवस वातावरणात निर्माण झाला प्रचंड उष्मां याला हेच अवकाळी पाऊस पर्यटकांना पावसाचा आनंद देत आहेत. थंड हवेचा आस्वाद घेण्यासाठी आलेले पर्यटक हे अवकाळी पावसाची लक्षणे दिसू लागल्यावर हॉटेल्स मधून बाहेर पडताना दिसतात.

Raigad News : अवकाळी पावसाने बळीराजा संकटात; नुकसान झालेल्या शेतीचा पंचनामा करा, महेंद्र थोरवेंची मागणी

दुसरीकडे माथेरान मध्ये वातावरण थंडगार करण्यात अवकाळी पाऊस मदतीला आला आहे.मात्र या अवकाळी पावसासोबत आकाशात विविध रंगांची उधळण करणारे दृश्य दिसू लागली आहे. १७ मे रोजी सायंकाळी अवकाळी पावसाची सुरुवात होणार असे वातावरण निर्माण झाले आणि त्यानंतर आकाशात विविध रंग आणि लालबुंद आभाळ असे दृश्य अनेकांनी आपल्या मोबाईल मध्ये कैद केले.मावळतीच्या सूर्याची किरणे पाहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांना आकाशात रंगांची झालेली उधळण पाहून आनंद झाल्याचे पर्यटक सांगत आहेत.

Web Title: Mansson update matheran blooms in the first rain colorful explosions in the blue sky

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 17, 2025 | 07:47 PM

Topics:  

  • heavy rain update
  • Matheran
  • Raigad News

संबंधित बातम्या

Karjat News : काळ आला पण वेळ नव्हती आली ; नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर अंगावर शहारे आणणारा भीषण अपघात
1

Karjat News : काळ आला पण वेळ नव्हती आली ; नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर अंगावर शहारे आणणारा भीषण अपघात

Raigad Zilla Parishad: रायगडच्या सत्तेसाठी नवे समीकरण; सर्वात मोठा पक्ष असूनही शिंदे गटासाठी संकटाची घंटा?
2

Raigad Zilla Parishad: रायगडच्या सत्तेसाठी नवे समीकरण; सर्वात मोठा पक्ष असूनही शिंदे गटासाठी संकटाची घंटा?

Karjat News : जमीन खरेदी विक्रीची त्रेधातिरपीट; सरकारी कार्यालयांना जागा मिळता मिळेना
3

Karjat News : जमीन खरेदी विक्रीची त्रेधातिरपीट; सरकारी कार्यालयांना जागा मिळता मिळेना

Raigad News : पळसदरी येथील धरणात सापडला मृतदेह! ओळख पटवणे, पोलिसांसाठी सगळ्यात मोठे आव्हान
4

Raigad News : पळसदरी येथील धरणात सापडला मृतदेह! ओळख पटवणे, पोलिसांसाठी सगळ्यात मोठे आव्हान

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ऑल इंडिया रँक ३ मिळवून आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण! जिद्द असावी तर अशी

ऑल इंडिया रँक ३ मिळवून आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण! जिद्द असावी तर अशी

Feb 17, 2026 | 09:11 PM
पाकिस्तानला मोठा झटका! IPL नंतरची सर्वात लोकप्रिय लीग भारतात खेळवण्याची शक्यता; BCCI सोबत चर्चा सुरू

पाकिस्तानला मोठा झटका! IPL नंतरची सर्वात लोकप्रिय लीग भारतात खेळवण्याची शक्यता; BCCI सोबत चर्चा सुरू

Feb 17, 2026 | 09:05 PM
१२वी विज्ञाननंतर करा ‘हे’ कोर्सेस! बॅक्टेरियोलॉजिस्टमध्ये उज्वल भविष्य, सखोल माहितीसाठी नक्की वाचा

१२वी विज्ञाननंतर करा ‘हे’ कोर्सेस! बॅक्टेरियोलॉजिस्टमध्ये उज्वल भविष्य, सखोल माहितीसाठी नक्की वाचा

Feb 17, 2026 | 08:52 PM
NEP vs SCO, T20 World Cup : स्कॉटलंडचे नेपाळसमोर 171 धावांचे लक्ष्य! मायकेल जोन्सचे स्फोटक अर्धशतक 

NEP vs SCO, T20 World Cup : स्कॉटलंडचे नेपाळसमोर 171 धावांचे लक्ष्य! मायकेल जोन्सचे स्फोटक अर्धशतक 

Feb 17, 2026 | 08:51 PM
येस बँक-सुरक्षा एआरसी व्यवहार तपासाच्या चक्रव्‍यूहात! आर्थिक गुन्हे शाखेची करडी नजर; वधावन यांच्या तक्रारीने खळबळ

येस बँक-सुरक्षा एआरसी व्यवहार तपासाच्या चक्रव्‍यूहात! आर्थिक गुन्हे शाखेची करडी नजर; वधावन यांच्या तक्रारीने खळबळ

Feb 17, 2026 | 08:51 PM
JNU चा विद्यार्थी बांगलादेशचा परराष्ट्र मंत्री, भारतासाठी निष्ठावान की धोक्याची घंटा? Tarique Rahman पेक्षा ‘याची’ चर्चा

JNU चा विद्यार्थी बांगलादेशचा परराष्ट्र मंत्री, भारतासाठी निष्ठावान की धोक्याची घंटा? Tarique Rahman पेक्षा ‘याची’ चर्चा

Feb 17, 2026 | 08:43 PM
Bigg Boss Marathi 6: विशालने दिली प्रेमाची कबुली? नॉमिनेशन टास्कमध्ये काटा ग्रुपला सांगितल्या भावना, रुचिता लाजून लाल

Bigg Boss Marathi 6: विशालने दिली प्रेमाची कबुली? नॉमिनेशन टास्कमध्ये काटा ग्रुपला सांगितल्या भावना, रुचिता लाजून लाल

Feb 17, 2026 | 08:38 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM
Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Feb 17, 2026 | 07:39 PM
Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Feb 17, 2026 | 07:32 PM
Mantralaya Bribe Case :  Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Mantralaya Bribe Case : Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Feb 17, 2026 | 07:21 PM
Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Feb 17, 2026 | 07:12 PM
Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Feb 17, 2026 | 07:07 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.