रत्नागिरीत बंडखोरांचे काय होणार? (फोटो- सोशल मिडिया)
नगरपालिका, नगर पंचायतींचे चित्र आज होणार स्पष्ट
राजकीय किंमत मोजावी लागणार
प्रभाग १ ते प्रभाग ५ मध्ये या उमेदवारांनी दाखल केले आपले अर्ज
रत्नागिरी: जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायतींमध्ये मोठ्या प्रमाणात झालेली बंडखोरी आ अपक्षानी मोठ्या संख्येने भरलेले उमेदव अर्ज यामुळे राजकारणच ढवळून निघाले आहे. बंडखोरीमुळे पक्षाच्या अधिन उमेदवारांचे नुकसान होण्याची शक्य लक्षात घेऊन त्यांची मनधरणी सम पक्षांकडून सुरू झाली आहे. त्यामुळे नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज घेण्याच्या शेवटच्या दिवशी हे बंडखोर उमेदवार आपले उमेदवारी अर्ज मागे घेणार का?, याबाबत गूढ कायम असून बंडखोरांना समजावण्यात राजकीय पक्ष नेते कमी पडले तर मात्र सर्वच राजक पक्षांना येत्या दोन डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीत त्याबाबत राजकीय किंमत मोजावी लागण्याची शक्यताही व्यक्त आहे. त्यामुळे बंडखोरी शमणार की-याचाबतचे राजकीय चित्र शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे. बंडखोरी झाल्यामुळे राजकीय पक्ष नेते आणि उमेदवार आहे. धास्तावलेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर रत्नागिरी चिपळूण आणि खेड या चार नगरपरिषदा तम लांजा देवरुख आणि गुहागर या नगरपंचायतीसाठी दोन डिसेंबरला मतदान होणार आहे.
अर्जाची झाली छाननी
अजांची १८ नोव्हेंबर रोजी छाननी प्रक्रिया करण्यात आली. या छाननी प्रक्रियेत नगराध्यक्ष पदासाठीच्या उमेदवारांचे ८ अर्ज बाद झाले, तर नगरसेवकपदांचे ६७ अर्ज बाद इाले. बहुसंख्य अर्ज हे एबी फॉर्म नसल्यामुळे अबैध ठरले आहेत. मात्र अपक्ष महणून दुसरा अर्ज भरलेला असल्याने संबंधित उमेदवारांना दिलासा मिळाला.
Ratnagiri News: चिपळूणबाबत आमदार शेखर निकम यांच्यासोबत लवकरच चर्चा करणार: उदय सामंत यांचे वक्तव्य
३२ जागांसाठी ३९ अपक्ष उमेदवार उतरले आहेत रिंगणात
या मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण, राजापूर, खेड, लांजा, देवरुख आणि गुहागर यांचा समावेश होता. १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली, उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या चार दिवसात उमेदवारांचा चंडा प्रतिसाद मिळाला. महायुती आणि महाविकास आघाडी याबाबत निर्णय न झाल्याने पहिल्या ४ दिवसांत केवळ हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच उमेदवारी अर्ज जिल्हाभरात दाखल झाले होते. रत्नागिरी पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत बंडखोरी उफाळून आली असून, ३२ जागांसाठी वेगवेगळ्या प्रभागातून ३९ अपक्ष रिंगणात उत्तरले आहेत. इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने अपक्षांची संख्या अधिक असल्याचे दिसत आहे. माघारीपर्यंत अपक्ष रिंगणात राहिल्यास महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतविभाजनाचा मोठा धोका आहे. नगरसेवकांबरोबरच नगराध्यक्षपदासाठी तीन अपक्ष रिंगणात आहेत.
प्रभाग १ ते प्रभाग ५ मध्ये या उमेदवारांनी दाखल केले आपले अर्ज
रत्नागिरी पालिकेच्या निवडणूक प्रक्रियेतील उमेदवारी अर्ज भरण्याचा काल (ता. १७) अखेरचा दिवस होता. त्यामुळे इच्छुकांची निवडणूक केंद्रावर अर्ज भरण्यासाठी प्रचंड झुंबड उडाली. भेट नगराध्यक्षपदाच्या जागेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीवरोबर अपक्षांनी या पदासाठी कंबर कसली आहे. आम आदमी पार्टीकटन सम्मिला शिंदे रिंगणात आहे






