Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: काजूच्या झाडाला गळफास घेऊन तरुणीची आत्महत्या

सायंकाळी साडेसातच्या सुमारास पालवणी चेकपोस्ट येथील बैठकीच्या हॉलच्या जवळ असलेल्या एका काजुच्या झाडाला तिने आपल्या ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 21, 2026 | 03:35 PM
Crime News: काजूच्या झाडाला गळफास घेऊन तरुणीची आत्महत्या
Follow Us
Follow Us:

काजूच्या झाडाला गळफास घेऊन तरुणीची आत्महत्या
पालवणी चेकपोस्ट परिसरातील घटना
आत्महत्या करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट

मंडणगड:  मंडणगड (वा.) तालुक्यातील (Ratnagiri News) पालवणी चेकपोस्ट परिसरात एका १८ वर्षीय तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ऐश्वर्या किसन पवार असे मृत तरुणीचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मूळची कर्नाटक राज्यातील कलबुर्गी येथील असलेली आणि सध्या पालवणी फाटा (मंडणगड) येथे राहणारी ऐश्वर्या किसन पवार (वय १८ वर्षे) ही १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घरातून निघून गेलो होती.

सायंकाळी साडेसातच्या सुमारास पालवणी चेकपोस्ट येथील बैठकीच्या हॉलच्या जवळ असलेल्या एका काजुच्या झाडाला तिने आपल्या ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच मंडणगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. १८ फेब्रुवारी रोजी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यची नोंद करण्यात आली. एवढ्या कमी वयात ऐश्वयनि हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मंडणगड पोलिस अधिक तपास करत आहेत.

Ratnagiri Crime: आईसह मुलाचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न; नेमका विषय काय?

आईसह मुलाचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

रत्नागिरी तालुक्यातील नातुंडे येथे कौटुंबिक वादातून आई आणि मुलाने एकाच वेळी गळफास घेतला. बुधवारी (दि. १८) दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली, या दुर्घटनेत ३३ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला असून, ५८ वर्षीय आईची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. या घटनेमुळे पावस परिसरात खळबळ (Crime News) उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर दुचाकी-कारचा भीषण अपघात; एक ठार तर…

दत्ता मारुती पाटील (वय ३३. रा. नातुंडे) असे मृत तरुणाचे नाव असून, शारदा मारुती पाटील (क्य ५८) असे अत्यवस्थ असलेल्या मातेचे नाव आहे. दत्ता पाटील हा आपल्या आई, पत्नी आणि मुलांसह मुंबई येथे वास्तव्यास होता. त्याचे वडील मारुती पाटील नातुंडे येथील मूळ गावी एकटेच राहायचे. दोन दिवसांपूर्वी मारुती पाटील यांचे निधन झाले, त्यामुळे दत्ता आपल्या संपूर्ण कुटुंबासह अंत्यविधीसाठी गावी आला होता.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: 18 years old girl loss their life palwani checkpost cashew tree mandangad crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • crime news
  • ratnagiri news
  • Sucide News

संबंधित बातम्या

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
1

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
2

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
3

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर
4

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.